आमची कार्यपद्धती

नमस्कार मित्रांनो !
         विश्व मराठी वरील लेख वाचुन ते आपल्याला नक्किच आवडतील अशी आशा करतो.आपल्याला आपले लेख / साहीत्य प्रकाशित करावयाचे असल्यास आम्ही आपले स्वागतच करु.
          विश्व मराठी वर लेख पाठविल्यानंतर व्यवस्थापक ते लेखन शुद्ध आणि गुणवत्तेवर पडताळुन मान्य करतील आणि योग्य वाटल्यास आपला लेख विश्व मराठी वर प्रकाशित करतील.आपला लेख प्रकाशित केल्यावर आम्ही त्या लेखाची एक लिंक तुम्हाला पाठवु तसेच आपले बहुतांशी लेख प्रसिद्ध झाल्यावर आपल्या नावाने एक नविन खाते तयार केले जाईल.त्यामध्ये फ़क्त तुमचेच लेख असतील. तुमचे सर्व लेख एकच जागी वाचता येतील.आधिक माहीतीसाठी "लेखक व्हा" या पानावर भेट द्या किंवा संपर्क करु शकता.
            विश्व मराठी व्यवस्थापनेचा हेतु म्हणजे मराठी भाषेची जपणुक आणि इतिहास आणि त्यासाठी या मराठी विश्वामध्ये तमाम मराठी माणसं जमू शकतात.
आशा करतो की आपण मराठी विश्वामध्ये येऊन या मराठ्मोळ्या "विश्व मराठी"ला आंतरजालावर एक वेगळे स्थान निर्मान करुन द्याल.
धन्यवाद !

5 प्रतिक्रिया :

 1. पाटील साहेब आपल्या विश्व मराठीला आता आंतरजालावर वेगळे स्थान मिळाले आहे असे म्हणायला हरकत नाही.आपले कार्य स्तुत्य आहे कोणत्याही ब्लॉगवर वाचायला मिळणार नाहीत असे विचार आहेत आपल्या ब्लॉग वर.असेच साहित्य निर्माण करत रहा आणि आमचे ज्ञान वाढवर रहा.

  ReplyDelete
  Replies
  1. होय तसा बराच प्रसिद्ध झालेला आहे.मी लिहायचं काम करतो तेच करत राहिण.
   धन्यवाद

   Delete
  2. खुपचं सुंदर आणि अप्रितम सर्वच लेख.... !!
   मराठी वाचक प्रेमींसाठी आधुनिक विचारांचा प्रेरणा स्रोत..
   आपल्या कार्यास मनःपूर्वक शुभेछया आणि दाद... !!

   Delete
 2. खुपचं सुंदर आणि अप्रितम सर्वच लेख.... !!
  मराठी वाचक प्रेमींसाठी आधुनिक विचारांचा प्रेरणा स्रोत..
  आपल्या कार्यास मनःपूर्वक शुभेछया आणि दाद... !!

  ReplyDelete
  Replies
  1. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद सर
   ब्लोग वाचत रहा आणि प्रसार करत रहा

   Delete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.