1 January 2013

पानिपत, मराठा संज्ञा आणि परिभाषा

            पानिपत येथे १५ जानेवारी १७६१ रोजी झाली होती.या लढाईमध्ये पेशव्यांचा पराभव झाला होता.परंतू आजही या पराभवाचे खापर मराठ्यांच्या डोक्यावर फ़ोडले जाते.या लढाई संदर्भात मुलभुत प्रश्न असा की "पानिपतच्या लढाईसोबत मराठ्यांचे नाव का जोडले जाते ? " ही लढाई शिवशाहीची नसून पेशवाईची होती.
         संपुर्ण पेशवाईच्या इतिहासापैकी फ़क्त पानिपतच्या लढाईच्या पराभवाची जबाबदारी घेण्याची वेळ जेंव्हा येते तेंव्हाच फ़क्त "मराठा" शब्दाचा आधार घेतला जातो.याशिवाय उरलेला इतिहास हा मराठ्यांचा नसतोच.तो फ़क्त पेशवाईचा असतो.
      आमच्याच समाजातील लोक जेंव्हा पानिपतच्या लढाईबाबत बोलू किंवा लिहु लागतात,तेंव्हा ते गळा काढून रडतात की ,"मराठ्यांचा पानिपत मध्ये पराभव झाला, मराठे पानिपतमध्ये हरले" तर काही महाभाग असेही म्हणतात की "पानिपत मध्ये मराठ्यांचा पराभव झाला नाही ते हुतात्मे झाले ".या दोन्हीही प्रकारे रडणे म्हणजे यांचा हेतू एकच असतो तो म्हणजे पानिपतच्या लढाईचा संबंध मराठा या शब्दाशी जोडणे! या लढाईच्या वेळी सत्ता आणि नेत्रुत्व हे दोन्हीही पेशव्यांचे होते.पण पराभवाची व्याख्या मात्र "मराठा" या शब्दाच्या आधारे करायची, आहे की नाही चालूबाजी.स्वत:च्या नाकर्तेपणाचे खापर मराठ्यांच्या नावावर फ़ोडायचे! यालाच म्हणतात इतिहासाचे विक्रुतीकरण!. दोषी आहेत पेशवे पण आरोपी मात्र मराठ्यांना केले जाते.हा किती अत्याचार आहे! ब्राह्मणी व्यवस्था बहुजनांना आरोपीत करते हे एक वेळ ठीक आहे पण  आपणच आपल्याला न केलेल्या गुन्ह्याबद्दल अरोपीत करून घेण्यात काय अर्थ आहे.? आणि काय शहाणपणा आहे ? यालाच महात्मा फ़ुले यांनी गुलामगिरी असे म्हंटले आहे.तर डॉ.बाबासाहेब म्हणतात की "गुलाम लोकांमध्ये जन्माला येणे गुन्हा नसून ,गुलामी सहन करणे हा खरा गुन्हा आहे!.
मराठा या शब्दामुळे नक्की काय घडते ?
१] पेशव्यांना लपण्याची संधी मिळते! जे पेशवे या पराभवाचे खरे सुत्रधार आहेत.
२] पेशव्यांच्या ऐवजी मराठ्यांचा संबंध लढाईशी जोडता येतो.
३] एकदा का पराभवाची व्याख्या मराठा शब्दाच्या आधारे गेली पराभवाचे धनी मराठेच आपोआप होतात.
४] मराठ्यांना ऐतिहासिक द्रुष्ट्या बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो.
५] व्यवस्था मराठ्यांमध्ये पराभवाचा न्युनगंड निर्माण करण्याचा प्रयत्न करते.
६] पानिपतच्या संपुर्ण घटनेचे विक्रुतीकरण करणे शक्य होते.
पानिपतच्या सर्व लढायांचा संक्षिप्त इतिहास
               पानिपत मध्ये एक नाही तर तीन मोठ्या लढाया लढल्या गेल्या आहेत.या तिन्ही लढायांना पानिपतची लढाई याच नावाने संबोधित केले जाते.
१] पहिली पानिपतची लढाई - २१ एप्रिल १५२६ , मोघल सेना विरुद्ध लोधी सुलतान सेना
