5 March 2013

सत्य इतिहास जाणुन घ्या

तुषार शिंदे
संपर्क : ७६२००६०९२२
           छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फ़ेब्रुवारी १६३० रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. रयतेला राजा मिळाला. ब्राह्मणांच्या हजारो वर्षापासूनच्या व्यवस्थेला पायदळी तुडविणारे व भारतातील बहुजन महापुरुष कुळवाडीभुषण छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या जयंती निमित्त फ़क्त ढोल - ताश्यांच्या तालात नाचण्या ऐवजी त्यांच्या विचारधारेचा प्रसार- प्रचार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सर्वांनीच वेगवेगळ्या माध्यमातून करायला पाहिजे.कुळवाडीभुषण छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घ्यायला पाहिजेत. तरच त्यांच्या विचारांचा जय होईल.कारण महापुरुषांचा जय त्यांनी आपल्या हयातीतच बघितलेला असतो.पण आजचा समाज जय-जय करण्यातच धन्य मानतो.जय शिवाजी आणी जय भवानी अशा घोषणा तोंड फ़ाटेस्तोवर देऊन स्वत:ची फ़सगत करून घेतो.
भारत देशामध्ये अनेक क्रांत्या व प्रतिक्रांत्या झाल्यात तसेच काही होऊ घातल्या आहेत.भारत देशावर विदेशी लोकांनी आक्रमन करून कब्जा केला व भारत देशाला गुलाम बनवले.येथील व्यवस्था त्यांच्या ताब्यात घेतली.हजारो वर्षापासून ही व्यवस्था परकियांच्या हाती होती.त्याविरोधात आपल्या भारतातील महापुरुष गौतम बुद्ध,सम्राट अशोका,संत कबीर,छत्रपती शिवाजी महाराज, जगदगुरु संत तुकाराम महाराज, राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फ़ुले,राजर्षी छत्रपती शाहू महाराज,विश्वभुषण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,संत गाडगेबाबा,साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे या महापुरुषांनी लढा दिला.आपल्या या महापुरुषांचे आंदोलन आपल्याला पुढे न्यायचे आहे आणि यशस्वी करायचे आहे म्हणून या विचाराची प्रेरणा आपण घेतली पाहिजे.यातच आपला उद्धार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी या व्यवस्थेच्या विरोधात खुप मोठा संघर्ष केला.येथील भुमिपुत्रांना स्वातंत्र्याच्या आस्तित्वाची जाणीव करून दिली.१६३० ते १६८० या अर्धशतकाच्या कालावधीत त्यांनी इतिहास घडविला.शिवरायांना त्यांच्या आई जिजाऊमाता यांची प्रेरणा मिळाली होती तसेच वडील शहाजीराजांनी त्यांना सर्व युद्धाची सर्व तंत्रे शिकवली होती.छत्रपती शिवाजी राजे संत तुकारामांना गुरु मानत.छत्रपती शिवरायांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत जात-पात, धर्म न मानता भुमिपुत्रांसाठी लढा दिला.थोडक्यात सांगायचे म्हणजे शिवरायांनी समता,बंधुता व न्यायाची शिकवण भुमिपुत्रांना दिली.खरच छत्रपती शिवरायांचे कार्य महान होते.
आज या भटाळलेल्या देशात आणि विशेषत: महाराष्ट्रात अशा या थोर महापुरुषाचा वापर आपले लोक,नेते,पुढारी जनतेला भावनिक बनवून स्वार्थसाठी फ़ायदा करून घेत आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन महाराष्ट्रात अनेक संघटना व पक्ष पुढे आले आहेत.पण त्यांना छत्रपतींच्या कार्याबद्दल तसेच त्यांच्या बदनामीच्या विरोधात बंड करणे याविषयी काहीही गंभीरता वाटत नाही.
"शिवाजी - हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया" हे पुस्तक जेम्स लेनकडून लिहुन घेणार्या १४ भांडारकरी ब्राह्मणांना धडा शिकवण्यासाठी सर्वांचीच पाठफ़िरवणी झाल्याची दिसून येते.हे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊमाता यांच्या बदनामीचे ब्राह्मणी षडयंत्र होय.या विरोधात आपण आवाज उठविला पाहिजे.छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास आपण जाणुन घ्यावा कारण शिवरायांचा खोटा इतिहास या षडयंत्रकारी ब्राह्मणांच्या सांगण्यावरून सांगण्यावरून जेम्स लेनने लिहिला आहे.शिवरायांचे गुरु त्यांची आई,वडील आणि जगदगुरु संत तुकाराम महाराज असतानांही दादू कोंडदेव आणि रामदास यांसारखी माणसं त्यांचे गुरु म्हणुन लादले गेले.कुठे आहे आमचा शिवप्रेमी समाज ? शिवरायांची बदनामी करणारे साहित्य लिहिले जात आहे.त्यांचा खोटा इतिहास सांगितला जात आहे.आजही आंतरजालावर अशा संघटना कार्यरत आहेत ज्या कायम खोटा प्रसार करत असतात व इतिहासाचे विक्रुतीकरण करत असतात.शिवरायांच्या नावाचा दुरुपयोग केला जात आहे.तेंव्हा छत्रपतींच्या मावळ्यांनी आता जाग्रुत व्हायला पाहिजे.
छत्रपती शिवरायांच्या बदनामी विरोधात लढणार्या व त्यांचे कार्य व खरा इतिहास सांगणार्या संघटनांमुळे शिवरायांची खरी चळवळ जीवंत आहे.ही चळवळ वाढविण्याची जबाबदारी आम्हा मावळ्यांची आहे.म्हणून एवढे सांगावेसे वाटते की छत्रपती शिवराय कोणत्या जाती - धर्मासाठी लढले नव्हते, ते खर्या अर्थाने आपल्या रयतेच्या हितासाठी लढणारे राजे होते.पुर्वी शिवरायांनी खुप संघर्ष केला आहे मग तो वैदिक ब्राह्मणांच्या विरुद्ध असो नाहीतर मुस्लिमांच्या विरुद्ध असो.पण शिवरायांना मुस्लिम विरोधी दर्शवण्याचे काम ब्राह्मण इतिहास लिहिणार्यांनी केले आहे.शिवराय हे विखुरलेल्या देशबांधवांसाठी व त्यांच्या ऐक्यासाठी झगडले होते.तेंव्हा जाती-धर्म विसरून एकिने लढून शत्रुंना धडा शिकवण्यास सज्ज झाले पाहिजे.आपला इतिहास आपला वारसा आहे.इतिहास जाणुन घ्या व मुक्तीचा मार्ग स्विकारा .या व्यवस्थेच्या मुळावर घाव घातल्याशिवाय आपला देश या गुलामगिरीतून मुक्त होणार नाही.हा देश छत्रपती शिवरायांचा आहे तेंव्हा इथे त्यांचीच व्यवस्था आम्हाला पाहिजे.
जय जिजाऊ । जय शिवराय

