3 January 2013

लेखणीची करामत...

         डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की "एका लेखणीत हजार तलवारीची ताकद असते" ते आजच्या काळात अगदी सत्यच ठरत आहे कारण हजार तलवारीने जरी पराक्रम केला आणि लेखणी कुचकामी निघाली तर त्या हजार तलवारीचे कर्त्रुत्व नाहिशे होते शुन्य होते.
लेखणीचा एक फ़टका काय करू शकतो हे बघायचे असेल तर भारतीय इतिहासाकडे बघावे लागेल.ज्यांच्या हाती लेखणी होती त्यांनी किती " हिरोंचे झिरो आणि झिरोंचे हिरो" केले ते भारतीय इतिहासाचे पान अन पान आक्रंदुन सांगेल.
तुम्हाला एक कथा सांगतो तुम्ही ती ऐकली असेलच की एक माणुस एकदा जंगलात गेला आणि वाघाला म्हणाला की सांग "माणुस श्रेष्ट की वाघ"वाघ म्हणाला अर्थातच वाघ.तेंव्हा माणुस म्हणाला चुक माणुसच श्रेष्ट ,ते कसं काय ? माणुस म्हणाला चल माझ्याबरोबर तुला पुराव्यासहीत दाखवतो. वाघ त्याच्या बरोबर घराकडे  जातो त्या माणसाने वाघाला भले मोठे एक चित्र दाखवले  त्या चित्रामध्ये माणुस वाघाच्या डोक्यावर पाय ठेऊन उभा होता आणि म्हणाला आता सांग कोण श्रेष्ट ? तु की मी ? वाघ थोडा विचार करून उद्गारला " हे चित्र तु काढलंस म्हणून असं आहे ,जर मी चित्र काढलं असतं तर परिस्थिती काही वेगळीच असती.
मराठा समाजाची परिस्थिती वरच्या कथेतील वाघासारखीच आहे.लेखणीच्या ठेकेदारांनी लेखण्यांचा पुरेपुर वापर करून आपल्या पुर्वजांचा उदो उदो केला.त्यातूनच टिळक "लोकमान्य" झाले,,बळीराजाला मारणारा वामन " पाचवा अवतार" झाला,इंग्रजांना घाबरलेला शिपाई "साईबाबा" झाला,दुसरा क्रांतिकारक आद्य झाला अशी ही लेखणीची करामत आहे.ही आम्ही लक्षात घेतली पाहिजे,वाचलं पाहिजे, चिंतन-मनन-मंथन केलं पाहिजे.तरच भारतीय इतिहासाचा भटाळलेला ’मुखवटा’ ओरबडला जाऊन अस्सल मराठमोळा चेहरा समोर येईल.अर्थात हे कार्य कित्येकांनी सुरु केलं आहे.त्यांचं मनापासून अभिनंदन.
अशाच तर्हेने आमच्या सार्या दैदिप्यमान इतिहासाचा विचका करून टाकला त्यातच जगातील सर्वश्रेष्ट राजांपैकी एक असलेला राजा लुटारू, बंडखोर करण्यात आला, ज्या राज्याच्या शौर्याला जगामध्ये तोड नाही त्या राजाला बदफ़ैली, स्त्रीलंपट करून टाकले,एका सामान्य चाकराला गुरु पदावरती बसवले,शिवरायांचा आणि शाहू महाराजांचा अपमान करणार्यांना लोकमान्य बनविले एवढेच नाही तर अमच्या प्रत्येक महामानवाच्या डोक्यावर एक वामन आणुस बसवला, "रामांच्या डोक्यावर वसिष्ठ बसवला, क्रुष्णाच्या डोक्यावर सांदीपनी बसवला, चंद्रगुप्त मौर्याच्या डोक्यावर चाणक्य बसवला, नामदेवांच्या डोक्यावर विसोबा खेचर बसवला, रामचंद्रराय यादवांच्या डोक्यावर हेमाद्री पंडीत बसवला,तुकोबांच्या डोक्यावर बाबाजी चैतन्य बसवला आणि यांचा कळस म्हणजे शिवरायांच्या डोक्यावर दादू कोंडदेव बसवला.
                लेखणीचा फ़टका काय असतो हे बघाचे असेल तर हे जाणीवपुर्वक शब्दप्रयोग कसे असतात पहा..
"आर्यांचे आगमन - मुस्लिमांचे आक्रमण",पेशव्यांनी अटकेपार झेंडे लावले - मराठ्यांचं पानिपत झालं", "क्रुष्णाजी भास्कर यांनी शिवरायांवर वार केला - जिवा महालाने सय्यद बंडास मारले".सावरकरांची संडासातली उडी म्हणजे मार्सेलिसची ऐतिहासिक उडी,क्रांतीसिंह नाना पाटलांनी क्रुष्णा नदीत १५० फ़ुट उंचीवरून रेल्वेतून मारलेल्या उडीचा उल्लेख नाही.विशेष ही बाब की सावरकर पकडले गेले पण क्रांतीसिंह यशस्वीरित्या निसटले.मराठ्यांचे नेत्रुत्व करून औरंगजेबाची कबर इथेच खोदणार्या ताराराणींवर इतिहासामध्ये काही ओळीच पण गोषातून कधी बाहेर न पडलेल्या (तलवार चालविणे तर लांबच)आणि आपली अंगरक्षिका झलकारीदेवीस आपल्या वेशात लडावयास लावणार्या दुप्लिकेट झाशीच्या लक्ष्मिबाई वर चित्रपट काय अन मालिका काय! तिचे जागोजागी पुतळे.खरं तर गीत असं होतं की " खुब लढी मर्दानी वो तो झाशी की झलकारी थी" ते बदलून "खुब लढी मर्दानी वो तो झाशी वाली राणी थी" असं करण्यात आलं.
वर लिहिलेली तथ्ये ही मोजकीच उदाहरणे आहेत.लेखणी काय करू शकते,तर लेखणी अशा करामती करू शकते."जिसकी लाठी उसकी भैंस" अशी एक म्हण आहे,त्याच अर्थाने "ज्याच्या हाती लेखणी तोच इतिहासाचा धनी" असेही म्हणता येईल.याच लेखणी मुळे आमचे हिरॊ झिरो झाले आणि भटी वरवंटे हिरो ठरलेत.