नेत्रुत्व - बाबर विरुद्ध सुलतान ईब्राहिम लोधी, विजयी - मोघल सेना
२] दुसरी पानिपतची लढाई - ५ नोव्हेंबर १५५६ , मोघल सेना विरुद्ध सम्राट हेमचंद्र सेना
नेत्रुत्व - इटांगा खान विरुद्ध सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य, विजयी - मोघल सेना
३] तिसरी पानिपतची लढाई - १४ जानेवारी १७६१ , दुररानी सेना विरुद्ध पेशवे(ब्राह्मण)
नेत्रुत्व - अहमदशहा अब्दाली विरुद्ध सदाशिव भाऊ, विजयी - दुररानी सेना 
मराठ्यांना पानिपतच्या सर्व लढायांची किमान माहीती असणे गरजेचे आहे.यापैकी तिसर्या लढाईत पेशवाई व्यवस्था गळा काढून रडत असते आणि ते स्वाभाविक आहे कारण पानिपतच्या तिसर्या लढाईत पेशव्यांचा पराभव झाला आहे.
मराठ्यांनी जस्टीफ़िकेशन (Justification)का म्हणून द्यावे
         युद्धातील पराभव असो किंवा कब्बडी या खेळतील पराभव असो,या पराभवाची जबाबदारी ही घ्यावी लागते आणि त्यानंतर पराभवाच्या कारणांचा विचार करावा लागतो.पानिपतच्या लढाईमध्ये पराभव हा पेशव्यांचा झालेला आहे.त्यामुळे पर्यायाने या पराभवाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडते.पेशव्यांचे वारस मात्र या पराभवाची जबाबदारी स्वत:च्या अंगावर घेऊ इच्छित नाही.याउलट ब्राह्मणी व्यवस्था या पराभवाला ’जस्टिफ़ाय’(Justify) करण्याचा बेगडी प्रयत्न करत असते आणि तो सुद्धा मराठ्यांना बदनाम करूनच.!
         पेशव्यांचे वारस म्हणतात की "पानिपत मध्ये मराठ्यांचा पराभव झाला नाही, मराठे पानिपत मध्ये हुतात्मे झाले" हा या पराभवाला जस्टीफ़ाय करण्याचा केवीलवाना प्रयत्न आहे.इथे पेशव्यांचे वारस सफ़ाई देण्याचा प्रयत्न करत असतात.पानिपत मध्ये पेशव्यांचा पराभव झाला होता हे जगजाहीर आहेच त्यामुळे काय जस्टिफ़िकेशन द्यायचे ते त्यांनी द्यावे त्यासाठी मराठ्यांना बदनाम करण्याची गरज नाही.पेशवाई व्यवस्था असे का म्हणत नाही की "पानिपत मध्ये पेशव्यांचा पराभव झाला नाही तर पेशवेहुतात्मे झाले ! असे म्हंटले तर संपुर्ण भारतामध्ये कोणालाही वाईट वाटणार नाही. याउलट पेशवाई व्यवस्थेचे हसू येईल! हे पेशवाई व्यवस्था जाणुन आहे.म्हनुन ही व्यवस्था या पराभवाला "मराठा" शब्दाशी जोडण्याचा प्रयत्न करते.यामुळे या व्यवस्थेला पराभवातून लपण्याची संधी मिळते.
        हे दुसर्या उदाहरणाद्वारे सांगावयाचे झाल्यास असे सांगता येईल की पेशवाईव्यवस्था मोठ मोठ्याने गळा काढून म्हणते की "गर्व से कहो हम हिंदू है !" जर आम्ही हिंदू आहोत तर सांगायची गरज काय आहे ? याचप्रमाणे पानिपत मध्ये मराठ्यांचा पराभव झाला असता सांगायची गरज नसते,पण पराभव मराठ्यांचा झालेलाच नाही तर सांगावयाची गरजच काय आहे ? यामुळे मराठ्यांना या लढाईबाबत कोणतेही जस्टीफ़िकेशन देण्याची गरजच नाही.