42 प्रतिक्रिया :

  1. बहुतेक आपण अशी कोल्हापुरच्या आंबाबाईची शपथ तर घेतली नाही ना की लेख कोणताही असो ब्राह्मणांचं आस्तित्व आणनारच,खरं तर हा लेख छान आहे की शिवरायांचं राज्य यायला पाहिजे.पण असं इतिहासातील चुका उगाळून काही उपयोग नाही असं मला वाटतं.आपल्याला नक्कीच अधिकार अहे ब्राह्मणांनवर बोलायला कारण कर्मकांड करून ब्राह्मणांनी आपली लायकी सिद्ध केलिच होती पण आता असे कीती ब्राह्मन करतात ?जेवढा आपल्याला शिवरायांचा आदर आहे तेवढाच आम्हालाही आहे.
    लेख वाचत राहीन योग्ग्य तिथे प्रतिक्रिया देत राहीन.
    धन्यवाद !

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद ! विश्वजीत इतिहासातील वाद मिटत नाहीत तोपर्यंत वर्तमान काळ सुधारणार नाही.

      Delete
  2. पाटील साहेब खरच शिवशाही यायला पाहिजेच आम्हाला काही अडचन नाही.मी ब्राह्मण आहे पण माझ्या फ़ेसबुक अकौंटवर मी हिंदू - मराठा लिहिलं होतं (आता ते अकौंट बंद केलय काही कारणास्तव) आम्ही अजुनही १६३० शिवजन्मापासून ते १८१८ पर्यंत इंग्रज राज्य येईपर्यंत मराठ्यांचा इतिहास मानतो पेशव्यांचा नाही.मग ते हार असो नाहीतर विजय पण काही वेळा ब्राह्मण इतिहासकारांनी काही माहीती ही वर्चस्व अबाधित राहावं म्हणून लिहिलं ते चुकीचेच आहे असे आम्ही समजतो पण तुम्ही सरसकट समाजाला दोष देऊ नका एवढंच सांगणं

