लेखक व्हा !

नमस्कार मित्रांनो !

जर आपण चांगले ब्लॉगर किंवा लिखाणामध्ये प्राविण्य मिळवलेले असाल आणि आपल्याला आपले लेख प्रसिद्ध करायचे असतील तर आपण आपले लेख विश्व वर लिहू शकता आपले लेख आपल्या नावासोबत प्रसिद्ध केले जातील.


आपण या प्रकारचे लेख लिहु शकता :-  
*लेख हे फक्त मराठी भाषेत असले पाहिजेत.
[ मराठी भाषा व्यतिरिक्त कोणतेही लेख प्रसिद्ध केले जाणार नाहीत.]
*सामाजिक लेख , बातम्या किंवा मराठी कथा इ . 
जर आम्हाला आपला लेख प्रसिद्ध करण्यायोग्य वाटला तर नक्कीच प्रसिद्ध करू.आपला लेख प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची लिंक तुम्हाला पाठविली जाईल.
सुरुवात कशी कराल ?
विश्व मराठी चे सभासद व्हा! आणि तुमचे लेख आम्हाला इ-मेल करा किंवा विश्व मराठी व्यवस्थापकाशी संपर्क करा.

लेख लिहुन या पत्त्यावर पाठवा
marathikatta.guestpost@blogger.com

0 प्रतिक्रिया :

Post a Comment

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.