22 प्रतिक्रिया :

  1. आजपर्यंत मराठे ही म्हणातात की पानिपत मराठ्यंचे झाले पण यामुळे लोकांना समजेल की काय सत्य आहे ते.आपले प्रयत्न नक्कीच कौतुकास पात्र आहेत.

    ReplyDelete
  2. आपले इतिहासकार सुद्धा बळी पडले खोट्या इतिहासाचे म्हनुन त्यांनी पण चुकीचाच इतिहास लिहिला आहे पण आता सगळा इतिहास लोकांसमोर येत आहे त्या संर्वांचे अभिनंदन आणि आभार जे खर्या इतिहासाचे समर्थन करतात त्यांची इच्छा लवकरच पुर्ण होईल.

    ReplyDelete
  3. सत्य इतिहास आता लोकांसमोर येत आहे हे आपले भाग्य समजले पाहिजे .संभाजी ब्रिगेड चे मनोमन आभार मानतो मी इतिहास शुद्धीकरणासाठी.धा.पाटील आपले पण आभार आता पर्यंत अपण बरेच इतिहास लोकांसमोर आणला आहेत.पानिपत च्या आधिच्या लेखातच मला कळाले खरे आहे ते.धन्यवाद.

    ReplyDelete
  4. याचा अर्थ इतिहासचे शुद्धीकरण होत आहे पाटील साहेब धन्यवाद.

    ReplyDelete
  5. जय जिजाऊ । जय शिवराय । जय शंभुराजे । जय शाहू राजे । जय भिम । जय क्रांतिसुर्य महात्मा फ़ुले ।जय मुलनिवासी । जय बहुजन । जय संभाजी ब्रिगेड । जय अनार्य । जय नागवंशीय । जय मुलनिवासी नायक

    ReplyDelete
  6. मित्र धाकलं पाटील
    आपण निव्वल द्वेषातून लिहिला आहे हा लेख ,आता या लेखाचा काही उपयोग होत नाही वर्तमानात जगायला पाहिजे तरच भले होईल.महाराष्ट्रात राहणारा हा मराठा म्हनुन मराठ्यांचे पानिपत झाले मग ते कोणत्याही समाजाचे झालेले असो.पण द्वेष भरला मनात की आम्ही काहीही सांगोत तुम्ही काही ऐकणार नाही हे आम्हाला माहीत आहे.

    ReplyDelete
  7. जिथे द्वेष तिथे नाही उत्कर्ष...लक्षात ठेवा प्रत्येकाने.

    ReplyDelete
  8. ब्राह्मनी इतिहासातील घोडचुका आता लोकांच्या लक्षात येत आहेत ही चांगली बाब आहे.आमच्यासाठी.संभाजी ब्रिगेडने आजपर्यंत बरेच काम केलेले आहे अणि माझी अशी विनती आहे की आता एकदा घेतलेले कार्य थांबवू नये चालूच राहुदेत.
    जय संभाजी ब्रिगेड ॥ जय मुलनिवासी

    ReplyDelete
  9. ज्यांचा इतिहास दगाबाजी-नमकहरामी-बाईलबाजी-चमचेगिरी-चोचलेगिरी-भाडखाऊपणा-बेदिली-अनैतिकता-अनाचार-अत्याचार-अनागोंदी-इ. दुर्गुनांनी बरबटलेला आहे अशा या हरामी ब्राह्मण जातीकडून अपेक्षा करणात ती कोणती ? नालायकांनी इतिहासाचे विक्रुतीकरण केले एवढंच काम केले.

    ReplyDelete
  10. ब्राह्मण हे काय काय गिळतात अणि काय काय ओकतात हाही एक इतिहास आहे.झलकारी गिळली-लक्ष्मीबाई ओकली, बळीराजा गिळला- वामन बोकांडी बसविला,इतकच नव्हे तर रामदास व पेशवाई मध्ये असेच सिद्ध केले आहे की दत्तो वामन पोतदार यां कोणा इतिहासकाराने(?) नाना फ़डणीस या अर्ध्या शहाण्या च्या रखेल्या गिळल्या होत्या । अता बोला ।
    अर्थात आपल्या तोट्याचं गिळणारी आणि आपल्या भल्याचं मिठ मसाला लावुन सांगणारी हरामी प्रव्रुत्ती या देशात हजारो वर्षापासून फ़तकल मांडून बसलेली आहे, हे समाजशास्त्रीय वास्तव आहे.