    ReplyDelete
    Replies
    1. बरोबर आहे साहील
      धाकलं पाटील : आपण वेळो वेळी मुद्दा उपस्थित करता की ब्राह्मनांनी मराठ्यांची बदनामी थांबवावी. फ़ेसबुक वर बरेच वेळा हे मी वाचलय आपल्याकडून.पण तुम्ही कधी आमच्या जागेवर येवून विचार केला आहे का की आम्हाला किती वेदना होतात ? जेंव्हा आम्हा ब्राह्मणांना नपुंसक किंवा आमच्या आया बहिणींना अपवित्र,कॅरॅक्टरलेस म्हणून हिनवलं जातं .ब्राह्मणांचा अर्धा वंश मराठे चालवितात हे जेंव्हा आमच्या कानात जातं तेंव्हा काय वेदना होतात हे तुम्ही जाणलं आहे का कधी ? संभाजी ब्रिगेड चा जो प्रचार चालू आहे तो साफ़ चुकीचा आहे हे आपल्याला पण माहीत आहे पण तुम्ही त्यांना विरोध करत नाही कारण काय तर ते ब्राह्मनांना शिव्या घालतात आम्हाला थोडीच घालतात ? यानं कोणाचं भलं होणार आहे का ? .तुम्ही याआधि नमुद केलं आहे की आपले ब्राह्मण मित्र मैत्रिणी आहेत अग त्यांचं निरिक्षण केलं आहे का ?असं खरच वाटतय का की ते चुकीचे आहेत आणि आमचा अपमन करतात ?अहो असे किती तरी ब्रह्मण आहेत ज्यांना या सगळ्याचा अजिबातच पत्ता नाही त्यांच्यासाठी भविश्यात नरकयातनाच आहेत या वादातून.विचार करा आणि ब्राह्मणांना समजून घ्या.

      Delete
    2. अरे मुर्ख माणसा कसला विचार करायचा ? आधी तुझ्या जात भाईंचा जो धिंगाणा चालला आहे तो थांबव आधी आणि मग आम्हाला शिकवायला ये. तुला जर खरोखर वाटत असेल की हा वाद थांबवावा तर मग मराठ्यांचा अपमान करणारे उपद्व्यापी आहेत त्यांना आवर घाल.
      पाटील : शाहू महाराजांची काय शिकवण आहे आपल्याला ज्ञात आहे ना ? ब्राह्मण हा ब्राह्मण असतो त्याच्यावर विश्वास ठेऊ नये.बाकी आपली मर्जी

      Delete
    3. AJAY : बरोबर मुळात हा वादच चुकीचा आहे जे आग लावत आहेत त्यांची नावे कोठे दिसत नाहीत भांडणारे भांडत बसतात.मग तुम्ही आम्हाला का मध्ये आणता की बाह्मणांची शक्ती कमी करण्यासाठी ? यातून काय साध्य करणार हे लोकं की हे मर्द आहेत ?छे..काय तरी मानवतेला कलंकित करणारी गोष्ट आहे ही.

      Delete
    4. आज इतिहास काढून कही उपयोग नाही आजकाल लोकं इतिहासात जगायला लागलेत पण हे आवश्यक आहे का ? आज वर्तमान काळात काही अडचणी नाहीत का ? त्या आपल्याला संपवायचा आहे हे मान्य आहे का ए उंच भविष्यकाळ बनवायचा आहे.जातीयवाद नष्ट करायचा आहे आपल्याला सगळ्यांना मिळुन.मग असे लिहुन कही उपयोग आहे का ? तुम्ही नक्की विचार करावा.

      Delete
    5. अगदी पूर्वी पासूनच तुमचं वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे तो ही जाणीवपूर्वक. भांडारकर प्रकरण हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहे. कोण तो दादोजी कोंडदेव आणि रामदास कुठून आली ही भट???. तुम्ही तर बाजी प्रभु देशपांडे यांच्या बाबतीत ही भेदभाव केला.आणाजी दत्तो बाबत काय? तुमचाच टेंभा पाहिजे सगळीकडे. तुमच्या पेशव्यांनी स्वराज्य बुडवले, जाती भेद वाढवला....

