8 October 2012

उल्लेखनीय प्रतिक्रिया !

[ विश्व मराठी ब्लॉग लिहिल्या पासून आतापर्यंत १५०० च्या आसपास प्रतिक्रिया कट्ट्यावर धडकल्या.प्रतिक्रिया या महत्वाच्या असतात कारण त्या लिहायला उत्सुक करतात, प्रेरणा देतात अशीच एक प्रेरणादायक प्रतिक्रिया कट्ट्यावर येवून धडकली ती प्रतिक्रिया एक मोठे लेखक आहे ते म्हणजे "मराठ्यांनॊ षंड झालात का ? " या पुस्तकाचे लेखक डॉ.बालाजी जाधव साहेब यांची.त्यांची प्रतिक्रिया खाली देत आहे. ]
"आपला ब्लोग अतिशय आवडला. अत्यंत सुंदर आणि प्रभावी रीतीने आपण आपल्या ब्लॉगची मांडणी केली आहे. खरेच आहे जिथे आयुष्याला कलाटणी देणारे शिव विचार वाचायला मिळतात ते स्थानही तेवढेच शिवमय असू नये काय? तंत्रज्ञानाचा फार चांगला फायदा आपण करून घेतला आहे. समाजाला लागणारे वैचारिक खाद्य आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून पुरवित आहात. आजपर्यंत एवढा नीटनेटका ब्लोग माझ्या तरी पाहण्यात आला नाही. हा ब्लोग खरोखरच लोकप्रियतेच्या कळसावर आहे हे त्याच्या सभासद संखे वरूनच लक्षात येते. यापुढेही आपण समाजाला योग्य दिशा देणारे साहित्य निर्माण करावे आणि आम्हा वाचकांची भूक भागवावी. आपले कार्य हे पुस्तक पेक्षाही अत्यंत प्रभावी आहे कारण पुस्तक निर्मिती प्रक्रियेत बराच वेळ जातो आणि नजर चुकीने जर काही चूक झाली तर ती चूक पुस्तकांच्या प्रती संपे पर्यंत काढता येत नाही, हे मी एक प्रकाशक या नात्याने चांगलेच जाणतो. हा धोका आपल्याला नाही. लेख लिहिला की वाचकांच्या मनाचा वेध घ्यायला तो तयार होतो. चूक असेल तर लगेच दूरोस्त करता येते आणि वाचकही आपल्या विचारांचा आस्वाद घेऊन लगेचच आपली कडू गोड प्रतिक्रिया देऊ शकतो. आपल्या पुढील कार्यास शिवेछ्या. हा ब्लोग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावा. विशेष गोस्त म्हणजे आपण आपल्या प्रोफिले मध्ये माझ्या "मराठ्यांनो षंढ झालात काय?" या पुस्तकातील "मराठा लढवय्यी जात ,एकेकाळची राज्यकर्ती जात ,जगातल्या १३ लढवय्या जातीपैकी प्रथम क्रमांक पटकावणारी जात, "पंजाब, सिंध , गुजरात, मराठा "या राष्ट्रगीतात महाराष्ट्राचा उल्लेख "मराठा" असा करायला भाग पडणारी जात , स्वतःच्या शौर्य, धैर्य, त्याग आणि उदारपणा या गुणांमुळे महाराष्ट्राची ओळख बनलेली जात". या ओळी टाकल्या. याचे मला फार बरे वाटले. आई जिजाऊ आपल्याला प्रचंड यश देओ हीच शिव कामना."
जय जिजाऊ!

डॉ.बालाजी जाधव
लेखक : "मराठ्यांनो षंड झालात काय ?"
धन्यवाद ! डॉ. जाधव साहेब आपल्यासारख्या लेखकांमुळेच आणि वाचकांमुळेच आम्हाला लिहायला प्रेरणा मिळते.आपण आमचा मराठी कट्टा ब्लोग वाचत रहा आणि आपलेविचार कळवत रहा.
धन्यवाद पुन्हा एकदा ..
जय जिजाऊ । जय शिवराय  ।

25 प्रतिक्रिया :

 1. This comment has been removed by a blog administrator.

  ReplyDelete
  Replies
  1. ज्या मोठ्या माणसांबद्दल आपल्याला माहीत नसतं त्यांच्याबद्दल असं बोलु नये.
   स्वच्छता तेथे परमेश्वर, त्या मुळे आपली दुर्गंधी मी काढून टाकत आहे.क्षमस्व....
   तरीही मराठी कट्टा आपलाच आहे येत जा कधी कधी !!

   Delete
  2. ब्राह्मणांनी आणि आणखी काय करायचं त्यांनी संस्क्रुतीपासून फ़ारकत घॆतली आहे.
   चालायचच २१ वी सावं शतक आहे सुधारणा हवीच

   Delete
  3. सय्याजी घाटगेTuesday, 09 October, 2012

   हा तोच कोहम आहे ना ज्याला अनिता नावाच्या मुलीने प्रेमपत्र पाठविले होते ?
   समजलं तोच आहे हा ..

   Delete
  4. हो हे तेच महाशय आहेत ज्यांच्या वर अनिता नितांत प्रेम करते आणि त्यांच्या प्रेमाखातर संपुर्ण मराठा समाजाची बदनामी करते. की ब्राह्मण असे आहेत मराठे असे आहेत.आता मी प्रेमकहाणी सांगणार नाही तुम्ही वाचला असालच.

