21 September 2012

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गटार

               कुविचारी टाळक्याचे भांडार असलेल्या भांडारकर संस्थेमधील वर्णवर्चस्ववादी आणि जेम्स लेन यांनी कट कारस्थान करून लिहिलेल्या "दि हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया" या पुस्तकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल असलेल्या भारतीय न्यायपालिकेने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुळका आणित मुक्त केले आहे.वास्तविक पाहता संविधानाच्या (१९/२) या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कलमाचा न्यायालयाने सर्वांगिण विचारच केला नाही.मुख्य म्हणजे या न्यायालयाने या कलमांच्या आधारे न्यायच दिला नाही.खरे तर न्यायालयाने न्याय दिला तो या वर्चस्ववादी नीच अभिव्यक्तीला. आमचे स्फ़ुर्तीस्थान प्राणप्रिय राजे शिवराय आणि माता जिजाऊ यांच्या बदनामी पेक्षा न्यायालयाला अभिव्यक्ती जास्त महत्वाची वाटली.या गोष्टीमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले ते म्हणजे या देशात न्याय नाही आणि तो कधीही नव्हता....
          या सर्व प्रकाराने जेम्स लेनचा खरा मेंदू बाबा पुरंदरे व त्यांचे साथीदार यांना गुद गुल्या होत नसतील  तर नवलच.एकतर स्वत:ला शिवशाहीर व शिवप्रेमी म्हणविणार्या या पुरंदरेने आपल्या हयातीत सारे शिवचरित्रच विक्रुत करून त्यांच्या जातभाईंना सोईस्कर असे शिवचरित्र अडाणी व भोळ्या समाज मनावर बिंबविण्याचे काम केले आहे.शिवरायांच्या नावावर कोट्यावदी रुपयांचा मलिदा लाटून जेम्स लेनच्या माध्यमातून शेवटी हा शिवद्रोही शाहीर जेवेलेल्या ताटातच थुकला आहे. 
          या भारतात सर्व प्रसारमाध्यमे, न्यायव्यवस्था व राजकीय व्यवस्था आपल्या मेंदुच्या इशार्यावर नाचणार्या या ब्राह्मणी निधाडांची बहुजनां प्रति असलेली  व्रुत्ती तसूभरही बदललेली नाही हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
राजकीय पोळी भाजणारे यांचेच हात
           जेम्स लेन प्रकरणातून महाराष्ट्रातील तमाम परिवर्तनवादी विचार संघटनांनी केलेल्या संघर्षामुळेच महाराष्ट्रात एक जाग्रुतीची लाट निर्माण झाली आहे.या नीच अभिव्यक्ती संपन्न विद्वानांच्या पेकाटात लाथा घालण्याची कामना जनसमुदायातून उद्रेकाच्या रुपात बाहेर येत येवू लागले आहे.हा विषय राजकारणाच्या पलीकडे तमाम बहुजनांच्या अस्मितेचा असला तरी या शिवद्रोह्यांचेच राजकीय हात आपली पोळी शेकून घेण्यासाठी पुढे सरसावत आहेत.शिवसेना, मनसे यासारखे पक्ष शिवरायांच्या प्रेमाचा फ़ुसका पुळका आणत जेम्स लेन ला नाईलाजाने निषेद करत आहेत.पण या शिवद्रोही लोकांना रस्त्यावर खेचा असे म्हणताना यांच्या थोबाडातील जीभ मात्र खुपच अडखळते आहे.