      Delete
  3. खरं आहे की इतिहास सगळ्य्यांनी समजुन घेतला पाहिजे.
    त्यासाठी सगळ्यांनी संभाजी ब्रिगेड ला समर्थन करा आणि ब्रिगेड चा एक भाग व्हा !
    जय मुलनिवासी । जय संभाजी ब्रिगेड

    ReplyDelete
    Replies
    1. म्हणजे हिंदू धर्माचा वाटोळं करून लोकांनी बौद्ध नाही तर ख्रिश्चन धर्म स्वीकारावा असं वाटत तुम्हाला

      Delete
  4. ब्राह्मणांना इतिहास विक्रुतीशिवाय काय येतं का ? नालायक पणा करायला सांगा लगेच करतील
    इतिहासाचे पुनर्लेखन झाले पाहिजे.जय महाराष्ट्र

    ReplyDelete
  5. छान लेख आहे खरोखर मराठ्यांनी इतिहास अभ्यासला पाहिजे.खर इतिहास समोर आल्यावर आपले सत्य समोर येईल जगात ज्या इतिहासाला तोड नाही तो इतिहास समोर येईल.

    ReplyDelete
  6. सत्य इतिहास काळाची गरज आहे इतिहासातील वाद मिटतील तेंव्हा भविष्यकाळातील वाद संपुस्टात येतील तेंव्हा इतिहासाचे संशोधन करणे गरजेचे आहे.त्याशिवाय प्रेरणा देणारा इतिहास निर्माण होणार नाही.

    ReplyDelete
  7. "शिवाजी - हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया" हे पुस्तक जेम्स लेनकडून लिहुन घेणार्या १४ भांडारकरी ब्राह्मणांना धडा शिकवण्यासाठी सर्वांचीच पाठ फ़िरवणी झाल्याची दिसून येते.
    हा मुद्दा बराच वाचला आहे पण मग सगळे ब्राह्मन दोषी कसे काय ठरू शकतात ?

    ReplyDelete
  8. खरच शिवरायांचा आणि मराठ्यांचा खरा इतिहास जगासमोर आल्यास खुप बरं होईल कारण मराट्यांच्या इतिहासात जाती द्वेष नव्हता सगळ्यांना समान वागणुक होती.स्त्रींयांना तर खुप चांगली वागणुक होती.खेडेकर सारखे विक्रुतांना तिथे थारा नव्हता म्हनुन परत एकदा शिवशाही पाहिजे.

    ReplyDelete
    Replies
    1. बरोबर आंजली ताई हे ब्रिगेडीचे तेच चुकते नको ते बडबडत बसतात.इतिहासाच्या नावाखाली विक्रुतीकरण करत आहेत.

      Delete
    2. अरे अंजली ताई च्या चंद्या संभाजी ब्रिगेड तर खरा इतिहास आता आणत आहे समोर तुला माहीत नाही का ?
      तुम्ही फ़क्त अभ्यास करा आता.

      Delete
    3. अरे संदिप पाटला कोणता खरा इतिहास आणत आहे रे संभजी ब्रिगेड ? सांग जरा तुमचा इथपर्यंतचा अभ्यास ? लायकी काय असणार १० रुपयांची पुस्तके वाचणार्यांची ?

      Delete
  9. धा .पाटील आम्हाला आनंदच होईल खरा इतिहास जगासमोर आल्यावर पण तो संभाजी ब्रिगेड ने रचलेला इतिहास नसून करा असला पाहिजे कारण खरा इतिहास प्रेरणा देईल.यांचा इतिहास फ़क्त ब्राह्मणद्वेष शिकवतो.

    ReplyDelete
    Replies
    1. नारोबा शेंडीला गाठ मारा आणि देवळात पळा दक्षिणा गोल करायला

      Delete
    2. अरे मुर्खांनो आपली लायकी कळाली नाही वाटतं अजुण ? आमच्या जीवावर जगत आला आहात आणि आजही तुमची लायकी तीच आहे समजलं का ? नामर्द कुठले .... ब्रिगेडी कुत्रे कुठले.
      ब्राह्मण होते म्हणून महाराष्ट्र आणि भारत आहे नाहीतर काय झालं असतं. माहीत आहे का ?

      Delete
    3. बरोबर आहे बाह्मण होते आनी आहेत म्हणून महाराष्ट्र सुखी अहे नाहीतर आम्ही कोठे जायचं होतं ?

