कुविचारी टाळक्याचे भांडार असलेल्या भांडारकर संस्थेमधील वर्णवर्चस्ववादी आणि जेम्स लेन यांनी कट कारस्थान करून लिहिलेल्या "दि हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया" या पुस्तकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल असलेल्या भारतीय न्यायपालिकेने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुळका आणित मुक्त केले आहे.वास्तविक पाहता संविधानाच्या (१९/२) या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कलमाचा न्यायालयाने सर्वांगिण विचारच केला नाही.मुख्य म्हणजे या न्यायालयाने या कलमांच्या आधारे न्यायच दिला नाही.खरे तर न्यायालयाने न्याय दिला तो या वर्चस्ववादी नीच अभिव्यक्तीला. आमचे स्फ़ुर्तीस्थान प्राणप्रिय राजे शिवराय आणि माता जिजाऊ यांच्या बदनामी पेक्षा न्यायालयाला अभिव्यक्ती जास्त महत्वाची वाटली.या गोष्टीमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले ते म्हणजे या देशात न्याय नाही आणि तो कधीही नव्हता....
या सर्व प्रकाराने जेम्स लेनचा खरा मेंदू बाबा पुरंदरे व त्यांचे साथीदार यांना गुद गुल्या होत नसतील तर नवलच.एकतर स्वत:ला शिवशाहीर व शिवप्रेमी म्हणविणार्या या पुरंदरेने आपल्या हयातीत सारे शिवचरित्रच विक्रुत करून त्यांच्या जातभाईंना सोईस्कर असे शिवचरित्र अडाणी व भोळ्या समाज मनावर बिंबविण्याचे काम केले आहे.शिवरायांच्या नावावर कोट्यावदी रुपयांचा मलिदा लाटून जेम्स लेनच्या माध्यमातून शेवटी हा शिवद्रोही शाहीर जेवेलेल्या ताटातच थुकला आहे.
या भारतात सर्व प्रसारमाध्यमे, न्यायव्यवस्था व राजकीय व्यवस्था आपल्या मेंदुच्या इशार्यावर नाचणार्या या ब्राह्मणी निधाडांची बहुजनां प्रति असलेली व्रुत्ती तसूभरही बदललेली नाही हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
राजकीय पोळी भाजणारे यांचेच हात
जेम्स लेन प्रकरणातून महाराष्ट्रातील तमाम परिवर्तनवादी विचार संघटनांनी केलेल्या संघर्षामुळेच महाराष्ट्रात एक जाग्रुतीची लाट निर्माण झाली आहे.या नीच अभिव्यक्ती संपन्न विद्वानांच्या पेकाटात लाथा घालण्याची कामना जनसमुदायातून उद्रेकाच्या रुपात बाहेर येत येवू लागले आहे.हा विषय राजकारणाच्या पलीकडे तमाम बहुजनांच्या अस्मितेचा असला तरी या शिवद्रोह्यांचेच राजकीय हात आपली पोळी शेकून घेण्यासाठी पुढे सरसावत आहेत.शिवसेना, मनसे यासारखे पक्ष शिवरायांच्या प्रेमाचा फ़ुसका पुळका आणत जेम्स लेन ला नाईलाजाने निषेद करत आहेत.पण या शिवद्रोही लोकांना रस्त्यावर खेचा असे म्हणताना यांच्या थोबाडातील जीभ मात्र खुपच अडखळते आहे.
मध्यंतरीच्या काळात मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड यांच्या दणक्याने भांबावलेल्या बाबा पुरंदरेची बाजू घेताना राज ठाकरे पुरंदरेंच्या केसाला धक्का लावणार्याचे हात छाटू अशी भाषा करीत होता जसे काय ? बापानेच याच्यासाठी ठेव म्हणुन महाराष्ट्राला परिवर्तनवादी मराठयांना आणि संभाजी ब्रिगेड ला खुले आम दम देत होता.आमच्या शिवरायांवरती व आमच्या आई जिजाऊ यांच्या इज्जतीला धुळीस मिळविणार्या या पुरंदरे विषयी याला प्रेमाच्या उकळ्या फ़ुटतात, त्याच्या संरक्षणाची काळजी वाटते. वारे ! शिवप्रेमी !
