19 August 2012

वाघ्या कुत्रा आणि वादाचे कारण

            सध्याचे वातावरण वाघ्या कुत्र्याच्या शिल्पामुळे तापलेले आहे. शिवचरित्रात व इतर सर्व संदर्भ साधनात वाघ्याचा कुठेही उल्लेख नाही.म्हणुन एका काल्पनिक कुत्र्याचे शिल्प  शिवरायांच्या अमाधीसमोर असणे हा शिवरायांचा आणि शिवचरित्राचा अपमान आहे.त्यामुळे शासनाने हे वादग्रस्त शिल्प रायगडावरून तात्काळ हटवावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडने गेल्या काही वर्षापासून लावून धरली होती.परंतू वारंवार मागणी करुनही शासनाकडून या शिल्पासंदर्भात कसलाच निर्णय न झाल्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी १ ऑगस्ट २०१२ रोजी वाघ्याचे  वादग्रस्त शिल्प हटविले.काही सामाजिक संघटनांनी या कुत्र्याला आपल्या अस्मितेचे प्रतिक मानुन संभाजी ब्रिगेडच्या विरोधात अपप्रचार केला.या सामाजिक दबावाला बळी पडत शासनाने तात्काळ ते शिल्प पुनर्स्थापित केले.
        परंतू या वादात शिवरायांच्या अपमानाचा आणि वाघ्याच्या इतिहासात असण्याचा प्रश्न बाजुला पडला, मुळ प्रश्न आहे तो वाघ्या शिवचरित्र्यात असण्याचा. समकालीन संदर्भ साधनात कसलाही उल्लेख नसणार्या वाघ्याचे शिल्प केवळ दंतकथेवर आधारित आहे.शिवकाळानंतर ज्यांनी ज्यांनी रायगडचा या ना त्या प्रकारे अभ्यास केला  त्यांच्याही साहित्यात या कुत्र्याचा कसलाही उल्लेख मिळत नाही.उदाहरणादाखल : १८६९ साली "महात्मा जोतिराव फ़ुले" स्वत: रायगडावर गेले, शिवरायांची दुर्लक्षीत झालेली समाधी शोधुन काढली आणि शिवरायांवर प्रदिर्घ पोवाडा लिहिला.पण यात कुठेच वाघ्या डोकावला नाही. सन १८८१-८२ मध्ये "जेम्स डग्लज " हा इंग्रज अधिकारीही रायगडावर गेला. या अधिकार्यानेही त्याच्या "बुक ऑफ़ बॉम्बे" या पुस्तकात रायगडचे आणि शिव समाधीचे  नकाशासहीत तपशीलवार वर्णन केले आहे पण त्यांनीही वाघ्याचा कुठेही उल्लेख केला नाही.
१८८५ च्या सुमरास मुंबई इलाख्याचे गव्हर्नर असणरे "सर रिचर्ड टेम्पल" रायगड पाहण्यासाठी गेले त्यावेळी त्यांच्या सोबत "क्रॉफ़र्ड" नावाचा सहकारी होता. या सहकार्याने "सर रिचर्ड टेम्पल" यांच्या मोहिमेवर आधारीत "अवर ट्रबल  इन पुणा एण्ड डेक्कन"  हे पुस्तक लिहिले जे १८९७ मध्ये प्रकाशित झाले.या पुस्तकाचे वैशिष्ट म्हणजे "क्रॉफ़र्ड" यांनी स्वत: शिवरायांच्या शवाचे दहनस्थळ आणि समाधी याचे स्वतंत्र्य चित्र रेखाटले आहे पण याही पुस्तकात वाघ्याचा नामनिर्देश नाही.
            शिवरायांच्या समकालीन संदर्भ साहित्यात वाघ्याचा कोणताही उल्लेख नसणे आणि नंतरच्या मान्यवर लेखकांच्या लिखानातही वाघ्या नसने हे वाघ्याच्या शिल्पाचा फ़ोलपणाच सिद्ध करते. असे असताना वाघ्यासाठी शासनाचा एवढा अट्टाहास का ?
               आता काहींचं मत आहे की या वाघ्याचं अस्तित्व दाखवणारे पुरावे जर्मन लोकांनी अगदी जपुन ठेवले आहेत.आता गंमत अशी की, वाघ्या रायगडावर होता, हे जर्मनीतील लोकांना १० हजार मैलावरून दिसले, पण रायगडाच्या आसपासच्या १० मैलावरील कोणालाही तो दिसला नाही! शिवाजी महाराजांच्या काळातील एकाही माणसाला वाघ्या दिसत नाही. महाराज गेल्यानंतर २५० वर्षांनंतर झालेल्या माणसांना मात्र तो ढळढळीत दिसू लागतो!!असले चमत्कार मद्यपान केल्यानंतर सहजपणे होऊ शकतात.
           दंतकथेतील हा कुत्रा सर्वप्रथम डोकावला तो १९०५ साली "चिं. ग.गोगटे" यांच्या "महाराष्ट्र देशातील किल्ले" या पुस्तकात.या दंतकथेतील कुत्र्याचे ’वाघ्या’ असे नाटककार आद्य नाटककार ’राम गणेश गडकरी’ यांनी त्यांच्या "राजसंन्यास" या नाटकाच्या माध्यमातुन केले.गडकरींनी त्यांचे हे नाटक वाघ्याला अर्पण केलेले आहे म्हणुनच वाघ्याच्या चबुतर्याचर "राजसंन्यास" या नाटकातील काही ओळी कोरल्या आहेत.विशेष म्हणजे गडकरींचे हे नाटक शिवराय आणि शंभुराजे यांच्या बदनामीने ओतप्रत भरलेले आहे हे नाटक वाचतात वाचकांच्या लक्षात येते की , गडकरी हे काही इतिहास संशोधक नव्हते ते एक नाटककार होते.दंतकथा आणि नाटके ही जर इतिहासाच्या वस्तुनिष्ठ पुराव्यांवर टिकत नसतील तर ती एखाद्या युगपुरुषाच्या बदनामीला कारणीभुत ठरत असतील तर अशा दंतकथा नाकारल्याच पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे तिथे वाघ्याचे काल्पनिक शिल्प बसविण्यात आले आहे त्या खालील चौथरा हा शिवरायांच्या महाराणी सईबाईंची असण्याची  शक्यता काही इतिहासकारांनी वर्तवली आहे आणि यासंदर्भात इतिहासकारांचे एकमत आहे आणि  तो वाघ्याचा पुतळा शिवरायांच्या समाधीपेक्षा उंच आहे. रायगडावरील वाघ्याला काही संघटनेंचा विरोध आहे तो यामुळेच.वाघ्या कुत्र्याच्या समर्थकांनी आणि पुरातत्व खात्यानेही या कुत्र्या संदर्भात ऐतिहासिक पुरावे द्यावेत अन्यथा शिवप्रेमींची मागणी मान्य करत शिवरायांचा अपमान करणारे शिल्प ताबडतोब हटवावे.

शिवश्री डॉ. बालाजी जाधव, 
प्रकाशक पंचफ़ुला प्रकाशन,औरंगाबाद.
मराठ्यांनो षंड झालात काय ? या विक्रमी खपाच्या पुस्तकाचे लेखक

142 प्रतिक्रिया :

 1. http://sanjaysonawani.blogspot.in/2012/08/blog-post_13.html

  ReplyDelete
  Replies
  1. रविन्द्र कुमारMonday, 10 September, 2012

   तो सोनावणी भटाळलेला आहे काही पण लिहितो...........म्हने पुरावे आहेत जर खरोखरच कुत्रा मेला असता तर संभाजी राजांनी तेंव्हाच समाधी बांधली असती

   Delete
 2. "शिवाजी नैसर्गिक मृत्युने रायगड येथे १६८० साली मरण पावला. त्याच्या दहनस्थळी स्मारक बांधण्यात आले. त्याबाजुलाच एका पाषाणस्तंभ असुन त्यावर दगडात ताशीवपणे बनवलेला कुत्रा (शिवस्मारकाकडे) पहात आहे. हाच वाघ्या...शिवाजीचा लाडका कुत्रा, ज्याने जळत्या चितेत उडी घेतली होती..."

  ReplyDelete
 3. मराठे साद्घनांत वाघ्याचा उल्लेख मिळत नाही म्हणुन वाघ्या अस्तित्वातच नव्हता असे म्हणणे अज्ञानमुलक कसे आहे हे आतातरी लक्षात आले असेल. शिवरायांच्या हयातीतील शिल्प आणि जर्मनांनी करुन ठेवलेली ही नोंद वाघ्याचे शिवचरित्रातील स्थान अधोरेखित करते. संभाजी महाराजांनी ती स्मृती जपली. पण आमचेच काही नतद्रष्ट मात्र आपलाच हेका चालवत शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचाही अवमान कसे करत आहेत हे पाहुन उद्वेग वाटतो.

  ReplyDelete
 4. जर्मन मजकुराचा इंग्रजीतील अनुवाद खालीलप्रमाणे...

  Shivaji died in 1680 at Raigad a natural death. About the cremation, a shrine has beenerected. A chiseled in stone on a pedestal made ​​of dog looks down to this: it is Vaghya,Shivaji's favorite dog, which have jumped into the burning pyre...(Page 76)

  ReplyDelete
 5. वाघ्या रायगडावर होता, हे जर्मनीतील लोकांना १० हजार मैलावरून दिसले, पण रायगडाच्या आसपासच्या १० मैलावरील कोणालाही तो दिसला नाही! शिवाजी महाराजांच्या काळातील एकाही माणसाला वाघ्या दिसत नाही. महाराज गेल्यानंतर २५० वर्षांनंतर झालेल्या माणसांना मात्र तो ढळढळीत दिसू लागतो!!असले चमत्कार मद्यपान केल्यानंतर सहजपणे होऊ शकतात.