      Delete
  10. पाटील आपला इतिहास महापुरुष गौतम बुद्ध यांच्यापासूनच सुरु होतो काय ? त्याआधी बरेच महापुरुष होऊन गेलेत हे तुम्ही विसरला असं मला वाटतं.शिवराय कोनत्याही ब्राह्मणांच्या विरोधात नव्हते आत जे ब्राह्मण मारले गेले ते त्यांच्या चुकीने पण संपुर्ण समाज शिवरायांचा द्वेष करत होते असे म्हणजे चुक ठरेल.

    ReplyDelete
  11. आपण परत ब्राह्मनांवर घसरला साहेब खरच आपणांस ब्राह्मनांना शिव्या घातल्याशिवाय जेवण जात नसेल असं मला वाटते.एक गोष्ट खरी की आपले लेखण कौश्यल्य चांगलं आहे ब्राह्मण द्वेषी काही वाक्य सोडली की बाकी लेख उत्तम आहेत यात काही वादच नाही.आपण पुन्हा एकदा विचार करावा.
    फ़क्त शिवशाही......

    ReplyDelete
  12. सत्य इतिहास जाणुन घ्या ?
    आता तो सत्य इतिहास कोणता असणार मी सांगतो

    * दादू कोंडदेव हे अदिलशहाचे चाकर होते.त्यांनी स्वराज्याचा खजिना लुटून शत्रुला दिला.
    * रामदास हा अदिलशहाचा हेर होता आणि स्वराज्यातील जंत होता संत नव्हे
    * पावनखिंड ही संभाजी जाधव यांनी लढवली बाजीप्रभुंनी नव्हे
    * शिवरायांनी फ़क्त ब्राह्मनांना कापुन काढले.
    * सर्व मुस्लिम शिवरायांचा आदर राखायचे आणि आजही राखतात
    * झाशी ची राणी इंग्रजांची बटीक होती.
    * वासूदेव बळवंत फ़डके आद्य तर लांबच क्रांतिकारक पण नव्हता.
    * पानिपत पेशव्यांचे झाले मराठ्यांचे नाही.
    * आजपर्यंत ब्राह्मणांनी शिवरायांचा अपमान केला.
    * जेम्स लेन ला बाह्मनांनी आणलं होतं कारण जेम्स लेन आला आणि शिवरायांची बदनामी करून गेला हे सहजासहजी घडलेलं नाही.
    * शिवजयंती टिळकांनी सुरु केली नाही महात्मा फ़ुलेंनी सुरु केली
    * सावरकर स्वातंत्र्यवीर नसून स्वातंत्र्यवैरी होता कारण सारा भारत इंग्रजांच्या विरोधात असताना सावरकर इंग्रजांना मदत करा असे म्हणत होता
    * अत्रेंची आणि सावरकरांची भेट १९४० नंतरची आणी सावरकरांचा स्वतंत्र्यवीर हा उल्लेख १९३३ च्या सत्यशोधक साप्ताहिक मध्ये आले होते आणि ते खुद्द सावरकरांनी लिहिले होते म्हनजे ते स्वयंघोषीत स्वातंत्र्यवीर होते.
    * शिवरायांना ब्राह्मनांनी शुद्र म्हणून हिनवले होते आनि आजही म्हणतात.
    * शिवराज्यामध्ये बरेच मुस्लिम होते.
    * स्वराज्य मराठ्यांमुळे घडलं ब्राह्मणांमुळे नाही.
    * शिवरायांना अफ़जल च्या वधावेळी क्रिष्णा भास्कर कुलकर्णी ला मारले होते कारण त्याने शिवरायांवर वार केला होता.
    * क्रिष्णा भास्कर कुलकर्णी हा शिवरायांपेक्षा श्रेष्ठ नव्हताच
    * विजापूर दरबारात छत्रपति शहाजीराजांना अफजलखाना मार्फत कैद करणार्या मुरार जगदेव व बाजी घोरपडे यांच्याकडे हा रामदास आश्रयास असे.याच मुरार जगदेवाने पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवला होता.त्यावर पुन्हा बाल शिवरायांनी जिजाऊ,शहाजीराजे व तुकोबारायांच्या साक्षीने सोन्याचा फाळ असलेला नांगर फिरवून पुणे(पुनवडी) पुन्हा वसवले.
    * रामदास,मुरार जगदेव व बाजी घोरपडेचाच नव्हे तर अफजलखानाचा सुद्धा 'गुरु' होता,हा सत्य इतिहास आहे.

    हा असणार यांचा ब्रिगेड चा खरा इतिहास,तेंव्हा सत्य जाणुन घ्या.