         मध्यंतरीच्या काळात मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड यांच्या दणक्याने भांबावलेल्या बाबा पुरंदरेची बाजू घेताना राज ठाकरे पुरंदरेंच्या केसाला धक्का लावणार्याचे हात छाटू अशी भाषा करीत होता जसे काय ? बापानेच याच्यासाठी ठेव म्हणुन महाराष्ट्राला परिवर्तनवादी मराठयांना आणि संभाजी ब्रिगेड ला खुले आम दम देत होता.आमच्या शिवरायांवरती व आमच्या आई जिजाऊ यांच्या इज्जतीला धुळीस मिळविणार्या या पुरंदरे विषयी याला प्रेमाच्या उकळ्या फ़ुटतात, त्याच्या संरक्षणाची काळजी वाटते. वारे ! शिवप्रेमी !
ह्यांच्या कुर्हाडीला आमचेच दांडे
                 शिवरायांच्या आणि जिजाऊंच्या इज्जतीला हात घालणार्यांना हे तळ जाताच्या फ़ोडा सारखे जपतात.वर वर मात्र शिवरायांचे नाव घ्यायचे.आतून बदनामीला साथ द्यायची आणि शिवप्रेमाचा पुळका आणित आपली राजकीय दुकानदारी वाढवायची पैसा लाटायचा आणि वेळ आली की, आमच्यावरच कुर्हाडी चालवायच्या.वाईट एवढेच की या कुर्हाडीला आमचेच दांडे असतात.झेंडे तुमचे काठ्या व काठ्या पकडणारे हात आमचेच.शिवरायांचे पोस्टर लावून शिवप्रेमाची हाक दिली की ,आमचे मराठे बांधव निघालेच आपल्याच पैशाने काठ्या घेऊन राडा करायला.यांनी राडे करून आपल्या माड्या भरायच्या या जमलेल्या पैश्याच्या ताकतीवर उन्मादावर आमच्याच बाप जाद्यांच्या आया बहिनींच्या इज्जतीचे धिंडवडे काढणार्या बाबा पुरंदरे , बहुलकर, बेडेकर यांच्या संरक्षणाची भाषा करायचीच नव्हे तर ते त्यांना पुरवायचे ही.शिवरायांच्या महाराष्ट्रातून शिवरायांच्या नावावर पैसा गोळा करायचा आणि शिवरायांची बदनामी करणार्या डुकरांना तुप पोळ्या खाऊ घालून माजवायचे.कुणाला काय का वाटेना पण गेल्या घंट्या मारी.बाबा पुरंदरे याला ठाकरे परिवाराने असेच माजवून ठेवले आणि आमच्या सांस्क्रुतीक इतिहासाच्या बोकांडी बसवले.आमच्या आदर्श शिवचरित्राला हा बाबा पुरंदरे इतका उतला आहे की त्याचे कुठल्या शब्दात वर्णन करू हे मलाच समजत नाही. सर्वोत्तम घाण उपमा सुद्धा याला कमी पडते इतका नीच माणुस आहे.स्वत:ला खुले आम शिवशाहिर म्हणवुन घेतो.अरे शिवरायांचा आमच्या डोळ्यादेखत बाप बदलणारा हा विषारी साप हार,तुरे स्विकारतो.आमचेच काही मेंदू हीन राजकारणी याचे पाय धरत असतात.ह्या सारखी या महाराष्ट्रची शरमेची आणि अक्कल गहान ठेवलेली दुसरी गोष्ट नसावी.पुण्यातील (खोट्या शिवमहालात) खरा शिवमहाल शनिवार वाड्याच्या जागी होता.या ठिकाणी माता जिजाऊ व शिवराय यांच्या सोबत नोकर दादू कोंडदेव चा पुतळा उभा करण्यामागे बाबा पुरंदरे ह्या पेशवाई किड्याचीच पुण्याई होती.खरे तर ही न्यायालयाच्या भाषेत पुरंदरेची अभिव्यक्ती आहे.बाबा पुरंदरे,निनाद बेडेकर व तमाम ब्राह्मणांनी मिळुन दादु कोंडदेव, शिवराय व जिजामाता यांचे एकत्रीत नीच ब्राह्मणी अभिव्यक्ती संपन्न शिल्प उभारले आहे.पुणे महानगरपालिका सुद्धा यांच्या पापात बेअकलीमुळे सामील झाली.
