
सिंदखेडराजाला १२ जानेवारीला होणारा मराठा सेवा संघाचा जिजाऊ महोत्सव. या सार्या उत्सवांना लाखोंची गर्दी असते. हे उत्सव आयोजित करणार्या संस्था, संघटना या महाराष्ट्राचे राजकारण व समाजकारणावर निर्णायक प्रभाव टाकणार्या असल्याने स्वाभाविकच या उत्सवांमध्ये...