  ReplyDelete
 6. रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारील सन 1936 मध्ये उभारण्यात आलेल्या वाघ्या कुर्त्याचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या बहाद्दर कार्यकत्र्यांनी उद्ध्वस्त केला. त्यानंतर सरकारने दबावाला बळी पडून त्या पुतळ्याची पुनस्र्थापना केल्याने आता नवीन वादाला तोंड फुटणार असाच रागरंग दि
  सतो. कारण या अस्मितेशी संभाजी ब्रिगेडच काय कोणीच तडजोडस्वीकारणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला दंतकथेवर आधारित भाकड संदर्भ चिटकून अधून-मधून जो वादंग उद्भवतो तो टाळण्यासाठी या इतिहासाचे वस्तुनिष्ठ संशोधन झाले पाहिजे

  ReplyDelete
  Replies
  1. bichare bigredi. Tumhi tar kutre mhanayachya layakiche pan naahit. karan to aapalya dhanyashi imandar asato pan tumhi tar.....

   Delete
  2. tumhi tar aamachech kutre aahat thodech divas thamba tumachi vel ali aahe aata

   Delete
 7. सोनवणी यांची चलाखी पाहा. मुळात ही जी कथित सूची आहे, ती १९३० साली प्रसिद्ध झाली आहे. म्हणजेच शिवरायांचा मृत्यू झाल्यानंतर २५० वर्षांनी ती प्रसिद्ध करण्यात आली. विशेष म्हणजे याच काळात रायगडावरील वाघ्याचा पुतळा बसविण्यात आला! या सूचित वाघ्याचा उल्लेख कुठून आला याला काहीही पुरावा नाही. सोनवणी म्हणतात की, १८३४ ते १८५२ या काळात कोणत्या तरी पुस्तकातून हा मजकूर घेण्यात आला. ‘कुठून तरी' ‘केव्हा तरी' अशी विधाने करून वाघ्यासारखा संवेदनशील विषयाचा निर्णय सोनवणी लावू पाहत आहेत.

  ReplyDelete
 8. हे कोण आता सोनावणी कोण लेखक आहेत का ? की समाजसुधारक आहेत.

  ReplyDelete
 9. मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते हे शिवप्रेमी आहेत त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी पुतळाबाई यांचा होत असलेला अवमान कदापी सहन करू शकत नाही ..याच भावनेतून १ ऑगस्ट २०१२ रोजी संभाजी ब्रिगेड चे शिवक्रांतीवीर शिवश्री महेश चव्हाण(सोलापूर) व शिवश्री नितीन रोठे पाटील(नाशिक) यांच्या नेतृत्वाखाली असंख्य संभाजी ब्रिगेड च्या मावळ्यांनी अनऐतिहासिक वाघ्या कुत्र्याचे शिल्प काढून टाकले होते. परंतु शासनाने पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी वाघ्या कुत्राचे शिल्प बसविले. त्यामुळे हे सरकार शिवप्रेमी आहे कि श्वानप्रेमी आहे ? असा प्रश्न पडतो..
  वरील सर्व मुद्दे लक्षात घेऊन महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींनी महाराणी पुतळाबाई व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या होत असलेल्या अवमानाच्या विरोधात, आपल्या अस्मितेसाठी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन संभाजी ब्रिगेडच्या वतीने तमाम शिवप्रेमींना करण्यात येत आहे . समस्त बहुजन समाजाला ब्राम्हणी गुलामगिरीतून मानसिकदृष्ट्या मुक्त करण्यासाठी हे प्रतीकात्मक आंदोलन आहे. बहुजन समाजात जाणीवपूर्वक फुट पाडणाऱ्या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करत आहोत ...
  जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  ReplyDelete
 10. राजेश जोशीTuesday, 21 August, 2012

  संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी रायडावरून काल हलवलेला वाघ्या कुत्र्याचा पुतळा पुन्हा बसवण्यात आला आहे.

  ReplyDelete
 11. आशिश पाटीलTuesday, 21 August, 2012

  Sambhaji brigade che Purshoattam Khedekar he Muslimancha Nadi lagun marathi ani Bhraman yanchat fhut padat ahet

  ReplyDelete
 12. इतक्या खोल दरीत टाकूनही वाघ्याचा पुतळा भंगला नाही यातच "वाघ्या"ची सत्यता दिसून येत आहे .......

  ReplyDelete
  Replies
  1. Yaat chamatkaracha kaay prashn ..? Kutrys cha putla darit thevala gela.. Fekla Asta tar Shepu, Paay Ani dok vegvegle milale Aste....

   Delete
 13. sambahji brigade la kahi kaam nahi sadhya mhanun kutryawar rajkarn karat aahe..himmat asel tar corruption rokhun dakhva..

  ReplyDelete
 14. या वाघ्या कुत्र्याचा व शिवाजी महाराज यांचा कोणताही सबंध नव्हता.त्यांच्या संबंधाची कोणत्याही ऐतिहासिक दस्तऐवजात नोंद नाही.तरीही मनुवाद्यांनी वाघ्या कुत्र्याचा पुतळा रायगडावर उभारला होता.

  ReplyDelete
 15. एक शिवभक्तTuesday, 21 August, 2012

  संभाजी ब्रिगेडने केलेले हे कार्य म्हणजे मनुवाद्यांनी चुकीचा इतिहास लिहून त्यांची प्रतीके पुतळ्याचा स्वरुपात उभी करून बहुजन समाजातील लोकाच्या मनावर खोटा इतिहास कोरण्याच्या कृत्याला दिलेले प्रतिउत्तर आहे. संभाजी ब्रिगेडने मानुवाद्यांना दिलेली मोठी चपराक आहे.

  ReplyDelete
 16. सलील शेखTuesday, 21 August, 2012

  संभाजी ब्रिगेडने केलेल्या या कार्याला माझी सलामीच आहे.आता सरकार शिवसेना ,भाजपा व नवनिर्माण सेना या ब्राम्हण धार्जिण्या पक्षाच्या मागणी नुसार कदाचित ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना अटक होईल तसेच वाघ्या कुत्र्याचा पुतळा कदाचित पूर्ववत बसविन्यातही येईल. असे असले तरी संभाजी ब्रिगेडने केलेल्या साहसाचे दूरगामी परिणाम होतील. हे परिणाम म्हणजे बहुजन समाजाला ख-या इतिहासाची ओळख होईल

  ReplyDelete
  Replies
  1. Are salil tumhi lokanni yavar bolane ayogyach aahe. Tumhi tar aamha lokanvar kay kay anyay kelat re. teva aadhi te anyay jara nit pahun ghe aani nantar bol

   Delete
  2. mag kay tumachya sarakhya nalayakanni bolayache

   Delete
  3. @कट्टर हिंदू: हिंदू या शब्दाचा अर्थ आहे लबाड आणि चोर, मुस्लिमांपेक्षा तुम्ही समाजावर जास्त अन्याय केलेला आहे. कितीतरी मुस्लीम शिवाजी महाराजांच्या बाजूने होते हे विसरू नका, त्यांचा लढा हा मुस्लिमांविरुद्ध नसून जुलमी सत्ते विरुद्ध होता.

   Delete
 17. वाघ्या कुत्र्या संदर्भात धनगर समाज संवेदनशील आहे. परंतु धनगर समाजातील विचारवंत व बुध्दिवांतानी आपल्या समाजाला खरा इतीहास व मनुवाद्याचे कुटील मनसुबे पटवून द्यावेत.शिवसेना , महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या सोबत असलेला बहुजन समाज व बहुजन समाजातील कार्यकर्ते हे बिनडोक्याचे असतात.ते फक्त वरून आलेल्या आदेशाचे मुकाट्याने पालन करतात.या पक्षाचे ब्राम्हणी धार्जिणे नेते स्वार्थाची चीनगारी टाकून समाजमन पेटवून टाकीत असते. त्यांचा प्रभाव असलेल्या बहुजन समाजावर त्याचा मोठा विपरीत परिणाम होतो. ते वाळलेल्या गवतासारखे पेटून उठतात व दुस-यांचे जीवन नष्ट करीत सुटतात. अशा बहुजन समाजाला योग्य मार्गदर्शन करण्याची बहुजन समाजातील विचारवंतावर फार मोठी जबाबदारी येऊन पडते.

  ReplyDelete
 18. sambhaji brigade is rg8

  ReplyDelete
 19. हे लोक पुतळे हलविण्याचे contract घेत असतील तर पुण्यात वाहतुकीला अडथळा ठरतील असे बरेच पुतळे आहेत. त्याचेही contract देऊन टाका. उत्तर प्रदेशात तर ह्यांना भलतीच मोठी संधी आहे कारण तेथे तर पुतळ्यांची बागच फुलली आहे.

  ReplyDelete
 20. बरे झाले..आता खरा इतिहास समोर येईल..

  ReplyDelete
 21. हे जहाल बी ग्रेडचे लोक सी ग्रेडचे कुकर्म करुन इतिहास घडवित आहेत.इतिहास खरा खोटा ठरविणारे या वीर लोकांना इतिहास शिकवला पाहिजे. छ्त्रपतींना काय वाटत असेल ?