    ReplyDelete
  11. मराठा म्हंटलं की डोळ्यासमोर येतो तो पराक्रम, नैतिकता,परोपकार,शालीनता ,पण अशा या मराठ्यांच्या इतिहासाला बदनाम करण्याचे काम याच ब्राह्मणांनी केले.
    इतिहासाचे पुनर्लेखन झालेच पाहिजे.

    ReplyDelete
  12. ब्राह्मण ही जात एक अशा कुत्र्याची शॆपूट आहे की जी पाईफ मध्ये घातली की पाईप वाकेल पण शेपुट सरळ होणर नाही.

    ReplyDelete
  13. या देशात अत्यत विक्रुत बुद्धी,विक्रुत मन, विक्रुत विचार व विक्रुत आचार घॆऊन जगणारा मानवसमुह आस्तित्वात आहे, हे सामाजिक आणी ऐतिहासिक वास्तव आहे.

    ReplyDelete
  14. सुर्याचं तेज कितीही झाकुण टाकण्याचा प्रयत्न केला तरी ते तेज समोर येतच त्याशिवय ज्यांनी या सुर्याला झाकून ठेवण्याच काम केलं ते जळून भस्म होनार

    ReplyDelete
  15. मस्त लेख
    इतिहास पुनर्लेखनासाठी अहोरात्र झटनार्या तमाम इतिहासकारांचे अभिनंदन आपले काम चांगले आहे.

    ReplyDelete
  16. मराठयंचा पवित्र ज्वाज्वल इतिहास हा इतिहास जमा करण्याच प्रयत्न झाला नव्हे तो इतिहास जमा केलाच पण अयच इतिहासाच्या दफ़नभुमीतुन इतिहासचे नवसर्जन करण्याची जिम्मेदारी आता आपल्यावर येऊन ठेपली अहे ही जिम्मेदारी आपण निभावली पाहिजे.

    ReplyDelete
  17. इतिहासकाळात स्वराज्यात म्हणजेच मराठा सैन्यात लढणाऱ्या प्रत्येकाला मराठा समजले जात असे. यामध्ये त्याच्या जातीचा विचार कधीही केला जात नसे. म्हणूनच ब्राह्मण, क्षत्रिय, मराठा, दलित हे सर्व जातीचे लोक मराठा या नावाखाली स्वराज्यासाठी लढत होते. हे सर्व जण स्वतःला मराठाच समजत असत. म्हणून प्रत्येक युद्धाला मराठ्यांचे युद्ध असे म्हणले जाते.
    तसेच पेशवा हे छत्रपति शिवरायांनी शिवशाहीत निर्माण केलेले पद आहे. याचा अर्थ असा कि पेशवे हे मराठा साम्राज्याचे एक अधिकारी होते. मालक नाही. म्हणून त्यांनी जिंकलेल्या कोणत्याही युद्धाला पेशव्यांचा विजय न म्हणता मराठा साम्राज्याचा विजय म्हणले जाते. यासाठीच पानिपतचा संबंध देखील मराठ्यांशीच जोडला जातो.

    ReplyDelete
  18. पानिपत आणि अटकेपार झेंडा...

    मराठी लोकांच्या नावाने चालणार्या एका ब्लॉगवर पानिपत हे मराठ्यांचे नसून पेशव्यांचे आहे असे सांगितले आहे. हा लेख ज्याने लिहिला त्याने एकतर अर्धवट माहिती घेऊन लिहिलेला आहे किंवा ब्राह्मण समाजावर टीका करण्यासाठी हेतुपुरस्पर अर्धवट लेख लिहिलेला आहे. या लेखकाच्या माहितीसाठी हा एक लेख.

    या लेखकाचे म्हणणे आहे कि पानिपतचा संबंध मराठ्यांशी का जोडला जातो.
    इतिहासकाळात स्वराज्यात म्हणजेच मराठा सैन्यात लढणाऱ्या प्रत्येकाला मराठा समजले जात असे. यामध्ये त्याच्या जातीचा विचार कधीही केला जात नसे. म्हणूनच ब्राह्मण, क्षत्रिय, मराठा, दलित हे सर्व जातीचे लोक मराठा या नावाखाली स्वराज्यासाठी लढत होते. हे सर्व जण स्वतःला मराठाच समजत असत. म्हणून प्रत्येक युद्धाला मराठ्यांचे युद्ध असे म्हणले जाते.
    तसेच पेशवा हे छत्रपति शिवरायांनी शिवशाहीत निर्माण केलेले पद आहे. याचा अर्थ असा कि पेशवे हे मराठा साम्राज्याचे एक अधिकारी होते. मालक नाही. म्हणून त्यांनी जिंकलेल्या कोणत्याही युद्धाला पेशव्यांचा विजय न म्हणता मराठा साम्राज्याचा विजय म्हणले जाते. यासाठीच पानिपतचा संबंध देखील मराठ्यांशीच जोडला जातो.