ह्यांच्या कुर्हाडीला आमचेच दांडे
शिवरायांच्या आणि जिजाऊंच्या इज्जतीला हात घालणार्यांना हे तळ जाताच्या फ़ोडा सारखे जपतात.वर वर मात्र शिवरायांचे नाव घ्यायचे.आतून बदनामीला साथ द्यायची आणि शिवप्रेमाचा पुळका आणित आपली राजकीय दुकानदारी वाढवायची पैसा लाटायचा आणि वेळ आली की, आमच्यावरच कुर्हाडी चालवायच्या.वाईट एवढेच की या कुर्हाडीला आमचेच दांडे असतात.झेंडे तुमचे काठ्या व काठ्या पकडणारे हात आमचेच.शिवरायांचे पोस्टर लावून शिवप्रेमाची हाक दिली की ,आमचे मराठे बांधव निघालेच आपल्याच पैशाने काठ्या घेऊन राडा करायला.यांनी राडे करून आपल्या माड्या भरायच्या या जमलेल्या पैश्याच्या ताकतीवर उन्मादावर आमच्याच बाप जाद्यांच्या आया बहिनींच्या इज्जतीचे धिंडवडे काढणार्या बाबा पुरंदरे , बहुलकर, बेडेकर यांच्या संरक्षणाची भाषा करायचीच नव्हे तर ते त्यांना पुरवायचे ही.शिवरायांच्या महाराष्ट्रातून शिवरायांच्या नावावर पैसा गोळा करायचा आणि शिवरायांची बदनामी करणार्या डुकरांना तुप पोळ्या खाऊ घालून माजवायचे.कुणाला काय का वाटेना पण गेल्या घंट्या मारी.बाबा पुरंदरे याला ठाकरे परिवाराने असेच माजवून ठेवले आणि आमच्या सांस्क्रुतीक इतिहासाच्या बोकांडी बसवले.आमच्या आदर्श शिवचरित्राला हा बाबा पुरंदरे इतका उतला आहे की त्याचे कुठल्या शब्दात वर्णन करू हे मलाच समजत नाही. सर्वोत्तम घाण उपमा सुद्धा याला कमी पडते इतका नीच माणुस आहे.स्वत:ला खुले आम शिवशाहिर म्हणवुन घेतो.अरे शिवरायांचा आमच्या डोळ्यादेखत बाप बदलणारा हा विषारी साप हार,तुरे स्विकारतो.आमचेच काही मेंदू हीन राजकारणी याचे पाय धरत असतात.ह्या सारखी या महाराष्ट्रची शरमेची आणि अक्कल गहान ठेवलेली दुसरी गोष्ट नसावी.पुण्यातील (खोट्या शिवमहालात) खरा शिवमहाल शनिवार वाड्याच्या जागी होता.या ठिकाणी माता जिजाऊ व शिवराय यांच्या सोबत नोकर दादू कोंडदेव चा पुतळा उभा करण्यामागे बाबा पुरंदरे ह्या पेशवाई किड्याचीच पुण्याई होती.खरे तर ही न्यायालयाच्या भाषेत पुरंदरेची अभिव्यक्ती आहे.बाबा पुरंदरे,निनाद बेडेकर व तमाम ब्राह्मणांनी मिळुन दादु कोंडदेव, शिवराय व जिजामाता यांचे एकत्रीत नीच ब्राह्मणी अभिव्यक्ती संपन्न शिल्प उभारले आहे.पुणे महानगरपालिका सुद्धा यांच्या पापात बेअकलीमुळे सामील झाली.