  ReplyDelete
 22. हा फक्त नवीन वाद उकरून काढण्या साठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे . कारण वादावादी केल्याशिवाय यांचे राजकारण कसे काय होईल. काहीतरी फळ निष्पन्न होईल असे करून दाखवा म्हणाव यांना पाडा पाडी चे सोडून.

  ReplyDelete
 23. पुतळा हटविला, काय साध्य झालं? महागाई कमी झाली कि भ्रष्टाचार? का गरिबाला दोन घास अन्न?

  ReplyDelete
 24. ऐतिहासिक वस्तूंची मोडतोड करणे हा एक छंद झला आहे. पुतळे हलवण्यापेक्षा गडांच्या देखभाली कडे लक्ष दिले तर फार बरे होईल.

  ReplyDelete
 25. मला ब्रिगेड च्या लोकांचे विचारच समजत नाहीत, त्यांचे शिव प्रेम नक्कीच कौतुकास्पद आहे पण मला विचारधारणा अजून कळली नाही. आजवर स्वराज्याचा भगवा आपण मानत आलोय. उद्या यांनी हिंदू धर्माचे प्रतिक आहे म्हणून भगवा ध्वज पण फाडून फेकून दिला तर. त्याला पण इतिहासामध्ये काहीच पुरावा नाहीये. पण पुतळा हलवला हे योग्य होते. जर्मन जातीचा कुत्रा ४०० वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये कुणीच पाळत नव्हते.

  ReplyDelete
  Replies
  1. पुतळा काढल्याशिवाय शिवप्रेमी स्वस्थ बसणार नाहीत

   Delete
 26. सर्वच एय्तिहासिक घटनांना पुराव्याची आवशकता नसते. पुरावे समोर असताना सुध्या ब्र्हष्टचाराविरुद्ध संभाजी ब्रिगेड का डोळे झaकून घेते. समजा माडे अनेक प्रश्न असताना हाच प्रश्न त्यांना कस काय सुचला. क्रांती करायचीच असेल तर गरिबी व ब्र्हश्ताचाराविरूढ यांना का करता येत नाही. त्यावेळी संभाजी राजे डोळ्या समोर का दिसत नाहीत.
  जय शिवाजी! जय महाराष्ट्र! जय शंभू! हर हर महादेव.

  ReplyDelete
 27. है कृत्या खुपच लजीरवने आहे. मराठी मानुस स्वताहूंन मराठी ईतिहास पुसून टाकाट आहे. आज मी मराठी असलयची लाज वाटते. आपल्या सरकार मधे खरच कही दम असेल त्तर त्या सगल्य लोकनना पाकडूं त्यांचया गा..... वर भर चौकात फटके दया.

  ReplyDelete
 28. अरे रायगडाची स्वच्छता, डागडुजी केली असती तर पाठ थोपटली असती. कशाला महत्व द्यावं हे अजूनही उमजत नसेन तर अवघड आहे?

  ReplyDelete
 29. वाघ्या कुञ्याचा इतिहासात उल्लेख नाहि म्हणुन त्याचा पुतळा काढणारी ब्रिगेड इतिहासात स्वराज्याचा शञु असा उल्लेख असणाय्रा अफजल्याचे अनाधिक्रुत बांधकाम सुप्रीम कोर्टाचा आदेश असुनहि का पाडायला धजत नाही.

  ReplyDelete
 30. अण्णाभाऊ साठे जयंतीचा चांगला मुहूर्त साधला. सारे जातीचे राजकारण

  ReplyDelete
 31. अजय सोनावनीTuesday, 21 August, 2012

  कुत्रा हलवला आणि स्फोट झालेत. तोच कुत्रा आता बॉम्बचा वास घ्यायला पाठवा.

  ReplyDelete
 32. लोकानी शिवरयांचा खरा इतिहास अभ्यासावा.

  ReplyDelete
 33. जेवदा निषेध करावा तेवडा थोडाच आहे, असे कृत्यास गडावरुन कडेलोत करावा म्हणजे श्री महाराजना आनंद वाटेल

  ReplyDelete
 34. maharajan shejari kutra ha maharajancha apman aahe ...shame

  ReplyDelete
 35. पुतळा .. ते पण कुत्राचा!!.. ते जावूदेत हो.. इथे पुण्यात ४ स्फोट झालेत.. असे काही होवू नये त्यासाठी काय करायचे ते बघा..

  ReplyDelete
 36. सगळ्या शिवश्रींचा बापTuesday, 21 August, 2012

  दम असेल तर आसामला जा तिथे तुमची गरज आहे

  ReplyDelete
 37. सगळ्या शिवश्रींचा बापTuesday, 21 August, 2012

  हे चूकिचे आहे. जुन्या परम्परा कोनी असे मोडू शकत नाही

  ReplyDelete
 38. वाघ्या नावाचा कुत्र्याचा उल्लेख ईतिहासामध्ये नसला हे जरि खरे असले तरि पुतळा पाङुन यांनी काय साध्य केले....

  ReplyDelete
  Replies
  1. अजून किती दिवस खोटा इतिहास माथी मारणार?

   दादोजींचा गुरु असल्याचा पुरावा का देत नाही हे लोक? ह्या वाघ्या कुत्र्याचा समकालीन पुरावा कुठे आहे? एक तर तो वाघ्या कुत्रा भारतीय पण वाटत नाही, समकालीन पुरावा नसेल तर कशाला हवा आहे तो पुतळा?

   Delete
  2. वाघ्या ह्या कुत्रा जर काल्पनिक आहे ...तर मग त्याची समाधी किवा पुतळा बसवण्याचा नक्की प्रयोजन काय होते ......कोणत्या मुर्खाने हा पुतळा स्थापन केला....आणि कधी कोणी सांगू शकेल का????
   उद्या कोणी गाढवाचा घोड्याचा पुतळा उभारून ....काल्पनिक आहे म्हणून नमूद केले तर त्या पुतळा रायगडावर मान्यता द्यावी का????

   Delete
 39. Ajay nare - PatilTuesday, 21 August, 2012

  nemaka khara itihas kay ahn he jantela kaludy tari gely weles dadojikonddev ata vaghy hatawala .ata nambar konacha ahe .kahi kara parantu pratapgada varil bhagwa hatun naka hi vinati .

  ReplyDelete
 40. ज्या कोणी हा पुतळा उध्वस्त केला त्यांनी देश हितास्तव अस कोणते काम केले ?
  जाने कोनी है केले असेल ताने प्रतापगड़ावारिलअनियमित बाधकाम तोड़ूंन दाखवा जर गा.... मघे दम आसेल तर
  वाघ्या कुत्र्याप्रमाणे पुतळा उभारानार्याना व खोटा इतिहास लिहणार्या शंड लोकांना हटविले पाहिजेय

  ReplyDelete
 41. लाल महालातले कुत्रे हुसकले !
  आता नंबर रायगडावरील कुत्र्याचा !!

  ReplyDelete
 42. छत्रपती शिवरायांच्या आणि मराठयांच्या इतिहासात वाघ्या कुत्र्याचा कुठेच उल्लेख नाही. शिवराज्याभिषेकाला विरोध करणार्‍या हरामखोर मानसिकतेच्या लोकांनी शिवरायांच्या आणि एकूणच मराठयांच्या इतिहासाचा पालापाचोळा केला. या हरामखोरांनी जसा इतिहासात आदिलशहाच्या दरबारात हुजरेगिरी करणार्‍या दादूला शिवरायांचा गुरु केले तसे एका वाघ्या कुत्र्याला इतिहासात घुसडले आहे. या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडावर आहे. शिवरायांच्या समाधी इतकी या कुत्र्याची उंची दाखवली आहे. हा कुत्रा शिवकालीन कागदपत्रांत कुठेच नाही. कुठेच उल्लेख नाही. लाल महालातले एक कुत्रे काढून उकिरड्यावर फेकले आता रायगडावरील हे कुत्रे खेचून उकिरड्यावर फेकून दिले पाहिजे..

  ReplyDelete
 43. आज इतिहास संशोधक, प्रेमींनी वाघ्या कुत्रा व शिवचरित्राचा कोणताच संबंध नसल्याचीच भूमिका मांडली.

  ReplyDelete
 44. ब्रिगेडने आपला आगलावेपणा आणि विध्वंसक वृत्ती पुन्हा दाखवलीच.
  अर्थातच त्यांना कुत्र्याच्या स्मारकामागेही ब्राह्मणी कावाच दिसतो.
  राम गणेश गडकर्‍यांच्या राजसंन्यास नाटकाची ह्या दंतकथेमागची प्रेरणा असावी. तसे पहायला गेले तर गडकरी हे कायस्थ. तेव्हा त्यांना बामनी काव्यात सामील करण्यामागे काय तर्कशास्त्र आहे हे ब्रिगेडचे विचारवंतच जाणोत!

  ReplyDelete
 45. शिवसमाधीचा जीर्णोद्धार झाल्यानंतर हि रायगड स्मारक समितीचे अध्यक्ष न.चि. केळकर(शाहू महाराज यांना स्वराज्यद्रोही म्हणणारे आणि ब्राम्हण ब्राम्हणेतर वादामध्ये ब्राम्हणाचे नेतृत्व करत होते .ज्या वेळेस शाहू महाराज बहुजन समाजाचे नेतृत्व करत होते ) व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्मारकासाठी पैसे जमा करण्याचे काम सुरूच ठेवले होते .याच वेळी महाराष्ट्रात ब्राम्हण-ब्राह्मणेतर वाद हि जोरात सुरु होता. शिवरायांच्या विषयी च्या पवित्र कार्यामाध्येही हा वाद डोकावला आणि शिवरायांच्या समाधी शेजारी महाराणी पुतळाबाई यांची समाधी असण्याऱ्या चौथऱ्यावर एका काल्पनिक कुत्राची समाधी उभी राहिली..