 बाबा पुरंदरे ला ही अभिव्यक्ती का सुचत नाही !
                  बाबा पुरंदरेसह , निनाद बेडेकर सारख्या ब्रह्मव्रुंदांना माझा प्रश्न आहे.तुम्हाला एखाद्या गुरुजीने शाळेत शिकवले असेलच ना ! मग तुमचा एखादा आवडता गुरुजी उदा.बाबा पुरंदरे, त्याची आई आणि तिचा नवरा दिसेल असा तो गुरुजी अशी याची एकत्रित फ़्रेम करून का लावत नाही ? अशी फ़्रेम मी स्वखर्चाने बाबा पुरंदरे व बेडेकर यांना घरात लावण्यासाठी  व जेम्स लेन ला दिसण्यासाठी देण्यास तयार आहे.इतक्या खालच्या स्तरावर जाऊन बोलण्याची ही वेळ आमच्या सारख्या शिवभक्तांवर यावी याचा आम्हाला मानसिक त्रास होतोय.पण नालायकांनो तुम्हाला त्याचा काही फ़रक पडत नाही हे नक्की ! याच बदमाशगिरिचा बादशहा असलेल्या बाबा पुरंदरेला संरक्षणाची हमी व संरक्षण देनार्या राज ठाकरेसह इतर ठाकरे कुटुंबीयांच्या शिवप्रेमाची तपासनीही आता महाराष्ट्राने करायला हवी.
आमची अभिव्यक्ती इंद्रायणीत फ़ेकता ? 
               जगाचे कल्याण आणि मानवतेच्या करूणेचा उद्गार ! तसेच जगातील सर्वोच्च तत्वज्ञानाचा अंतर्भाव असलेली आमच्या तुकोबांची गाथा इंद्रायणीत फ़ेकता.त्यांना कोर्टात खेचता.त्यांच्या वर खोटा धर्म द्रोहाचा आरोप लावून त्यांना ना ना प्रकारे छळता.राष्ट्रपिता जोतिराव फ़ुलेंनी, माता सावित्रीबाईंनी आम्हासाठी शिक्षण हे अभिव्यक्तिचे महाद्वार आमच्यासाठी खुले करू नये म्हणुन त्यांना मारेकरी घातला त्यांच्या अंगावर शेण टाकता ? शिवरायांचे चरित्र समजू नये म्हणुन कागदपत्रे जाळून टाकता ? शिवरायांची पहिली शिवजयंती साजरी करणार्या महात्मा फ़ुलेंचे संदर्भ दडवून ठेवता ? डॉ.बाबासाहेबांचे सहित्य प्रकाशित होऊ नये म्हणुन जिवाचा आटा पिटा करता.आम्ही बोललो तर जिभा छाटणारी,लिहिले तर हात तोडणारी, वाचले तर डोळे काढणारी , ऐकले तर कानात शिसे ओतणारी तुमची औलाद.जेम्स लेन व त्या १४ शिवद्रोह्यांच्या अभिव्यक्तीचा न्याय करीत आहेत.बामणांच्या चारित्राच्या इतिहासात अभिव्यक्ती गटारं तुडुंब भरली आहेत त्याची दुर्गंधी इतकी सुटली आहे की त्याची सीमा नाही.त्यांच्या या गटारघाणीयुक्त अभिव्यक्तीची घाण संस्क्रुतीच्या व धर्माच्या नावाने आता आपण किती दिवस घरात पुजायची हे सार्या मराठ्यांनी एकदाचे ठरविण्याची निर्णायक वेळ आली आहे.नाहीतर या घाणेरड्या अभिव्यक्तीची घाण घेऊन वाहणारी ह्या भटीविचाराची गटारं शिवचरित्रातच नव्हे तर आमच्या रोजच्या निर्मळ जिवनात सुद्धा वाहतच राहतील आणि परत अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली ही वर्णवर्चस्ववादी डुकरं त्यात खेळायला  मोकळी आहेतच.

