7 October 2012

जातीच्या वर्गात सत्यानाशच..

         "जातीसाठी माती खावी " अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. दैनंदिन जीवण जगत असताना अनेकदा आपण या म्हणीनुसार वागतो, क्रुती करतो.यामुळे आपल्याला समाधान वाटत असते.
पण खरोखरच जातीविषयक असलेला हा गर्व, अभिमान दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या समस्या सोडवू शकतो काय ? याचे उत्तर नकारार्थी असेच आहे.आपल्याला प्रश्न पडणॆ स्वभाविक आहे की जातीविषयीचा अभिमान किंवा गर्व तसेच आपल्या जीवनाशी निगडीत असलेल्या समस्या याचा काय संबंध आहे ? याचा अनिष्ट संबंध आहे.
        संपुर्ण भारतात तथागत बुद्ध, सम्राट अशोक यांच्या काळात जातीव्यवस्था अस्तित्वात नव्हती, तर तथागत बुद्धांनी इथल्या वर्णवर्चस्वादा विरुद्ध संपुर्ण लोकांना जाग्रुत  करून सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्क्रुतीक आदि क्षेत्रात क्रांती केली. याचा अर्थ तत्कालीन वर्ण व्यवस्थेला छेद दिला ही वर्ण व्यवस्था या देशात पसरली होती त्यामध्ये यज्ञयाग,कर्मकांड, पाप-पुण्य, पुनर्जन्म, ब्राह्मणवर्चस्व आदि विषमतावादी गोष्टी होत्या, वर्ण व्यवस्था ही उतरंडीसारखी उभी होती.सर्वात खाली शुद्र, त्यांच्यावर वैश्य, त्यांच्यावर क्षत्रिय़ व सर्वात वरती ब्राह्मण.
            आधुनिक वर्तमान परिस्थिती : वर्तमानात आज आपण आपले महापुरुष व संत यांना जाती-जातीत बंदिस्त करून ठेवलेले आहे.ज्या महापुरुष व संतांनी वर्ण व्यवस्था,जाती व्यवस्था, अस्प्रुश्यता,विषमता, स्त्रीदास्य इ. विषयांवर लोकांचे प्रबोधन केले . त्या सर्वांना इथल्या व्यवस्थेने जाती-जातीत विभाजन करून ठेवलेलं आहे.माझा प्रश्न आहे की, काय महापुरुष व संतांनी केवळ स्वत:च्या जातीपुरतेच प्रबोधन केले ? काय ते स्वत:च्या जातीच्या प्रगतीसाठी आयुष्यभर झटले ? काय त्यांना स्वत:च्याच जातीचा गर्व होता ? या प्रश्नांचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे.यावर चिंतन,मनन होऊन योग्य निष्कर्ष काढला पाहिजे. निष्कर्षावरच योग्य दिशा मिळुन एकत्रितपणे संघटित होण्यासाठी प्रयत्न करता येईल,अहो जात हा बंदिस्त वर्ग आहे.या बंदिस्त वर्गानेच सर्वांना दार उघडे करून देण्यासाठी महापुरुष व संतांनी आपले संपुर्ण आयुष्य खर्ची घातले.सर्वसाधारणपणे आपण दैनंदिन व्यवहारात आमचा समाज, तुमचा समाज असा शब्द प्रयोग करतो.वास्तवीक हा समाज हा भारतीय समाज समजला पाहिजे.
           समस्येचे समाधान करण्यासाठी काय करावे लागेल ? विद्यमान प्रचलित असलेल्या जाती व्यवस्थेची पाळेमुळे जी अतिशय खोलवर रुजली आहेत.यासाठी सर्व प्रथम आपण स्वत:ची ओळख करून घेणे गरजेचे आहे.ओळख ही जातीची नाही तर रक्ताची आहे.केवळ स्वत:च्या जातीचा जर आपण विचार केला तर जाती व्यवस्था नष्ट होण्याऐवजी ती अधिकच घट्ट होईल.म्हणून जातीचे हे मढे स्वत:च्या मन व मस्तिष्कामधुन काढून टाकावे लागेल.यामुळे जातीव्यवस्था.खिळखिळ होऊन आपल्या समोरील अनेक समस्यांना एकत्रीतपणे येवून लढा देण्याची शक्ती आपल्यामध्ये निर्माण होईल.सर्वांच्या समस्या या सारख्याच आहेत.समस्या सारख्याच असतील तर केवळ समस्येवर चर्चा करून रडून दुसर्याला दोष देऊन, त्यावर उपाय काढणे शक्यच नाही.कारण सिद्धांत म्हणतो.की जो समस्या निर्मान करतो तो समस्येचे कधीही समाधान करणार नाही.समस्या जर आपल्याच असतील तर उपाय सुद्धा आपल्यालाच संघटीत होऊन काढावा लागेल.समस्येपासून दुर जाऊन  चालणार नाही तर समस्येला तोंड दिल्यानेच समस्या सुटू शकतात.
           बंधुंनॊ जातीचा गर्व व अभिमान यांचा त्याग केल्यामुळेच आपण भविष्यात एकत्र येवून समता, स्वातंत्र्य बंधुता व न्याय या मानवी मुलभुत तत्वावर आधारीत सम्रुद्ध भारत घडवू शकतो,अशी मला केवळ आशाच नाही तर आत्मविश्वास सुद्धा आहे.