  ReplyDelete
 46. अजून किती दिवस खोटा इतिहास माथी मारणार? दादोजींचा गुरु असल्याचा पुरावा का देत नाही हे लोक? ह्या वाघ्या कुत्र्याचा समकालीन पुरावा कुठे आहे? एक तर तो वाघ्या कुत्रा भारतीय पण वाटत नाही,

  ReplyDelete
 47. ऐतिहासिक पुरावे लक्षात घेऊन सर्वांनी वाघ्या कुत्रा हटवण्यासाठी पाठींबा द्यावा. कारण यात फक्त शिवरायांचीच बदनामी होत नसून शिवप्रेमी श्रीमंत तुकोजी होळकरांची सुद्धा बदनामी करण्याचे षड्यंत्र आहे

  ReplyDelete
 48. Super Article Boss................Congratsss,,Keep it up

  ReplyDelete
 49. अतिशय उत्तम लेख आहे.चांगले काम करत आहात

  ReplyDelete
 50. Sambhaji BrigadeTuesday, 21 August, 2012

  शिवरायांच्या महाराणी च्या समाधीवर बसविलेल्या वाघ्या कुत्र्याचे काम तमाम .....
  बहुजन अस्मितेचा झाला पुन्हा विजय .......शिवरायांच्या महाराणी च्या बदनामी चा कलंक पुसला .....
  हजारो बहुजन समाजातील १८ पगड जातीतील शिवप्रेमींनी वाघ्या कुत्र्याला
  शि
  वरायांच्या महाराणी च्या समाधीवरून काढून उद्ध्वस्त केला ....
  हा विजय अखिल शिवप्रेमिचा आहे .....

  शिवरायांच्या बदनामी वरील हा मोठा कलंक संभाजी ब्रिगेड च्या मावळ्यांनी पुसला आहे .............
  आम्ही पोकळ धमक्या नाही देत शिवरायांच्या साठी काही पण करतो

  ReplyDelete
 51. Sambhaji BrigadeTuesday, 21 August, 2012

  शिव चरित्रातील असेच एक अनैतिहासिक पात्र म्हणजे वाघ्या कुत्रा. इतिहासातील कोणत्याही समकालीन, उत्तरकालीन किंवा वस्तुनिष्ठ साधनामध्ये या वाघ्याचा संदर्भ सापडत नसतानाही त्याची समाधी शिवप्रभूंच्या समाधीपेक्षाही उंच ? आपल्या प्राणप्रिय शिवप्रभूंच्या बदनामीचे षडयंत्र तर नसेल ना ? होय....होय, बदनामीचे षडयंत्रच.

  ReplyDelete
 52. अतिशय सुंदर ब्लॉग आहे .... ब्रिगेडचं नाव मोठं केलं या ब्लॉग ने, नक्कि वाचा. असा माणूस महाराष्ट्रात असल्याने ब्रिगेड कसं "समाजकार्य" करते आहे हे समजलं.

  ReplyDelete
 53. नाही चालणार, नाही चालणार, दादागिरी नाही चालणार,' "वाघ्या कुत्र्याची समाधी फोडणाऱ्या संभाजी ब्रिगेडचा धिक्कार असो,'

  ReplyDelete
 54. वाघ्या कुत्राचा पुतळा हटवल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या ७३ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. तर या कार्यकर्त्यांवर दरोडा घातल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

  ReplyDelete
 55. किल्ले रायगडावरावरून वाघ्या कुत्र्याचा पुतळा उद्ध्वस्त झाल्यानंतर या कुत्र्याच्या अस्त्वित्वावरून भिन्नभिन्न मते व्यक्त होत आहे. वाघ्याचा प्रत्यक्ष शिवाजी महाराजांशी काहीएक संबंध नसून 'राजसंन्यास' या नाटकातील उल्लेखाचा आधार घेत हा पुतळा उभारण्यात आल्याचा दावा इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी केला आहे

  ReplyDelete
 56. shaheblal NavaratneTuesday, 21 August, 2012

  जमेल तेव्हा जमेल तसा छ.शिवाजी महाराजांचा इतिहास विद्रूप आणि बदनाम केला जात आहे हेही त्याचेच उदाहरण आहे.बहुजनांच्या पवित्र स्थळांना नेहमीच असे पायदळी तुडविण्याचे प्रकार फार पूर्वीपासून आजवर चालूच आहेत. आता समाज हळू हळू जागा होत आहे कोणीही काहीही लिहावे आणि सर्व सामान्यांनी ते शिरसावंद्य मानायचे असे आता चालणार नाही.याला पायबंद घातलाच पाहिजे.

  ReplyDelete
 57. दादू कोंडदेव चा पुतळा निघाल्या मुळे ब्राम्हणी इतिहासातील एक महत्वा चा पाया कोसळला. हळू हळू संपूर्ण ब्राम्हणी इतिहासा चा पाया कोसळल्या जात आहे. त्यातच संभाजी ब्रिगेड गेली पाच वर्ष वाघ्या कुत्र्या चा पुतळा जो छ.शिवराया च्या महाराणी आहेत त्यांच्या समाधी वर आहे तो हटवावा अशी न्याय मागणी करत आहे . काही दिवसा पूर्वी प्रवीणदादा गायकवाड यांनी जर तो वाघ्या कुत्र्या चा पुतळा काढला गेला नाही तर आम्ही तो फोडून टाकू अशी चेतावणी कोल्हापूर येथे दिली. मनुवादी या मुळे अस्वस्त झाले त्यानी जी मोठी हरामखोरी केली होती ती पण आता बाहेर निघाली आता आपली खैर नाही पण या वेळी ब्राम्हण समोर आले नाहीत कारण त्यांना माहित आहे की आपण खूप खोटी गोष्ट वाघ्या च्या माध्यमातून शिवरायाच्या इतिहासा वर थोपली आहे त्यामुळे आपल्याला त्याचे समर्थन करता येणार नाही त्या साठी त्यानी बहुजन समाजा मधील आपले दलाल लोक पुढे केले ते दलाल आता समोर आले आहेत.

  ReplyDelete
 58. मराठी माणसांमध्ये फूट पडण्याचे काम केले जात आहे.शिवभकतांच्या भावना भडकवण्याचा डाव ब्रिगेड च्या आडून एखादा राजकीय पक्ष करीत आहे.

  ReplyDelete
 59. इतिहासाचे शुध्दीकरण ग र जे चे आहे

  ReplyDelete
 60. खरा इतिहास कधीतरी समोर येतोच, आणि आजवर माथी मारलेला खोटा इतिहास उध्वस्त होतोच.

  ReplyDelete
 61. https://www.facebook.com/photo.php?fbid=323515861078488&set=a.105618776201532.11634.100002602313466&type=1&theater

  ReplyDelete
  Replies
  1. @ डॉ.बालाजी जाधव साहेब
   जय जिजाऊ
   धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्द्ल .
   आपण लिहिलेला लेख हा अगदी उत्तम आहे.

   Delete
  2. संभाजी जाधवWednesday, 22 August, 2012

   जाधब साहेब लेख मस्त आहे पण प्रतिक्रिया देता येत नाही मित्र नसल्यामुळे.
   धन्यवाद!
   राम राम

   Delete
  3. सागर जगदाळेWednesday, 22 August, 2012

   जाधव साहेब नमस्कार जबरदस्त लेख लिहिला आहे.आम्ही तुमच्या बरोबर अहोत.
   जय शिवराय !

   Delete
  4. सतीश रेडेकरWednesday, 22 August, 2012

   डॉ.जाधव साहेब आपले कार्य चांगले आहे.असेच चालु ठेवा आम्ही आपल्या बरोबर सदैव राहिन.
   जय महाराष्ट्र !

   Delete
 62. वाघ्याच्या पुतळ्याखाली सईबाईंची समाधी होती याचा काही पुरावा आहे काय आपल्याकडे ? काय नुसतंच वाघ्या काढा.

  ReplyDelete
  Replies
  1. पण आम्ही कुठे म्हणतोय की सईबाईंची समाधी होती तिथे फ़क्त पुतळा काढा एवढीच मागणी आहे आमची. त्याबद्द्ल बोला

   Delete
  2. शिवकालीन इतिहासात वाघ्या कुत्र्याचा कुठेही उल्लेख आढळुन आलेला नाही. शिवसमाधीचा जिर्णोध्दार १९२६ ते १९२७ या कालावधीत पुर्ण झाला त्यानंतर १० वर्षांनी महाराणी पुतळाबाई यांच्या समाधीवर वाघ्या कुत्र्याचा पुतळा बसविण्यात आला

   Delete
 63. हे सर्व करून काही फ़ायदा अहे का ? म्हणजे असं लढुन काय साध्य होत अहे ? समजा जरी वाघ्याचा पुतळा काढला तरी काय होणार आहे , त्यातून आपली बहाद्दरी सिद्ध करणार आहात काय ? याचा काही फ़ायदा नाही आपापसात लढुन कोणाची प्रगती होत नाही...
  हे आधी होत नव्हतं काही संघटना आल्यापासूनच होत आहे सामाजिक दंगली आणि जतीयवाद याला थांबवणे हेच कार्य माना,आणि नको तिथे उर्जा घालविण्यापेक्षा भ्रष्ट्राचार थांबवा.