27 प्रतिक्रिया :

 1. भांडारकर हे हरामखोर आहेर हे तर संभाजी ब्रिगेड मुळे समजले आहेच पण अजुनही भटाळलेले भांडारकरला समर्थन करतात आणि भटांची पुजा करतात त्यामुळे ब्राह्मण संपवावे लागतील तरच परिवर्तन शक्य आहे अथवा कदापी नाही.

  ReplyDelete
  Replies
  1. अर्जुन शास्त्रीFriday, 21 September, 2012

   बी-ग्रेड ब्राम्हण लोकांचे काहीपण वाकडे करू शकत नाहीत. ब्राम्हण संख्येने कमी असले तरी, इतके आहेत की त्यांच्या केसालापण बी-ग्रेडी हरामी हात लावू शकणार नाहीत. पुस्तके लिहिणे, आणि धमक्या देणे ही एक गोष्ट झाली, आणि त्या प्रत्यक्षात आणणे ही दुसरी हे कोहम जाणतो. प्रॉब्लेम आहे तो, ब्रिगेडी नसलेल्या मराठ्यांचा, आणि इतर बहुजनांचा.
   - जर का ब्राम्हण खरोखरीच संपले तर, ब्राम्हनानंतर कोणाची पाळी ह्याचा आत्ताच लोक विचार करू लागले आहेत.
   - खेड्याच्या पाठीशी एव्हढे पण लोक नाहीत की जी ब्राम्हणांच्या हत्या करू शकेल. जर लोक पाठीशी असते तर हा हरामी उंदीर मुख्यमंत्री होण्याची वाट बघत बसला असता.
   - खेड्याला एकही निवडणूक निवडून येता येत नाही, आणि त्यामुळे बी-ग्रेडकडे आणि त्याच्याकडे कोहम सोडून उतरत कोणताच ब्राम्हण सिरीयसली बघत नाही की त्याला जोखत नाहीत.

   Delete
  2. मागच्या वर्षीची गोष्ट आहे, माझे चुलत काका आणि त्यांच्या कुटुंबासह सासरी गेले होते, काकू माहेरी आणखी २ दिवस घालवण्यासाठी मुलांसोबत माहेरीच थांबल्या, काका एकटेच परत त्यांच्या गावी निघून आले, आणि रात्री आम्हाला बातमी भेटली कि काकांनी विष पिऊन आत्महत्या केली आहे. आम्ही सखोल चौकशी केल्यानंतर माहिती भेटली कि Gas चा वास आल्यानंतर शेजारच्या लहान मुलांनी वास कुठून येतोय याचा शोध घेतला तर त्यांना काकांच्या घरातून वास येत असल्याचे लक्षात आले, मुले घरात गेली तर पहिले घराचे दार उघडेच होते आणि समोर काकांचा हिरवा निळा झालेला मृतदेह होता, घटना स्थळावर कुठेही विष अथवा विषाची बाटली नव्हती, काका जेथे पडलेले होते तेथे एक जेवणाचे ताट होते आणि ताटात भाजी आणि अर्धी पोळी तोडली होती. घरात Gas सुरु केलेला होता पण पेटवलेला नव्हता, पूर्णपणे रहस्यमय., कसे काय झाले कोणालाच काही कळले नाही, कुठलाही पुरावा कुठलेही पत्र भेटले नाही .
   माझ्या घरात सगळे म्हणतात कि काका कच्चा माणूस अजिबात नव्हते, ते आत्महत्या कधीच करू शकत नव्हते, आणि काकांची कुठलीही कसलीही भानगड नव्हती, त्यांच्या घरमालकाने सांगितले कि काका संध्याकाळी ४ च्या सुमारास घरी आले होते, त्यांच्या सोबत एक माणूसही होता, बस . इतकीच काय ती माहिती भेटली.
   पण आज शंकेची पाल चुकचुकली कारण, काका ज्या गावी राहत होते ते गाव म्हणजे मराठा सेवा संघाचे माहेरघर आहे, आणि काही वर्षांपूर्वी काका सिविल इंजिनियर म्हणून एका ठेकेदारासोबत रस्ता बनवण्याचे काम करत होते त्यावेळी खेडेकर साहेबांच्या एका नातलगाच्या घरासमोरून रस्ता गेलेला होता, त्याने काकांना त्याच्या वाड्याच्या आत पर्यंत डांबर टाकून रस्ता करून दे म्हणून बजावले, वर मी रेखाताई खेडेकर यांच्या जवळचा आहे म्हणून दमही दिला होता .(रेखाताई त्यावेळी आमदार होत्या) काका अतिशय प्रामाणिक होते, त्यांना हि भ्रष्ट मागणी कशी मान्य होईल? त्यांनी त्याला सौम्य शब्दात नकार दिला होता, त्यावर चिडून त्या माणसाने काकांविरुध पोलीस ठाण्यात खोटी तक्रार केली कि माझ्या काका कडून रस्ता बांधते वेळी त्याच्या मालमत्तेला नुकसान झाले (वाड्यासामोरून रस्त्यालगत छोटी नाली गेली होती आणि त्यावर फारश्या होत्या, ट्रक ट्रक्टर च्या येण्याजाण्यात त्यालाली एक फुटली होती.), त्यानंतर त्यालोकांनी त्यागोष्टीचे खूप मोठे रान केली पेपरबाजी करून आणि राजकीय दबाव वापरून माझ्या काकांकडून ते काम काढून घ्यायला लावले, आणि त्यानंतर काकांना कुठलेही काम मिळू नये यासाठी जबरदस्त फिल्डिंग लावण्यात आली, काकांना प्रचंड आर्थिक हलाखीला सामोरे जावे लागले. आम्हाला माहिती होते कि त्यागावातल्या बिग्रेडींचा त्यांच्यावर ते ब्राम्हण असल्याने त्यांच्यावर दात होता. त्यानंतर काहीदिवासांनी काकांना काम भेटले सगळे व्यवस्थित चालले होते आणि अचानकच असे काहीतरी विचित्र होऊन बसले, आम्हाला पक्की खात्री आहे ती आत्महत्या नव्हती तो त्यांच्या दुष्मनांकडून केलेला त्यांचा खून होता. मी असे म्हणणार नाही तो खून मराठा सेवा संघ वाल्यांनी केला कारण तसला सबळ पुरावा माझ्याजवळ नाही