   Delete
  5. 'पुरुषार्थ' हाच जगातील सर्व समाजामध्ये पुरुषाचा अलंकार समजला जातो. 'शुद्ध व बिजधारी' वीर्य हेच पुरुषासाठी सर्वकाही असते. अशावेळी ब्राम्हण पुरुष दिसायला गोरागोमटा, गोड, आकर्षक असतो; परंतु प्रत्यक्षात नपुसंक असतो. मानसशास्त्रीय सिद्धांतानुसार ज्याज्या व्यक्ती एखाद्या क्षेत्रपसुन वंचित असतात; त्यात्या व्यक्ती अशा क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून त्यावर सतत चर्चा करत असतात; ब्राम्हण पुरुष नपुंसक असतात हे जगजाहीर आहे.

   ब्राह्मन हे प्रत्येक्षा कृति करू शकत नहीं म्हणून असे स्वप्न रंजनत रमलेले असतात मग असे पत्रे लिहुन मनाची भुक भागवून घ्यायची ,आता हा कोहम नामक अनिता ताईंना मनात आणुन काहीतरी स्वप्ने बघणार आणी याची बायको दुसर्या कोणाकडे तरी जाणार.हेच होतं यांच्यात हे जगजाहीर आहे.
   कोहम लक्ष ठेवरे बाबा नाहीतर ....

   Delete
 2. डॉ.बालाजी जाधव यांचे पुस्तक मी वाचले आहे ते अगदी छान लिहिले आहे. खरच ब्राह्मण जीवंत आहे तो पर्यंत मराठ्यांना जगण्याला काही अर्थ नाही. हेच खरे आहे.संभाजी ब्रिगेड ने केलेल्या क्रांतीमध्ये अशा लेखण प्रबोधनाचा महत्वाचा वाटा असतो जो त्यांनी निभावला.संभाजी ब्रिगेड ने त्यांचे काम तसेच चालू ठेवावे .
  जसं जाधव साहेबांनी सांगितले त्याप्रमाणे खरच तुमचा ब्लोग अतिशय चांगला आहे आणि लोकप्रिय सुद्धा.
  जय शिवराय । जय भिम

  ReplyDelete
 3. NICE DHAKALA PATIL .....KEEP IT UP...:D

  ReplyDelete
  Replies
  1. खरच खुप छान ब्लोग आहे.लेखही अगदी उत्तम आहेत
   जय शिवराय !

   Delete
  2. मस्त मराठी कट्टा मराठ मोळा ब्लोग
   आपले लिखाण असेच चालू ठेवा धन्यवाद

   Delete
  3. खुप छान ब्लोग आहे आणि लेखही मस्त आहेत मला खेडेकरांचे पुस्तक पण खुप आवडते कोठे मिळेल ?
   लवकरात लवकर सांगा

   Delete
  4. नेहा . लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद !

   Delete
 4. खुप छान ब्लोग आहे आपले लेख अभ्यासपुर्ण आहेत आणि सर्वसामान्य माणसाला विचार करायला लावणारे आहेत.
  जय शिवराय । जय भीम

  ReplyDelete
 5. Your blog is very good. The article is very good.
  I read your blog several times.
  And I really like the way you write. Community need of writers like you

  Brilliant

  ReplyDelete
  Replies
  1. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! हेमाजी
   ब्लॉग वाचत रहा ...

   Delete
 6. पाटील आपले लेख मस्त आहेत.सगळे यात काही वादच नाही.पण काही लेख ब्राह्मणद्वेषी वाटतात आता ते खरे आहे हे ही खरेच आहे.पण माझी विनंती आहे की तुम्ही एका - किंवा थोड्या ब्लोग्गर मुळे सगळ्या जातीला दोष देऊ नका.कारण सगळेच ब्राह्मण मराठा द्वेष करत नाहीत जे मराठ्यांवर जळतात त्यांच्या कर्त्रुत्वावर जळतात तेच द्वेष करतात.तेंव्हा मी अशी आशा करतो की आपण सगळ्या ब्राह्मण जातीला अरोपीच्या पिंजर्यात उभे करू नये.
  धन्यवाद ! जाधव साहेबांच्या मतानुसार आपला ब्लोग खुप लोकांपर्यंत पोहचावा आणी प्रबोधन व्हावे ही इच्च्छा आणि भविश्यात आपण आमच्या विषयी थोडे नरम झाला तर आम्हाला निश्चितच आनंद होईल
  राम राम

  ReplyDelete
 7. खुप सुंदर आहे ब्लॉग.
  आपल्या पुढील कार्यास मनोपुर्वक सुभेच्छा....
  "मराठी कट्टा" वाचाल तर वाचाल

  ReplyDelete
  Replies
  1. प्रिया
   प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! ब्लॉग वाचत रहा आणि प्रतिक्रिया देत रहा.

   Delete
 8. मस्त लेख आहेत आपल्या संकेतस्थळावर मराठी विकिपिडीया.....
  ॥ मराठी कट्टा ॥ ऐतिहासिक लेखांचे दालण..

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद अम्रुता पाटील अनमोल प्रतिक्रियेबद्दल.
   ब्लोग वाचत रहा...

   Delete
 9. जय श्री राम
  धाकलं पाटील आपल्या ब्लोग चे लेख सर्वांपर्यंत पोहचावेत ही इच्छा आणि आपला ब्लोग सर्व बहुजनांनी वाचुन अनुकरण करावे अशी वेळ आली आहे

  ReplyDelete
  Replies
  1. अनामित : जय श्री राम
   ब्लोग आम्ही नक्कीच पोहचवू सर्वांपर्यंत,सर्वांना खरे समजले पाहिजे.
   प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !

   Delete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.