  ReplyDelete
  Replies
  1. तुमची लायकी यातच दिसते .....मंद

   Delete
 64. आजच्या युगात कोणत्याही आवडत्या प्राण्याच्या मृत्यूनंतर स्मारक वा फोटो पुतळे आपल्या आई वडिलांच्या शेजारी लावले जात नाही. मात्र शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ हे शिल्प का ??याचा विचार करायलाच पाहिजे

  ReplyDelete
 65. शिवधर्म - विश्वधर्मSunday, 26 August, 2012

  रायगड स्मारक समितीतील मंडळी शिवस्मारकासाठी निधी जमवायला इंदूर येथे होळकर संस्थानिकांकडे गेली होती. शिवरायांच्या स्मारकासाठी पैसे देणे इंग्रजांना आवडणार नाही असे तुकोजीराव होळकर यांची खात्री होती म्हणून त्यांनी समितीच्या सभासदाची गाठ घेण्यास टाळाटाळ केली.कारण सांगितले कि होळकर राणीसाहेबांचे लाडके कुत्रे वारले होते त्यामुळे त्याचे सुतक असल्यामुळे भेट होऊ शकणार नाही.स्मारक समितीची माणसे चिकाटीची आणि चाणाक्ष होती..त्यांनी आपली गरज आणि महाराजांची व्यावहारिक अडचण लक्षात घेऊन त्यांनी अफलातून तोडगा सुचवला. महाराजांनी त्यांच्या लाडक्या कुत्र्याचा पुतळा उभारावा. कुत्र्याचा पुतळा उभारण्यात तर काही इंग्रजद्रोह नाही. इंग्रज अवकृपेची भीती नाही. तोडगा उपयोगी पडला होळकरांनी देणगी दिली. आणि समितीने काल्पनिक कुत्र्याचा पुतळा रायगडवर उभारला अशी आख्यायिका आहे..हि आख्यायिका शिवप्रेमी तुकोजीराव होळकर यांची बदनामी करणारी आहे ..ज्यांनी शिवचरित्र जगभर पोहचवले ,शाहू महाराज यांचे नातेवाईक होते त्यांनी आणि शाहू महाराज यांनी ठरवून २५ धनगर मराठा विवाह घडवून आणले ..

  ReplyDelete
 66. शिवधर्म - विश्वधर्मSunday, 26 August, 2012

  "वाघ्या"असे नामकरण राम गणेश गडकरी यांच्या "राजसंन्यास"या नाटकातून झाले.याच नाटकाने छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजेना बदनाम केले.
  त्याच नाटकातील मजकूर त्या पुतळ्याखाली लिहिला,हा तर मोठ्या बदनामीचा कळस झाला ..

  ReplyDelete
 67. आज धनगरांच्या विरोधात ब्रिगेडनी कारवाई केल्यावर आम्ही तसेच जर बसलो तर उदया ही आग आपल्याही घराला लागेल. हे सगळं टाळायचं असल्यास दुस-याचं घर जळताना मुकाट्याने पाहण्यापेक्षा समाजातील ईतर वर्गाने वेळीच मदतीला धावले पाहिजे. ती आग तिथेच विझविली पाहिजे. तसे न केल्यास लवकरच आपणही त्या आगिच्या ज्वालात लपेटले जाणार.

  ReplyDelete
 68. वाघ्या कुत्र्याचे शिल्प संभाजी ब्रिगेड च्या कार्यकर्त्यांनी का काढले ??
  http://bhaiyapatil.blogspot.in/2012/08/blog-post.html

  ReplyDelete
 69. अभि मानेSunday, 26 August, 2012

  वाघ्या हटाविल्याचा एका फायदा मात्र मला दिसतोय, तो म्हणजे धनर समाजात असुरक्षिततेची भावना जागी होऊन आज पर्यंत बिथरलेल्या अवस्थेत असलेला हा समाज आतातरी एकत्र येईल. नमेकं असं होईल की नाही माहित नाही पण तसं व्हायलाच पाहिजे असं आतून वाटत आहे. धनगर समाजानी आता मराठ्यांचा डाव ओळखून एकत्र यावा. किंबहूना वाघ्याची घटना एक असा समान धागा आहे ज्यामूळे धनगराना असुरक्षितता जाणवायलाच हवी. न जाणवल्यास धनगर समाज ईथे असल्याचं कुणाला जाणवणार नाही. मग आमच्या बद्दल कुणाला जाणीव नाही अस म्हणायचाही त्याना अधिकार नसणार

  ReplyDelete
 70. भोसल्यांचा वारसSunday, 26 August, 2012

  संभाजी ब्रिगेडने टाकलेले पाउल खरेच धोकादायक आहे, यावर कोणाचेही दुमत असू नये. मित्रांनो, समाजाच्या ऐक्यासाठी लढा, प्रगतीसाठी लढा, उगीचच काहीतरी खुसपटे काढून समजा-समाजात तेढ निर्माण करू नका, थोडे तारतम्य बाळगा. शेवटी लक्षात ठेवा "अति तेथे माती", यापुढे असे कृत्य होणार नाही याची खबरदारी घ्याल हि अपेक्षा.

  ReplyDelete
 71. संभाजी ब्रिगेडनी बाबासाहेबांचं नाव घेत चळवळ उभी केली. आजही संभाजी ब्रिगेडच्या सभा भरतात तेंव्हा मराठा समाजाची उपस्थीती नाममात्र असून आंबेडकरी समाजाची उपस्थीती मोठ्या प्रमाणात असते. याचे कारण हे आहे की आंबेडकरी समाजाला ब्रिगेडी लोकं जवळची वाटू लागली आहेत. का बरं हे अचानक जवळचे वाटत आहेत? उत्तर सोपं आहे. ब्रिगेडी लोकं बाबासाहेबाचं नाव घेत हिंडत असतात. त्यामूळे आंबेडकरी समाजाला हे ब्रिगेडी लोकं जवळचे वाटतात

  ReplyDelete
 72. ऑर्कुट राजा / Orkut RajaSunday, 26 August, 2012

  .नुकताच दादोजी कोंडदेव पुतळ्याचा वाद संपतो न संपतो तोच आज संभाजी ब्रिगेड ने पुन्हा एक नवीन वाद सुरु केला आहे. रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या समाधीशेजारी असलेल्या त्यांच्या वाघ्या या कुत्र्याचा पुतळा तेथून ताबडतोब हटवावा नाहीतर त्याची संभाजी ब्रिगेड मोडतोड करेल अशी घोषणा आज संभाजी ब्रिगेड तर्फे करण्यात आली. या कुत्र्याबाबत इतिहासात कोणताही पुरावा उपलब्ध नाही व त्याचे उदात्तीकरण केले जावू नये अशी भूमिका संभाजी ब्रिगेड संघटनेने मांडली आहे. शिवाजी महाराज व त्यांचा हा वाघ्या कुत्रा यांबाबत केवळ एक दंतकथा प्रचलित आहे आणि त्याला कोणताही इतिहासात संदर्भ नाही असे यावेळी संभाजी ब्रिगेडतर्फे सांगण्यात आले. हा पुतळा हटवण्यास १० जून पर्यंत वेळ दिली जाईल अन्यथा संभाजी ब्रिगेड त्याची मोडतोड करेल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

  मित्रहो, वेळोवेळी असे वाद उकरून संभाजी ब्रिगेड काय साध्य करू पाहतेय , कि खरोखरच त्यांची हि भूमिका योग्य आहे ......आपले काय मत आहे यावर ???...

  ReplyDelete
 73. ऑर्कुट राजा / Orkut RajaSunday, 26 August, 2012

  संभाजी ब्रिगेड ने कृपा करून त्यांच्या संघटनेचे नाव बदलावे, उगीच त्याच्या अशा मूर्ख गतीविधींमुळे आमच्या संभाजी महाराजांचा अपमान करू नये.

  ReplyDelete
 74. ऑर्कुट राजा / Orkut RajaSunday, 26 August, 2012

  खरच संभाजी ब्रिगेडनेच तो कुत्र्याचा पुतळा काढावा त्यासाठी तोड फोड केली तरी काही फरक पडणार नाही
  कारण शासनाकडे कुत्र्याचा पुतळा काढण्यासाठी कितीवेळा पाठ पुरावा करावा? किती निवेदने देत बसायचे? हि असली गांधीगिरी चित्रपटात शोभून दिसते
  पण वास्तविक जीवनात त्याचा काय उपयोग
  तो कुत्र्याचा पुतळा काढण्यासाठी शेवटी तोड फोड हाच पर्याय आहे ना
  नाहीतर पुतळा काढण्यासाठी आणखी किती वर्षे शासनाला निवेदने करत राहायची

  ReplyDelete
 75. HINDU-MARATHA शिवसैनिकSunday, 26 August, 2012

  संभाजी बी-ग्रेड ला वाघ्या कुत्रा चावला आहे किंवा चाऊन घेतला आहे त्याच्या कडे लक्ष देऊ नका कारण हे षडयंत्र आहे.शिवसेनेचा 9 तारखेला भ्रष्ट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरुद्ध आंदोलन होनार आहे.म्हणुन भ्रष्टाचारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने संभाजी बी-ग्रेडला घान करायला सांगीतले आहे त्या घानीकडे लक्ष देऊ नका ती घाण सडुन नष्ट होईल.आपण तमाम शिवसैनिकांनी 9 तारखेला होनारा आंदोलनात सहभाग करुन भ्रष्टाचारी काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे लचके तोडुन टाकुया.भ्रष्टाचारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मुळे हिंदुस्थान स्वातंत्र केलेल्या क्रांतिकारकांचा आत्मा रडत आहे.म्हणुन आपल्या पुढच्या पीढी साठी क्रांति चालुच ठेऊन भ्रष्टाचारी काँग्रेसला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला निदान महाराष्ट्रातुन मुळापासुन उपटुन काढुया पुढे पुढे हिंदुस्थानातुन नाहीसा होईल .म्हणुन क्रांति चालुच ठेवली पाहीजे.
  संभाजी बी-ग्रेडकडे लक्ष देऊन मोठे करुनका जर वाघ्या कुत्राचे हाल केले तर नियती त्यांचीही सडलेल्या कुत्रासाखी हाल करुन टकनार हे त्यांच्या विधीलिखीत आहे.