   Delete
  3. एक गोष्ट सांगतो मूर्ख मराठ्या - शिवप्रभुंची साक्ष ठेवून, जर मुठभर बामणांनी मराठ्यांना जेरीस धरले आणि जर मराठ्यांचा पराभव केला तर, आपले थोबाड कुठे लपवशील रे माकडा?

   Delete
  4. मराठी कट्ट्यावरील वाचक मित्रांनो कुठलेही महाभारत कुठेही पोस्ट करू नका विषयाला अनुसरून प्रतिक्रिया द्या.धन्यवाद !

   @अनामित : कुणाचीही हत्या करणे हे चुकीचे नाही का ? आता विषय काढलाच म्हणुन सांगतो.
   मराठा कधी न संगरातुनी हटे मारूनी दहास एक मराठा कटे ।

   Delete
 2. ते भांडारकर ना पुण्याचे त्याच्या विषयी मी ऐकले होते की भांडारकर मधले सर्व पुरुष नपुंसक आहेत आणि म्ह्णुन त्यांच्या बायला मराठ्यांक्डे जातात म्हनुन ते आमच्यावर रागाऊन अस्तात . एक किस्सा ऐकला होता मी की बाबा साहेब पुरंदरे आणि मंजुळ बाई याचे अनैतिक संबंध होते पण या थेरड्याचे तरूणपणी उटत नव्हते तर म्हातारपनी कसे उटेल ? म्हणुन तीने एका मराठा युवकाला बोलावले पण तो आला नाही त्याला दुसर्या ब्राह्मन युवतीकडे जयचे होते आणि त्याचेही बरोबर अहे युवती सोडून म्हातारी कडे कशाला येईल ...मग काय बाई चिडल्या आणि आमचा अपमान करण्यात गुंतल्या.....

  ReplyDelete
  Replies
  1. पुरंदरे , बहुलकर बेडेकर यांनी मिळुन शिवरायांचा अपमान केला नालायकांना ठेचले पाहिजे आणि त्यांची लायकी दाकवली पाहिजे.
   उठ तरूणा जागा हो संभाजी ब्रिगेड चा धागा हो.