28 प्रतिक्रिया :

 1. एकदम वंटास लेख आहे बघा पाटील साहेब.
  जय श्री राम

  ReplyDelete
 2. सागर तोंदलेThursday, 03 January, 2013

  बरोबर आहे हि किमया लेखनिची आहे नाहितर भटांच्यात असा कोण आदर्शवादी होऊन गेला ज्याला लोक मानतात एकही नाही सगले भट नुसत्या शिव्या खातात बाकी काही नाही आनि बायकांचे मार खातात.हिच त्यांची लायकी.
  जय महाराष्ट्र

  ReplyDelete
  Replies
  1. प्रथमेश जोशीThursday, 03 January, 2013

   लोकमान्य टिळक, आगरकर,सावरकर, रानडे हे कोण होते ? समाजसुधारक नव्हते का ?

   Delete
  2. समाजसुधारक होते! परंतु फक्त ते फक्त ब्राह्मण हित पाहत होते, बहुजन हित नव्हे.

   Delete
 3. सागर तोंदलेThursday, 03 January, 2013

  झाशीची राणी ही नकली होती तशीच इंग्रजांची बटीक होती तिला खुप वापरलिये ब्राह्मणांनी आणि इंग्रजांनी तेंव्हा कोठे तिचे पुतळे लागतात इथे अनाहीतर तिला कोण विचारतय इथं

  ReplyDelete
  Replies
  1. प्रथमेश जोशीThursday, 03 January, 2013

   हीच लायकी तुमची आहे नालायकांनो.