  ReplyDelete
 76. वाघ्याचे स्मारक.. इतिहास आणि समाज!
  http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=EditorialEdition-16-1-11-06-2011-f2dce&ndate=2011-06-12&editionname=editorial
  संजय सोनवणी
  (लेखक पुरोगामी चळवळीचे अभ्यासक आहेत)

  ReplyDelete
 77. जमेल तेव्हा जमेल तसा छ.शिवाजी महाराजांचा इतिहास विद्रूप आणि बदनाम केला जात आहे हेही त्याचेच उदाहरण आहे.बहुजनांच्या पवित्र स्थळांना नेहमीच असे पायदळी तुडविण्याचे प्रकार फार पूर्वीपासून आजवर चालूच आहेत. आता समाज हळू हळू जागा होत आहे कोणीही काहीही लिहावे आणि सर्व सामान्यांनी ते शिरसावंद्य मानायचे असे आता चालणार नाही.याला पायबंद घातलाच पाहिजे.

  ReplyDelete
 78. रायगडावरील छत्रपतींच्या स्मारकाचे काम निधीअभावी अडले होते तेव्हा राजे तुकोजीराव होळकर यांनी पाच हजार रुपयांची मदत केली. नंतर उरलेल्या पैशातून वाघ्याचे स्मारक बनवावे, असे त्यांनी सुचविले. त्यानुसार शिवस्मारकाचे काम पूर्ण झाल्यावर तब्बल १० वर्षांनी वाघ्याचे काम साकारले.

  ReplyDelete
 79. आज तु होतास ना रे कोल्हापुर मध्ये या विषयावर भाषण दिले तुमच्या प्रविनदादा गायकवाड ,कोकाटे, सावंत यांनी की ब्राह्मनांना झोडपुन काढा , कापून काढा, संपवा तरच आम्हाला समाधान लाभेल असं काहीसं ?
  यांना काय झालं आहे कुणाच ठाऊक नुसतं ब्राह्मन मारा त्यामुळे यांचे प्रष्न कसं सुटणार ? काही प्रगती होणार आहे काय ? ५-१० रुपयाची पुस्तके लिहुन काहीतरी विक्रुतीकरण करायचे.म्हणे शिवरायांचे मावळे कसले ?
  हे ब्रिगेड वाले मावळे नाहीत कावळे आहेत.
  तु जरा लांबच रहा...

  ReplyDelete
  Replies
  1. आमचे ? असो...झोडपून काढा , कापून काढा असं म्हणाले नव्हते ते ,, ते फ़क्त आपला शत्रु ओळखा एवढेच म्हणालेत तुम्ही काही पण मसाला लावून टाकता ...इतिहास माहीत असल्ल्याशिवाय प्रगती होणार कशी ?
   बाबासाहेबच (आंबेडकर हं पुरंदर्या नव्हे) म्हणाले होते "जो समाज इतिहास विसरतो तो उज्वल भविष्य कधीच घडवू शकत नाही".
   ५-१० रुपयाची पुस्तके सगळीच वाईट किंवा ब्राह्मणांच्या विरोधातील नाही त्यापैकी बरीच चांगली अहेत उदा. शाहू चरित्र, महात्मा फ़ुले चरित्र असे....
   मी लांबच आहे..

   Delete
  2. हो रे राजा तुमचे नेते , त्यांची प्रेरणा घेऊन लिहीणार म्हंटल्यावर...आणि धमकी दिली ना त्यांना अभय कसले काही समजत नाही सरळ सरळ मारून टाका म्हणतात आणी बघ्यांच्यातला एकही काही विरोध नाही करत अवघड आहे बुवा !!
   हो चांगली पुस्तके पण आहेत मी घेतली आहेत थोडी जी कोल्हापुर इतिहासाविषयी आहेत ती

   Delete
  3. पाटील कोल्हापुर ला मस्त कार्यक्रम झाला ना ? साले सगळे बामन गप्प होते तेंव्हा.. आता कोल्हापुर मध्ये पण जाग्रुती होत आहे आणि भटाळलेले सुधरत आहेत एक दिवस नक्कीच शाहू भुमी पवित्र होईल.....भट संपतील आपण सगळे मिळुन संपवूया भटांना

   Delete
 80. सुमित जैनMonday, 10 September, 2012

  माझ्या माहितीनुसार जेव्हा ज्योतिबा फुले यांनी शिवाजी महाराजांची समाधी बांधण्याचा प्रयत्न सुरू केला तेव्हा कुठल्याही तत्कालीन संस्थानिकांनी मदत करण्यास नकार दिला (इंग्रजांच्या भितीने?). तेव्हा त्यांना मदत मिळाली ती बडोद्याच्या गायकवाडांकडून. त्यात एक अट अशी होती की, शिवाजीच्या समाधीबरोबरीने त्यांच्या (गायकवाडांच्या) लाडक्या आणि नुकत्याच दिवंगत झालेल्या कुत्र्याचीदेखिल समाधी बांधली जावी. तशी ती बांधली गेलीही.

  पुढे, नेहेमीप्रमाणेच दंतकथा प्रचलीत होत गेल्या - कुत्र्याचे नाव वाघ्या - तो म्हणे शिवाजी महाराजांचा अत्यंत लाडका कुत्रा - त्याने शिवाजीवर अग्नीसंस्कार होताच त्या आगीत उडी घेऊन जीव दिला इत्यादि इत्यादि. कशालाच काही आधार नव्हता.
  अर्थात, कुत्र्याची समाधी हटवण्याचे काहीही कारण नव्हते, हेदेखिल खरे.
  काहीतरी कुरापत काढून मिडियात चमकणे याउप्पर कोणतेही कारण दिसत नाही.
  असो.

  ReplyDelete
  Replies
  1. @ Sumit
   सुमित, ते बडोद्याचे गायकवाड नव्हते असे वाचल्याचे आठवते.. बहुतेक इथलेच कुणी तरी मायनर संस्थानिक होते असे ऐकून आहे. थोरल्या महाराजांनी कधी कुत्रा पाळल्याचे वाचनात नाही. अन ते चितेत उडी वै दंतकथाच आहे.

   Delete
 81. एकंदर हि सगळी माहितीच नवीन आहे माझ्यासाठी, म्हणजे आत्ता तू जे वर लिहिले आहेस ते सुद्धा नवीनच आहे माझ्यासाठी.
  मुद्दा हा आहे कि, आत्ता तो पुतळा आंदोलन वगैरे करून हलवायची काही गरज होती का? त्याऐवजी किल्ल्याची स्वच्छता किवा अजून असा काहीतरी चांगले करता आला असतं.

  ReplyDelete
 82. ब्रिगेडने आपला आगलावेपणा आणि विध्वंसक वृत्ती पुन्हा दाखवलीच.
  अर्थातच त्यांना कुत्र्याच्या स्मारकामागेही ब्राह्मणी कावाच दिसतो.
  राम गणेश गडकर्‍यांच्या राजसंन्यास नाटकाची ह्या दंतकथेमागची प्रेरणा असावी. तसे पहायला गेले तर गडकरी हे कायस्थ. तेव्हा त्यांना बामनी काव्यात सामील करण्यामागे काय तर्कशास्त्र आहे हे ब्रिगेडचे विचारवंतच जाणोत!

  पण ७०-८० वर्षांपूर्वी बांधलेले स्मारक, एक दंतकथा असली तरी तसे प्राचीनच म्हटले पाहिजे.
  असला विध्वंस करण्यापेक्षा आपल्या लाडक्या आबा वा दादा वा साहेबांना मस्का लावून तिथला फलक बदलून ह्या दंतकथेचे वर्णन करणारा फलक लावावा. पाहिजे तर त्यातील मजकूरात संबंधित भटाबामनांना मनसोक्त शिव्याशाप द्यावेत जेणेकरून कुणाला हा ४०० वर्षे जुना इतिहास न वाटता तो फक्त ८० वर्षे जुना आहे हे कळेल आणि गैरसमज होणार नाही.

  पण असले सनसनाटी, विध्वंसक काम केल्याशिवाय ह्यांचे आत्मे थंडावत नाहीत हा इतिहास आहे.

  ह्या कृत्याबद्दल कुणाला काही शिक्षा होईल वा ह्या स्मारकाची दुरुस्ती होईल अशी मला तरी आशा नाही.