   Delete
 3. आजच्या मुलनिवासी ला वचा भांडारकर मधील दोन बायका आज बाबा पुरंदरे बरोबर रंगेहात सापडला आणि ज्यावेळी त्याला विचारले याविषयी तेंव्हा तो म्हणला मी तर नपुंसक आहे माझी ति मुले माझि नाहीत आणि मी कशी हे करू शकतो.

  ReplyDelete
  Replies
  1. अमित आणि राहुल : ज्या गोष्टी जगाला माहीत आहेत त्या पुन्हा पुन्हा सांगू नये क्रुपया...ख्या ख्या ख्या

   Delete
  2. म्हणजे हे सगळं खरं आहे ? जे काही वरती लिहिलय ते ? मला वाटलं होतच की जे साले असे असतात

   Delete
  3. भांडारकर मधील स्त्रिया बाबा पुरंदरे सोबत व्याभिचार करतात हे जगजाहीर आहेच

   Delete
 4. भांडारकर मध्ये जे १४ भट आहेत असे म्हणुन संभाजी ब्रिगेड ओरडत असते ते भट नसून त्यामधे इतर धर्मातील लोक सुद्धा होते मग शाहनिशा न करता असे आरोप करणे चुकीचे नाही का ? आणि जर एवढे शिवप्रेम आहे तर किल्ल्यांची देखरेख करा म्हणावं आणि अफ़जलखानाची कबर फ़ोडा पहिला.

  ReplyDelete
  Replies
  1. mahashay neha........
   .
   .
   apla baman suddha ubha kapla gela hota he naka wisaru....!
   .
   .
   rahili gosht tyachya samadhichi.....kay ho JIJAUNI MHANTLE HOTE......JOPARYANT TO JIWANT HOTA TOPARYANT APLA SHATRU......!
   .
   .
   MHANUN TYANI AFZALCHI SAMADHI UBHARLI.......!
   .
   .
   .
   .AJ TUMHI BHUKTA.....tyachi samadhi hatwa.....!
   .
   .
   .
   ka ho waghya jeva fodalya gelateva kuthe hotata tumgi.....mhanje tumcha brahmani dharm kay parsat gela hota ka.....?
   /
   .
   .
   .uga uthayche ani akkaleche tare todayche ha prakar band kara adhi....!.
   .
   .
   hio bhate majli far kara tyana tadipar.....!

   Delete
  2. नेहा : त्या चौदा भटांची नावे पण मी प्रकाशीत करेनच आणि राहीली गोष्ट ती अफ़जल खानाच्या कबरीची ती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष आहे ती उध्वस्त करून त्यांचा शौर्य नष्ट करायचे आहे का ?

   Delete
  3. भांडारकर मुळे सिद्ध झाले की ब्रह्मण पुरुष नपुंसक व विक्रुत असतात पण बायकापण काही कमी नसतात.

   Delete
 5. संभाजी ब्रिगेड ने भांडारकर वर हल्ला केला तेंव्हा ते भांडारकर पुर्ण जाळायला हवे होते.

  ReplyDelete
 6. आपंण या विषयी नक्किच चर्चा केली पाहिजे कारण त्या १४ मध्ये भट होते असे काहीजन म्हणतात तर काही म्हनतात की १४ मध्ये इतर धर्मातले लोक होते मुद्दाम भटांना टार्गेट केले जाते. उगाच भांडण्यात दम नाही उपाय शोधला पाहिजे.

  ReplyDelete
 7. शिवकल्याण राजा हा एक उत्कृष्ट संगीत अविष्कार ऐकलाय का ? जय देव जय जय शिवराया हि आरती समर्थ रामदास स्वामींनी लिहिली आहे. अंगावार शहरे येतात , ते शब्द , सूर, आवाज ह्यातून महाराजांची शौर्य गाथा डोळ्या समोर उभी राहते ! ब्राह्मण-मराठा वाद तूर्तास बाजूला आपण ह्या कलाकृती ची प्रशंसा करू शकतो का ?

  ReplyDelete
 8. खेडेकर साहेबांनी अगदी खरे लिहिले आहे ब्राह्मण मुली व स्त्रिया असतातच तशा मग आम्ही काय करणार ?