   Delete
 4. मर्द मराठ्यांनी सजविला इतिहास आणि मनुवादी कावळ्यांनी सुजविला इतिहास........जयोस्तु मराठा

  ReplyDelete
 5. तोट्याला गिळणारी आणि फ़ायद्याचं ओकणारी जगातील एकमेव हरामी जात कोणती असेल तर ती म्हणजे ब्राह्मण.काय काय गिळतात आणि काय काय ओकतात हे त्यांनाच ठाऊक हाही एक इतिहासच आहे.

  ReplyDelete
 6. आजच्या मराठा समाजाने हे नेहेमी ध्यानात ठेवले पाहिजे. कारण फक्त त्यांचेच नाही, तर सर्वच जातीच्या लोकांचे पूर्वज हे मराठा साम्राज्यासाठी मराठा या नावाखाली लढलेले आहे. म्हणून ते सर्वच मराठा आहेत. येथे जातीचा कसलाही संबंध नाही.

  म्हणूनच पानिपतचा पराभव हा मराठा जातीचा पराभव नसून मराठा साम्राज्याचा पराभव आहे. आणि याच नात्याने अटकेपारचा विजयदेखील मराठा साम्राज्याचाच आहे. एकट्या मराठा जातीचा नाही.

  ReplyDelete
 7. http://www.youtube.com/watch?v=JDAtxnoWa7U

  केव्हा सवड मिळेल तेव्हा हा पूर्ण विडीयो बघा धाकला पाटील. मराठा जात फक्त लेख्निबाहाद्दार नको असल्या हलकट जातीच्या लोकांना पाणी पाजणार का ? थोडक्यात माहिती साठी सांगतो, हा डुक्कर अक्बारुद्दिन ओवेसी विष ओकत होता आणि शंध सरकार हातावर हात धरून बसलाय कुठे आहे मर्द मराठा जात ? कुठे आहे ब्रिगेड ? कि फक्त इंटरनेट वर लेखणीची स्पर्धा लावणार बामन-मराठा-दलित विषय उगाळत ? अरे आपले मुस्लिम बांधव असल्या लोकांच्या नाडी लागतात, हाच तर त्यांचा दोष आहे. अर्थात सगळे तसे नाही, पण त्यांचे जनजागरण तुम्ही हिंदू लोकां मध्ये नका करू न जिहाद चे महत्व पटवून द्यायला. बघा विचार करा

  ReplyDelete
 8. छान लेख मित्रा !!!!!!!!!!!!!!!

  ReplyDelete
 9. खुप खूप धन्यवाद लिहिल्याबद्दल ते अत्यंत खरे आहे की लेखणी ज्याच्या हाती तोच इतिहासचा धनी त्याच प्रमाणे हे सगळा इतिहास लिहिला गेला. आमचे महापुरुष खुप बदनाम आणि मर्यादित करण्यात आले.

  ReplyDelete
  Replies
  1. mag tumhi pan lihiyache na tumachya lokansathi swatachya bhashemadhe. Tumhala koni rokhale hote ka?

   Delete
  2. आता लिहितोय न मग वाचा कि राव

   Delete
 10. आज वेळ बदलली आहे लेखणी सर्वांच्याच हातात आहे.आज इतिहासाचे पुनर्लेखण होत आहे.
  मुलनिवासी नायक आणि संभाजी ब्रिगेड यांचे हार्दिक अभिनंदन आणि आभार.