  ReplyDelete
  Replies
  1. अरे बामनांनो तुम्हाला संपवूनच गप्प बसणर आम्ही ...... भारत भट मुक्त करूनच शांत बसनार लक्षात ठेवा

   Delete
  2. खरोखर हा कुत्रा मुद्दाम बामनांनी बसविला आहे कारण तो अलिकडेच काळामध्ये बसविला आहे

   Delete
  3. ब्रिगेडीMonday, 10 September, 2012

   कुत्रा तर काढणारच पण त्यामागील कुत्र्यांना पण सोडणार नाही...सगळ्यांना कापुन काढले पाहिजे एका मागुन एक असे तरच आमचा अपमान थांबेल

   Delete
  4. ब्रिगेडीMonday, 10 September, 2012

   कोल्हापुर मध्ये सभा झाली आहे त्यात असे सांगितले आहे की लवकरच भट संपतील आणी जेवढे पण पुतळे असतील ते काढून टाकू भटांचे..
   जय शिवराय !!!

   Delete
  5. मित्रांनो आपल्याला विनंती आहे की आपण जे पण बोलाल मग ते ब्राह्मण विरोधी असेल तरी ते चांगल्या भाषेत लिहा ...विचारांची लढाई विचारांनी लढा विजय नक्कीच सत्याचा होईल.....विचाराने लढाल तर तुम्हच्याशी बोलायला बरेच जन तयार होतील पण विक्रुतीसमोर कोणीही येत् नाही आणि आपण आनुत्तरीतच राहतो....कारण शहाणा माणुस विक्रुती सहन करू सकत नाही त्यामुळे तो चर्चेत भाग घेत नाही....

   Delete
 83. bee gredi lokaano tumchyaa baapaat tari taakad aahe ka kunala sampvaaychi.. bahutek tumhi swatach brahmnachi najayaj aulaad asaal...ajaante pani bapa virudh bolat aahat.. dev tumhala kshama karo..

  ReplyDelete
  Replies
  1. आमचा बाप ब्राह्मण ? हा हा आत्ताची जी मुले आहे ब्राह्मणांची ती खुद्द ब्राह्मणांन्ची नसुन आमची आहेत मराठ्यांची म्हणजे पाटील, देशमुख, मोहिते वैगेरे यांची त्यांचे उपकार माना तुम्हाला जन्म दिल्याबद्दल

   Delete
  2. ज्यावेळी पानिपत मध्ये ब्राह्मन मारले गेले तेंव्हा त्यांचा वंश वाढवण्यासाठी त्या ब्राह्मन स्त्रियांनी मराठा मर्दांची मदत घेतली अणी ८ बहद्दर मराठ्यांनी मदत केली आणि त्यांचा भोग घेतला अणि ब्राह्मण जन्माला आले ...म्हणजे ते आमचे भाऊच आहेत

   Delete
  3. पानिपतावर मराठे पण मारले गेले. सर्व जातीय मराठी लोक त्यात गेले. त्यामुळे हा मुद्दा बाद आहे.
   भारतातील सगळे राजे घराणे आपला मुळ पुरुष कुठला तरी ऋषी सांगून ते गोत्र लावतात. पाटील देशमुख वगैरे स्वताला क्षत्रिय म्हणवतात.मी खानदानी क्षत्रिया बद्दल बोलतो आहे.हे झाले पुराणातले. बीग्रेडी अक्करमाशी आहेत असे त्यांचे लोकच म्हणतात!ते जावूदेत! तसे कुणा एका जातीला बदनाम करणे हेच विकृत पानाचे लक्षण आहे. जे बीग्रेडी दुसर्या जातीला विनाक्राण बदनाम करतात त्याच्या पैदाईशिबद्दल शंका घ्यायला नक्कीच वाव आहे. जेम्स लेनने जे लिहिले आणि खेड्याने जे लिहिले दोघांची मानसिकता आणि लायकी एकच आहे. ज्या शिवाजी आणि जिजाईचे नाव घेवून असले विकृत लिखाण करतात ते दोघे स्वर्गात काय विचार करत असावेत. हा सगळा न्यून गंडा तून आलेला विकृत पणा आहे. खरे जातिवंत मराठे असे जिजाईचे नाव घेवून विनाकारण दुसर्याची आई माई काढत नाहीत. जे काढतात त्यांना लेन सारखे लोक अजून व्हावेत अस वाटत असत कारण त्यामुळेच त्यांना थोडा फार काम मिळत. भेसळवाले लोकच असा प्रकार करत असावेत.

   Delete
  4. @ अनामित :
   पानिपत मध्ये जास्तीत जास्त ब्राह्मण मेले हे फ़क्त आपल्या ज्ञानाकरीता सांगतोय बाकी काही उद्देश नाही.
   आपण बोललात ते बरोबर आहे की दुसर्या जातीला बदनाम करणे विक्रुतीपणा आहे हाच विक्रुती पणा कितीतरी ब्राह्मणांनी पाळला आहे [उदा.बाबासाहेब पुरंदरे, ह.मो.मराठे ] अशी पात्रे प्रत्येक जातीत असतात यात तर काही वाद नाही.
   संभाजी ब्रिगेड जे करते त्याला आमचा पुर्ण पाठींबा नाही.
   जेम्स लेन आणि खेडेकर यांच्यात साम्य नाही कारण मी जिजाऊंचा अपमान मोठ्या विक्रुतीचे लक्षण मानतो आणि त्याला मदत करणारे ब्राह्मण होते हे ही जगजाहीर आहेच.

   प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद ! जय शिवराय । जय क्षात्र-तेज

   Delete
  5. म्हणजे तुम्ही संभाजी ब्रिगेडचे समर्थन करता थोडे तरी.असे वाटते आपल्या बोलण्यावरून ही संघटना सर्वांसाठी धोकादायक आहे ही मुस्लिमांची संघटना आहे हे लक्षात ठेवा, एक दिवस सर्व ब्रिगेडींना या सर्वची किंमत मोजावी लागणार आहे हे नक्की
   जय परशुराम । जय शिवसमर्थ

   Delete
  6. @ अनामित :
   हो थोडे समर्थन आहेच त्यांना,, कारण आहे इतिहासाचे शुद्धीकरण. बाकी त्यांचे ब्राह्मण द्वेष आहे ते चुकिचे आहेच हे कोणीही सांगेल मला त्याच्याशी काही संबंध नाही. खरं तर त्यांनी केलेली कार्ये प्रभावीत करणारि आहेत उदा.दादू कोंडदेवांचा पुतळा काढला, वाघ्याचा पुतळा काढला, असे अनेक काम आहेत ति अजुन करायची आहेत.

   Delete
  7. पानिपत वर कुठल्या जातीचे किती मेले हे माहित नाही. पण त्यात ब्राह्मण जास्त मेले असे म्हणता म्हणजे ब्राह्मण लढवय्ये होते हे पण सिद्ध होते आणि या पानिपता नंतर दिल्लीवर परत कधी इस्लामी आक्रमण झाले नाही. आपण ती लढाई हारलो पण पण अब्दाली पण जिंकला नाही ही पण एक अचीवमेंटच आहे. दुसरे म्हणजे मराठे पण या ना कारणाने कित्येक लढायात मारले गेले म्हणून त्यांच्या स्त्रिया आणि इतर जातीचे पुरुष यातून आजचे तुम्ही पैदा झाला असे कुणी म्हणाला तर ते जितके चूक असेल तितकेच वर जो विकृत बुद्धीचा बरळला ते पण चूक असेल!
   कुठल्याही जाती वर / स्त्रियांवर भोंगळ पणे आरोप करणे हे आपण स्वता मनुष्य योनीत नाही हेच सिद्ध करणारे आहे!

   Delete
  8. हो जास्त ब्राह्मण मेले नाहीत पण होते तेवढे मेले असे सांगायचे असेल असो ......तर जे काही आहे ते चुकीचे आहे ..
   मुळात असे आहे कि पानिपत हरले ते मराठ्यांवर लादले आणि कटक जिंकले ते पेशव्यांनी अटकेपार झेंडे लावले ?
   मराठा : त्यांच्या बायका अश्या होत्या असे नाही ना ? असे त्यांच्या रक्तात नाही ...(खास तुमच्या साठी लिहिले आहे कारण तुम्ही इथला वाद लांबवर नेलात )

   Delete
  9. रक्तात तर कुणाच्या नसतच. पण शेवटी माणसं इथून तिथून सारखीच. सगळीकडे बरी वाईट माणस असतात. आमचे तेवढे चांगले आणि बाकी जगाचे वाईट ही स्वताची घातलेली समजूत आणि गोड गैसमज आहे.
   दुसर्यांवर चिखल फेक करणार्यानसाठी ही सूचना आहे कि उलट चिखलफेक पण होवू शकते कारण दोन्ही कडे पुरावा नाही.लिहिणारा काही बाही लिहू शकतो. तेव्हा विवेकाने लिहावे.आपण समजून घ्याल.
   ..
   दुसरी गोष्ट : पानिपत / अटक जिथे म्हणून काही झाले आणि कुणीही केले तरी ते मराठेशाहीचेच यश/अपयश मानावे लागेल. पेशवे मराठा साम्राज्याचे पंत -प्रधान होते. राजाराम- ताराबाई नंतर शाहू छत्रपती झाले ते मवाळ प्रकृतीचे होते.स्वराज्यात ताराबाई कि राजाराम हा वाद व्हावा म्हणून मुघलांनी त्यांना कैदेतून सोडून दिले होते. शाहूंच्या काळापासून पेशव्यांचे महत्व वाढले. पहिल्या बाजीरावाने मराठी सत्ता भारत भर वाढवण्यात मोठी कामगिरी बजावली. पेशवे जास्त प्रबळ झाले. अटकेवर झेंडा राघोबाने फडकवला.मात्र नंतर त्याच्या बाकी चुका बद्दल त्याला झोडपले आहेच की. नंतरच्या काळात शिंदे-होळकर-भोसले-पवार- पटवर्धन वगैरे सरदार पेशव्यानपेक्षा प्रबळ झाले इतके कि काही सरदार पेशव्यांना कर्ज देत असत. याला म्हणतात काळाचा महिमा. कर्तबगारी गाज्वूनच या सगळ्यांनी हे स्थान मिळवले.आणि हे सगळे मराठा रीयासातीचे पाईक होते.