21 प्रतिक्रिया :

  1. साहेब आपण म्हणता की जातीयवाद संपविला पाहिजे मग ब्राह्मण ही जात नाही का ? मग त्यांना दोष देऊन जातीयवाद करत नाही का आपण ? सगळ्यांच जातींना आदर दिला पाहिजे मग ती कोणतीही जात असो. जातीय वाद संपवायचा आहे असे म्हणायचे आणी आपण ब्राह्मणांना शिव्या द्यायच्या यात जातीयवाद दिसत नाही आपल्याला. संभाजी ब्रिगेड ही जातीयवादी संघटना आहे हे आपल्याला पाहित असेलच तरीपण आपण त्याविषयी लिहिणार नाही कारण ते मराठे आहेत.ते जर ब्राह्मण असते तर त्यांना ठार मारले असते आपल्यासारख्या लोकांनी बरोबर ? मग पक्षपाती पणा न करता प्रबोधन करा येवढीच इच्छा.

    ReplyDelete
    Replies
    1. Khup chan sir agadi achuk point sangitla sir tumhi

      Delete
  2. हे ब्राह्मण खरोखरच नालायकच आसतात म्हणून संभाजी ब्रिगेड हे त्यांना त्याम्ची लायकी दाखवतात.
    अशी जात हरामखोर जगात कुठे सापडायची नाही.

    ReplyDelete
  3. जातीयवादाची सुरुवार कोणी केली सुरुवातीला ब्राह्मणांनीच मग आत तेच बोंबलत आहे जातीयवाद संपवा कारण त्यांना माहीत आहे की आपली काही धड्गत नही.बामन सुधारलेत सगळे आता पण काही भटाळलेले आहेत त्यांना रिमांड वर घ्यायला पाहिजे.
    एकच काम भारत भटमुक्त करणे उज्वल भारत घडविणे
    गल्ली तून दिल्ली पर्यंत एकच चर्चा
    भारत मुक्ती मोर्चा । भारत मुक्ती मोर्चा

    ReplyDelete
    Replies
    1. ha ha ha...
      Baghuya kiti himmat aahe tuzya madhe te......

      Delete
  4. जातीय वाद हा ब्रह्मणांमुळे होतो त्यांना पहिला संपवा मग बाकीचे बघू

    ReplyDelete
  5. ब्राह्मण हटवा आणी भारताला प्रगतीकडे घेऊन चला नाही मग फ़र कठीण काळ येणार आहे भारतात लक्षात ठेवा

    ReplyDelete
  6. aataa paryant maraathyanni je julum kele tyamage brahman hote he sangayala nako ata
    mhanun sampava ekadache bamananna tarachaapala khara itihas samajel samajala
    jay bhima