  ReplyDelete
 11. आता हे समोर आले आहे मराठे तलवारच नाही तर लेखणी ही चालवू शकतात.
  आला आला शिवछत्रपतींचा मेळा भट बामनांनो पळा पळा

  ReplyDelete
 12. भटा बामनांची लेखणी करणी करी आणि षेंबड्याला आणि षंडाला हिरो करी...
  काय मस्त जमलाय ना.
  मस्त परिच्छेद

  ReplyDelete
 13. BHATAANAA VELICH ROKHALE PAAHIJEL NAHITAR MANAGUTIVAR BASATIL
  JAY ANAARYA | JAY DRAVIDIYANA SAMRAAT

  ReplyDelete
 14. इतिहासात झाले ते जाऊ दया - आता तुम्ही लेखणी घ्या, तलवार घ्या - दोन्ही घेउन काही होते का ते पहा.
  आम्हाला आनंदच आहे - तेच तेच उगाळत बसण्यात काहीच अर्थ नाही - विना कारण वेळ आणि शक्ति वाया.

  ReplyDelete
  Replies
  1. बरोबर मित्रा जे झाले ते आता उगाळुन कही फ़ायदा नाही किंवा हे सारं बदलल किंवा नाही बदलणार अप्ण लोकांना समजले पाहिजे ना,,, गैरसमज दुर झाला पाहिजे.बस्स एवढ्यासाठी नाहीतर का आम्ही काही तलवारी घेऊन थोडीच लढाई सुरु करणार आहोत. ?

   Delete
 15. इतिहासात झाले ते जाऊ दया - आता तुम्ही लेखणी घ्या, तलवार घ्या - दोन्ही घेउन काही होते का ते पहा.
  आम्हाला आनंदच आहे - तेच तेच उगाळत बसण्यात काहीच अर्थ नाही - विना कारण वेळ आणि शक्ति वाया.

  ReplyDelete
 16. Power of pen is mightier than that of sword. Well said mate

  ReplyDelete
 17. Dhakal patil he satya aahe ki kahi pramanat itihas badalala gela karan itihas lihinara pan lekhakch asato. To tyachya vicharsaraninusar lihito mhanaje konala Hero banavayache aani konala villain. Pan jo bakicha itihaas aahe to aamachya lokamule ch aahe he visaru naka. Nahitar mag aapalya marathi samrajyacha itihaas kalala hi nasata. Teva manasane Ardhavat mahiti ghevun tika karanyapeksha purn mahiti asalyavarch tika karavi

  ReplyDelete
 18. मला मनस्वी आनंद झाला कि आपण स्वतःला हिंदू मानत नाही. सर्व बहुजन लोक जर इतके सुज्ञ झाले तर तो दिवस दूर नाही जेव्हा भारत मध्ये सोन्याचा धूर निघेल कालच भारताचे ज्येष्ठ केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे ह्यांचे विद्धन फार महत्वाचे मानावे लागेल कि आर एस एस आणि भाजप हे दहशतवादाची केंद्रे आहेत आपला खरा शत्रू हे आता सांगायची गरज नाही. मुंबई हल्ला झाल्या नंतर "हु किल्ड करकरे' नावाचे पुस्तक प्रसिद्ध झाले होते त्यात सरळ सरळ आरोप होता कि आर एस एस ने तो हल्ला केला होता. पण ते पुस्तक फार प्रसिद्ध झाले नाही आपल्या साहित्य मध्ये. ह्याला कारणीभूत कोण आहे ? आपणच न ? आपण हे जर पुस्तक वाचून समजून घेतले नाही तर कोण वाचणार ?

  ReplyDelete
 19. उठ बहुजानांनो. आता पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे कि हिंदू दहशतवादच देशाच धोका आहे, दस्तुरखुद्द गृहमंत्र्यांनी सांगितले आहे. अश्या दहशतवादी धर्मात राहणे आपण कसे पसंत करता ? आपल्यालला कोणी दहशतवादी म्हटले तर चालेल का ? धाकला पाटील आपण देखील उत्तर द्या... इस्लाम किव्वा ख्रिश्चन धर्म मोठ्या प्रमाणावर स्वीकारा आणि देशात अमुलाग्र बदल घडवा . पाटील साहेब हि प्रतिक्रिया छापावी आपण माझिया आपल्याला कळकळीची विनंती

  ReplyDelete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.