   Delete
 84. मित्रांनो अशा वादात पडून काही फ़ायदा नाही सत्य स्विकारा त्यातच आपले भले आहे . मला एक गोष्ट कळाली नाही की ब्राह्मण शिवरयांच्या स्मारकाला विरोध करतात मग त्यांच्या कुत्र्यावर का प्रेम यामध्ये नक्कीच रहस्य आहे .....विचार करा या वादात धनगर आणि मराठा असा वाद लावायचा आहे ब्राह्मणांना त्यांचा हेतू तोच आहे सावध रहा...

  ReplyDelete
 85. खोटा इतिहास लिहणार्या शंड लोकांना हटविले पाहिजेय

  ReplyDelete
 86. सर्वच एय्तिहासिक घटनांना पुराव्याची आवशकता नसते. पुरावे समोर असताना सुध्या ब्र्हष्टचाराविरुद्ध संभाजी ब्रिगेड का डोळे झaकून घेते. समजा माडे अनेक प्रश्न असताना हाच प्रश्न त्यांना कस काय सुचला. क्रांती करायचीच असेल तर गरिबी व ब्र्हश्ताचाराविरूढ यांना का करता येत नाही. त्यावेळी संभाजी राजे डोळ्या समोर का दिसत नाहीत. जय शिवाजी! जय महाराष्ट्र! जय शंभू! हर हर महादेव.

  ReplyDelete
  Replies
  1. ब्राह्मणवाद म्हणजेच भ्रष्टाचार तेंव्हा ब्राह्मण संपविल्याशिवाय भ्रष्टाचार कसा संपेल ?

   Delete
 87. वाघ्या नावाचा कुत्र्याचा उल्लेख ईतिहासामध्ये नसला हे जरि खरे असले तरि पुतळा पाङुन यांनी काय साध्य केले....

  ReplyDelete
 88. हे जहाल बी ग्रेडचे लोक सी ग्रेडचे कुकर्म करुन इतिहास घडवित आहेत.इतिहास खरा खोटा ठरविणारे या वीर लोकांना इतिहास शिकवला पाहिजे. छ्त्रपतींना काय वाटत असेल ?

  ReplyDelete
 89. अण्णाभाऊ साठे जयंतीचा चांगला मुहूर्त साधला. सारे जातीचे राजकारण

  ReplyDelete
  Replies
  1. Indrajeet Sawant'che Pustk Vaachle, Tyani Dhangar Samaja'cha Jithe Ullekh kela To Bhaag Konihi Vaachva, Aani Pahava Tyancha Khara Chehra.

   Briged Aaple Bahujan Mahapurushanche Naav Ghevun ( Keval Aani Keval Naav Ghevun )Paadatshirpane Vaapar Karit Aahe. Keval Ek Baaju Daakhvit, Mahapurshana Sankuchit Karit Aahe. Bhadakpane Sangat Aahe. Hey Velich Sarvani Olkhave.

   Delete
 90. हा फक्त नवीन वाद उकरून काढण्या साठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे . कारण वादावादी केल्याशिवाय यांचे राजकारण कसे काय होईल. काहीतरी फळ निष्पन्न होईल असे करून दाखवा म्हणाव यांना पाडा पाडी चे सोडून.

  ReplyDelete
 91. ऐतिहासिक वस्तूंची मोडतोड करणे हा एक छंद झला आहे. पुतळे हलवण्यापेक्षा गडांच्या देखभाली कडे लक्ष दिले तर फार बरे होईल.

  ReplyDelete
  Replies
  1. Kalpnik Sinh Sarvtra Chalto, Pan Tyachveli Vastav / Naisergik Ase Imani Swaminisht Waaghya Kutra Chalat Naahi ? Kaay Bolave ?

   Olkhave Brigedi Kaava.

   Delete
 92. मला ब्राह्मणांचं एक्ज कळत नाही साले सगळे शिवरायांच्या स्मारकाला विरोध करतात मग कुत्र्याच्या पुतळ्याला समर्थन का ? शिवरायांवर प्रेम नाही मग कुत्र्यावर का ? आहे ना राजकारण .............

  ReplyDelete
 93. खरोखरच जर ते कुत्र असतं तर संभाजी महाराजांनीच त्याचा पुतळा बसविला असता. पण हा भटांचाच सावळा गोंधळ दिसतोय काहीतरी नाहीतरी शिवरायांवर प्रेम नसताना पुतळ्यावर प्रेम हे तर कदपी शक्य नाही....कुत्रा काढलाच पाहिजे नव्हे तो काढणारच ..............
  जय शिवराय । जय महाराष्ट्र

  ReplyDelete
 94. मला जास्त इतिहास माहीत नाही,,,,, मी ब्राह्मण आहे आणि माझं असं प्रामाणिक मत आहे की जर खरोखरच त्या पुतळ्याने शिवरायांचा अपमान होत असेल तर नक्कि काढा पुतळा. पण याला ब्राह्मणांना जबाबदार धरू नका .
  जय शिवराय

  ReplyDelete
 95. जेम्स लेन च्या पुस्तकावरील बंदी हाय कोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने उठवली कारण राज्य सरकारने त्या साठी काही प्रयत्न केले नाही. जेम्स लेनचे वादग्रस्त लिखाण आणखी वादास कारणीभूत ठरो आणि त्यातून आपला राजकीय स्वार्थ साध्लां जावो या हेतूने महाराष्ट्र राज्य सरकारने पुस्तक वरील बंदी विरोधात आपली बाजू मुद्दाम दुबळी ठेवली. आज महाराष्ट्रात ह्या पुस्तकावर बंदी असली तरी इतर राज्यात बंदी नाही. बी ग्रेड, इतर संघटना आणि कॉंग्रेस राष्ट्रवादी सरकारने हा वाद चिघळू देवून पुस्तकाला प्रसिद्धी दिली. जो विषय जास्त गाजावाजा न करता संपवता आला असता तो या लोकांनी वाढवून प्रसिद्ध केला. यांना शिवराय/ जीजावू ची पर्वा नाही हेच या वारूव सिद्ध होते.

  ReplyDelete
  Replies
  1. @anamit : aapan agadi barobar bolalat tya briged valyanna shivrayancha apaman karayacha aahe mhanun he sagala chalala aahe ... to vad lavakar mitala asata pan tyanni bhadakat thevala
   jay shivray jay bhimarao

   Delete
 96. khup chan !!!!!!!!!!!!!!!!!!!
  jay shivaraya !!

  ReplyDelete
  Replies
  1. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

   Delete
 97. असेही कहाणी असु शकते !
  कुञा हे प्रामाणिक पणाचे चिन्ह आहे. ज्यावेळी शिवराय यांचे निधण झाले त्या वेळी प्रामानिक पणा नष्ट झाला हे तर दिसुन येते. नाहीतर संभाजी महाराजांचे निधन झालेच नसते. त्यामुळे तो कुत्रा तेथे असावा. आणि आता जे तो कुत्रा काडण्यास विरोध करत आहे त्यांना अजुन वाटते कि प्रामाणिकपणा शिल्लकच नाही. पण त्यांणी स्वत:वरुण जगाचा अभ्यास करु नये.

  ReplyDelete
 98. असेही कहाणी असु शकते !
  कुञा हे प्रामाणिक पणाचे चिन्ह आहे. ज्यावेळी शिवराय यांचे निधण झाले त्या वेळी प्रामानिक पणा नष्ट झाला हे तर दिसुन येते. नाहीतर संभाजी महाराजांचे निधन झालेच नसते. त्यामुळे तो कुत्रा तेथे असावा. आणि आता जे तो कुत्रा काडण्यास विरोध करत आहे त्यांना अजुन वाटते कि प्रामाणिकपणा शिल्लकच नाही. पण त्यांणी स्वत:वरुण जगाचा अभ्यास करु नये.

  ReplyDelete
  Replies
  1. प्रामाणिक पणा कोठे डोक्यावर ठेवयचा नसतो कुत्राचा पुतळा शिवरायांच्या प्पेक्षा मोठा ?

   Delete
 99. अधिक माहितीसाठी barryjohnsonloanfirm6@gmail.com: होय मला ईमेल जर आपण आपल्या व्यवसाय अर्थ कर्ज किंवा वैयक्तिक कारणासाठी आवश्यक नका.

  नाव
  देश
  स्थिती
  रक्कम आवश्यक
  जीवनमर्यादा
  फोन नंबर

  आपण या ईमेल संपर्क साधण्यासाठी आहेत: लक्षात ठेवा कर्जासाठी barryjohnsonloanfirm6@gmail.com

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद ! आपली प्रतिक्रिया आणि आमचा लेख याचा काढीचाही संबंध नाही तरीही मी प्रतिक्रिया ठेवतो वाचकांना मदत झाली तर झाली.

   धन्यवाद पुन्हा एकदा

   Delete
 100. भेंचोद भटांची करतूत आहे ही

  ReplyDelete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.