    ReplyDelete
  7. खरच जातीयवाद हि भारताची सर्वात मोठी समस्या आहे.परंतु हि समस्या तयार करण्याऱ्या ब्राह्मणांच्या ति गळ्यात पडणार हे निश्च्छित झालेले आहे.भारतीयांना गुलामीत ठेवण्यासाठीच जाती तयार केल्या गेल्या.जोपर्यंत भारतात जाती असतील तोपर्यंत भारतीय जनता ब्राह्मन्न्च्या गुलामीतून सुटूच शकत नाही,हे ब्राह्मांनांना पक्के माहित होते.त्यामुळे ते बिनधास्त भारतावर राज्य करत होते.परंतु भारतीय लोक आता जागृत होत आहेत,व हळूहळू समजू लागले कि हे ब्राह्मणांचे षडयंत्र आहे.त्यामुळे ब्राह्मणांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे.भारतीयांच्या जागृतीचे प्रमाण खरे पाहता ५%च्या वर नसेलच,तरीही एवढ्याशा जागृतीने ब्राह्मणांना घाम सुटला आहे.जर खरच भारतीय कमीतकमी ५०%जरी जागृत झाले तर ब्राह्मणराज संपुष्टात येईल,यात काहीच शंका नाही.पण भारत स्वतंत्र होणार हे निश्च्छित.पूर्वीच्या ब्राह्मणांच्या हरम्खोरीची सजा आताच्या किवा समोरच्या पिढीला मिळणार हि फार दुर्दैवी घटना घडणार हे निश्च्छित.आताचे ब्राह्मण काही धुतल्या तंदुलासारखे नाहीत.परंतु फारच अत्यल्प ब्राह्मण चांगले आहेत.समोरच्या पिढीचे यांना रक्षण करायचेच असल्यास यांनी आताच सावध होऊन यांच्या पूर्वजांचे आणि आताच्या चालू ब्राह्मणांचे कापत्कारास्थान (हरम्खोर्या)उघडे करायला पाहिजे,तरच समोरची ब्राह्मनपिढी यांना माफ करेल.यातच यांचे भले ठरणार आहे.परंतु भारतीयांना जागृत करणे हे आपल्या पिढीचे सर्वात महत्वाचे आणि प्रमुख कार्य असायला पाहिजे.पाटील आपल्यासारख्या तरुणांची फौज निर्माण होणे नितांत गरज आहे.त्यासाठी इतिहासाबरोबरच वर्तमान समस्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. धन्यवाद .....दत्ता

    ReplyDelete
    Replies
    1. NICE BRO KEEP IT UP
      JAY SHIVRAY ||||

      Delete
  8. चांगला लेख आहे ही खरी परिस्थीती आहे आज भारतामध्ये की सर्व आप-आपल्या जातीचे बघतात आणी त्यामुळे जातीयवाद वाढतो. ते संपवायचं असेल तर धर्माचा अभिमान राखला पाहिजे तर जातीय वाद अपोआपच संपत जाईल व एक दिवस हा भारत महासत्ता बनेल हे सत्य आहे.भारताचे.पण सगळ्यांनी मिळुन रहायला हवेत.
    जय जिजाई.

    ReplyDelete
    Replies
    1. बरोबर आहे पण वाद हा कोणामुळे होतो आमच्या महापुरुषांचा अपमान केल्यामुळे होतो हे आपल्याला माहीत आहे का ?
      अम्ही ही हेच माणतो की जातीयवाद संपवला पाहिजे.

      Delete
  9. एकदम मस्त पाटील साहेब तुम आगे बढो हम आपके साथ ही
    हिंदुत्ववादी संघटना

    ReplyDelete
  10. जातीव्य्वस्था नक्की संपेल मित्रांनो आपण सगळे मिळुन संपवू . सर्वजण एकत्र येवून हे काम करू मग बघा नक्कीच यशस्वि होऊ
    जय श्री रामप्रभु

    ReplyDelete
  11. chan aahe lekh chalu theva likhan nakkiach yesh milel

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद ! प्रतिक्रियाबद्दल
      ब्लॉग वाचत रहा !!!

      Delete
  12. जातीवाद नष्ट करुन आज हिंदुना एकत्र येण्याची गरज आहे.

    ReplyDelete
  13. जातीवाद नष्ट करुन आज सर्व हिंदुना एकत्र येण्याची गरज आहे .

    ReplyDelete
  14. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.