  ReplyDelete
 9. त्या १४ जनांत काही बहुजन असले तरी ते ब्राह्मणवादि विचाराचे असल्याने त्याचापण निषेधच योग्य होईल.पहले आता या ब्राह्मणी मिडिया ला टार्गेट करूं.कारण हाच मिडिया खऱ्या गोष्टी लपून ठेवतो.हा मिडिया बहुजनांचा द्वेषच करतो.

  ReplyDelete
 10. हिंदूंनी एकत्र यायची ही वेळ आहे आणि हा येड झवा खेडेकर आणखी आग लावतोय. त्याचा परिणाम असा की पार एकमेकांच्या घरातल्या बायाकांपर्यंत पोचलेत सगळे. ही महाराजांची शिकवण नक्कीच नाही. हिंदूंनो जागे व्हा आणि असल्या समाजकंटकांना थारा देऊ नका. जाती-पाती पाळून भांडायचे दिवस गेले आता. मुलांना चांगले शिकवून देशाची प्रगती घडवून आणा.

  ReplyDelete
  Replies
  1. खेडेकर साहेबांनी काय केले आहे ? उलट ब्राह्मणांची उचलून मारली म्हणुन ? की आता ब्राह्मणांच्या पोटापाण्याचे प्रपंच बंद पाडले म्हणून ? आता बहुजन समाज जाग्रुत होत आहे त्यामुळे ब्राह्मणांचे अवघड झाले आहे म्हणून ब्राह्मण संभाजी ब्रिगेड चा द्वेष करते

   Delete
  2. मराठ्यांच्या एकतेमागे खेडेकर साहेबच आहेत त्यामूळेच मराठा एक झाला आणि ब्राह्मण डळले.त्यांच्या मुळे मराठ्यांना खरा इतिहास समजला.हिंदू धर्मामध्येच शिवरायांना अपमान सहन करावा लागतो. त्यांना न्याय मिळवून देणारे खेडेकर साहेबच आहेत.

   Delete
 11. अप्रतिम अप्रतिम अप्रतिम लेख आहे हा !
  खरच खुप छान लेख आहे असेच लिहित रहा नाही तर या अज्ञान लोकांना काहीच समजणार नाही या प्रकारामागे ब्राह्मण होते हे आम्हाला आता माहीत झाले आणि खात्री पटली...
  जय शिवराय !

  ReplyDelete
 12. आज संभाजी ब्रिगेड हे राष्ट्रवादीचे पिल्लू आहे असे स्तोम माजवत आहेत काही ब्राह्मण. पण राष्ट्रवादी १९९९ मध्ये पैदा झाला आणि संभाजी ब्रिगेड १९९० मध्ये त्यामुळे संभाजी ब्रिगेड हे पिल्लू नाही बाप आहे हे लक्षात घ्या ब्राह्मणांनो.

  ReplyDelete
 13. अनामितरविवार, सप्टेंबर २३, २०१२

  शिवकल्याण राजा हा एक उत्कृष्ट संगीत अविष्कार ऐकलाय का ? जय देव जय जय शिवराया हि आरती समर्थ रामदास स्वामींनी लिहिली आहे. अंगावार शहरे येतात , ते शब्द , सूर, आवाज ह्यातून महाराजांची शौर्य गाथा डोळ्या समोर उभी राहते ! ब्राह्मण-मराठा वाद तूर्तास बाजूला आपण ह्या कलाकृती ची प्रशंसा करू शकतो का ?


  अनामित,
  जय देव जय जय शिवराया हि आरती समर्थ रामदास स्वामींनी लिहीलेली नसून ती स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी ते केवळ 19 वर्षांचे फर्ग्युसन कॉलेजचे विद्यार्थि असताना लिहीलेली कविता आहे.

  ReplyDelete
  Replies
  1. सावरकरांच्या बद्दल आमच्या मनामध्ये आजिबात आसुया नाही पण १९ व्या वर्षी शिवरायांच्या कडून प्रेरणा घेऊन काव्य करणारे सावरकर अक्कल आल्यावर शिवरायांचं राज्य काकतालणीय होतें असे म्हणण्यचा मुर्खपणा का करतात तेच कळत नाही.

   Delete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.