    पुढे हे लेखक महाशय म्हणतात कि नेतृत्व करणारे पेशवे हे ब्राह्मण म्हणून तो पराभव ब्राह्मणांचा आहे, मराठ्यांचा नाही.
    येथे आपण छत्रपति शिवरायांचा संदर्भ घेऊयात. छत्रपति शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले हे श्रीरामाचे वंशज असलेले राजपूत घराण्यातील होते. म्हणजे अर्थातच क्षत्रिय. तसेच राजमाता जिजाऊ या श्रीकृष्णाचे वंशज असलेल्या यादव कुळातील होत्या. म्हणजे त्यासुद्धा क्षत्रियच होत्या. या दोघांचे थोर सुपुत्र म्हणजे छत्रपति शिवराय. म्हणजेच छत्रपति शिवराय देखील क्षत्रियच होते. क्षत्रिय शिवरायांनी मराठा तरुणांचे नेतृत्व केले.
    छत्रपति शिवरायांनी जिंकलेल्या प्रत्येक युद्धात मराठ्यांचा विजय झाला असे म्हणले जाते. क्षत्रियाचा विजय झाला असे कधीही म्हटले जात नाही. म्हणून याच नात्याने पानिपतचा पराभव हा मराठ्यांचाच झाला हे आपण सांगू शकतो.

    पानिपतात पेशव्यांनी नेतृत्व केले म्हणून पानिपत हे पेशव्यांचे झाले असे मानले तर, "मराठा साम्राज्याने अटकेपार झेंडा लावला" या वाक्याला अर्थच राहत नाही. कारण या विजयातदेखील पेशव्यांचेच नेतृत्व होते.
    तसेच प्रतापगडाचे युद्ध देखील क्षत्रियांनी जिंकले असे देखील म्हणता येईल कारण त्या युद्धात क्षत्रिय शिवरायांनी नेतृत्व केले होते, मराठ्यांनी नाही.

    याच न्यायाने मराठा साम्राज्य हा शब्द देखील बाद होऊ शकतो. कारण मराठ्यांना स्वजातीचा राजाच नाही. छत्रपति शिवराय आणि शंभूराजे हे दोघेही आणि त्यांचे वंशजदेखील क्षत्रियच आहेत, मराठा नाही. कसे ते मी वरती सांगितलेच आहे. म्हणून या न्यायाने मराठा साम्राज्याला क्षत्रिय साम्राज्य म्हटले पाहिजे.

    आजच्या मराठा समाजाने हे नेहेमी ध्यानात ठेवले पाहिजे. कारण फक्त त्यांचेच नाही, तर सर्वच जातीच्या लोकांचे पूर्वज हे मराठा साम्राज्यासाठी मराठा या नावाखाली लढलेले आहे. म्हणून ते सर्वच मराठा आहेत. येथे जातीचा कसलाही संबंध नाही.

    म्हणूनच पानिपतचा पराभव हा मराठा जातीचा पराभव नसून मराठा साम्राज्याचा पराभव आहे. आणि याच नात्याने अटकेपारचा विजयदेखील मराठा साम्राज्याचाच आहे. एकट्या मराठा जातीचा नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. अहो एवढे कष्ट करण्याचे गरज नव्हती
      फ़क्त येवढे म्हणाला असता की "मराठ्यांचं पानिपत तर विजय ही मराठ्यांचा" आणि विजय पेशव्यांचा तर पानिपतही पेशव्याचं

      जात आणि वर्ण वेगळे आहेत मराठा क्षत्रियच आहेत.

      Delete
  19. Peshave he Maratha Chatrapatiche Peshave hote hi gosht tumhi Brahmandwesha mule visarala aahat ase disate...

    ReplyDelete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.