बाबा पुरंदरे ला ही अभिव्यक्ती का सुचत नाही !
बाबा पुरंदरेसह , निनाद बेडेकर सारख्या ब्रह्मव्रुंदांना माझा प्रश्न आहे.तुम्हाला एखाद्या गुरुजीने शाळेत शिकवले असेलच ना ! मग तुमचा एखादा आवडता गुरुजी उदा.बाबा पुरंदरे, त्याची आई आणि तिचा नवरा दिसेल असा तो गुरुजी अशी याची एकत्रित फ़्रेम करून का लावत नाही ? अशी फ़्रेम मी स्वखर्चाने बाबा पुरंदरे व बेडेकर यांना घरात लावण्यासाठी व जेम्स लेन ला दिसण्यासाठी देण्यास तयार आहे.इतक्या खालच्या स्तरावर जाऊन बोलण्याची ही वेळ आमच्या सारख्या शिवभक्तांवर यावी याचा आम्हाला मानसिक त्रास होतोय.पण नालायकांनो तुम्हाला त्याचा काही फ़रक पडत नाही हे नक्की ! याच बदमाशगिरिचा बादशहा असलेल्या बाबा पुरंदरेला संरक्षणाची हमी व संरक्षण देनार्या राज ठाकरेसह इतर ठाकरे कुटुंबीयांच्या शिवप्रेमाची तपासनीही आता महाराष्ट्राने करायला हवी.
आमची अभिव्यक्ती इंद्रायणीत फ़ेकता ?
जगाचे कल्याण आणि मानवतेच्या करूणेचा उद्गार ! तसेच जगातील सर्वोच्च तत्वज्ञानाचा अंतर्भाव असलेली आमच्या तुकोबांची गाथा इंद्रायणीत फ़ेकता.त्यांना कोर्टात खेचता.त्यांच्या वर खोटा धर्म द्रोहाचा आरोप लावून त्यांना ना ना प्रकारे छळता.राष्ट्रपिता जोतिराव फ़ुलेंनी, माता सावित्रीबाईंनी आम्हासाठी शिक्षण हे अभिव्यक्तिचे महाद्वार आमच्यासाठी खुले करू नये म्हणुन त्यांना मारेकरी घातला त्यांच्या अंगावर शेण टाकता ? शिवरायांचे चरित्र समजू नये म्हणुन कागदपत्रे जाळून टाकता ? शिवरायांची पहिली शिवजयंती साजरी करणार्या महात्मा फ़ुलेंचे संदर्भ दडवून ठेवता ? डॉ.बाबासाहेबांचे सहित्य प्रकाशित होऊ नये म्हणुन जिवाचा आटा पिटा करता.आम्ही बोललो तर जिभा छाटणारी,लिहिले तर हात तोडणारी, वाचले तर डोळे काढणारी , ऐकले तर कानात शिसे ओतणारी तुमची औलाद.जेम्स लेन व त्या १४ शिवद्रोह्यांच्या अभिव्यक्तीचा न्याय करीत आहेत.बामणांच्या चारित्राच्या इतिहासात अभिव्यक्ती गटारं तुडुंब भरली आहेत त्याची दुर्गंधी इतकी सुटली आहे की त्याची सीमा नाही.त्यांच्या या गटारघाणीयुक्त अभिव्यक्तीची घाण संस्क्रुतीच्या व धर्माच्या नावाने आता आपण किती दिवस घरात पुजायची हे सार्या मराठ्यांनी एकदाचे ठरविण्याची निर्णायक वेळ आली आहे.नाहीतर या घाणेरड्या अभिव्यक्तीची घाण घेऊन वाहणारी ह्या भटीविचाराची गटारं शिवचरित्रातच नव्हे तर आमच्या रोजच्या निर्मळ जिवनात सुद्धा वाहतच राहतील आणि परत अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली ही वर्णवर्चस्ववादी डुकरं त्यात खेळायला मोकळी आहेतच.