    ReplyDelete
    Replies
    1. हा हा हा आपलाही अभ्यास एकदम उत्तम दिसतोय आपण माझ्या लिखाणातील राहिल्याल्या गोष्टी निदर्शणास आणुन दिल्यात त्याबद्दल तात्यांचे (सावरकर नव्हे ! तात्या विंचू) लाख लाख आभार..
      जय महाराष्ट्र

      Delete
    2. साहेब हे खरे आहे असाच इतिहास सांगणार आता नवीन संशोधन केल्यावर बघा तुम्ही.
      जय महाराष्ट्र

      Delete
  13. मुळात ब्राह्मण स्वत:च्या फ़ायद्यासाठी कहीपण करेल हे इतिहासात झाले आहे आणी आजही होत आहे.तो आपला अपमान सहन करेल पैसा मिळवण्यासाठी.

    ReplyDelete
  14. मुस्लिम मधीच गद्दार नव्हते. आदिलशाह, औरंगझेब ह्यांच्याशी कधीच वैर नव्हते. फक्त ३ % वाल्यांनी त्यांची बदनामी केलीये . औन्रग्शेबने जिझिया कर कधीच लावला नव्हता तिथे दिल्ली आणि आग्रा मध्ये असलेल्या मंदिरातील पुजार्यांनी दक्षिणा गोल करण्यासाठी लोकांकडून जबरदस्ती केली. आणि मग स्वतः कांगावा केला कि बादशहा जिझिया लावतायत . किती कृतघ्नपणा म्हणायचा !

    ReplyDelete
  15. मुस्लिम मधीच गद्दार नव्हते. आदिलशाह, औरंगझेब ह्यांच्याशी कधीच वैर नव्हते. फक्त ३ % वाल्यांनी त्यांची बदनामी केलीये . औन्रग्शेबने जिझिया कर कधीच लावला नव्हता तिथे दिल्ली आणि आग्रा मध्ये असलेल्या मंदिरातील पुजार्यांनी दक्षिणा गोल करण्यासाठी लोकांकडून जबरदस्ती केली. आणि मग स्वतः कांगावा केला कि बादशहा जिझिया लावतायत . किती कृतघ्नपणा म्हणायचा !

    ReplyDelete
  16. अफझलखानाला जरी मारले असले तरी, खरा शत्रू कृष्ण कुलकर्णी होता आदिलशहा ने त्याला पाठवले होते महाराजांना मारण्यासाठी. अफझलखानाने नकार दिला होता कि इतक्या महान राजाला मी मारणार नाही. पण कृष्ण कुलकर्णी ने त्याच्या मनात विष भारावले आणि भरीस पडून आणले . त्याने अतिशय क्रूरपणे हल्ला केला कपात करून महाराजांवर पण महाराजांनी असला काय मारला कुल्कार्ण्याला कि ज्याचे नाव ते ... खरा इतिहास यायलाच पाहिजे सत्य स्वीक्रायला शिकायलाच पाहिजे.

    ReplyDelete
    Replies
    1. अफ़जुल्या आणि कुलकर्ण्या दोन्हीही स्वराज्याचे शत्रूच होते दोघांनाही ठार केले.

      Delete
    2. छान छान पोपट : स्वराज्याच्या विरोधात जो आला तो शत्रु मग तो कोणतयही जातीतला असो ब्राह्मण असो नाहीतर मराठा नाहीतर मुस्लिम हे लक्षात ठेवा.अफ़जुल्या आणि औरंग्या तर मोठे शत्रू...

      Delete
    3. patil - what you say is correct. But still K B Kulkarni is more bad villain because he was 3%

      Delete
  17. ब्राह्मणांनी आजपर्यंत बहुजनांच्या अपमानाचा प्रयत्न केला आहे तयंना आता शिक्षा मिळालीच पाहिजे.
    महात्मा फ़ुले म्हणाले होते की आमचे बहुजन तुम्हाला जाळतील आपल्या ग्रंथावरच.तेंव्हा सुधरा..

    ReplyDelete
  18. पाटील मी आपले लेख वाचले आहेत फ़ेसबुक वर आपले लेख ब्राह्मनद्वेष आहे पण विचार करायला लावणारे आहेत मीच स्वत: कीतीतरी लेख शेअर केलेत.
    मस्त लिखान आहे लिहित रहा.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद ! चंद्रकांत

      Delete
    2. आपल्याला ब्राह्मणांशी काय प्रोब्लेम अहे जरा स्पष्ठ कराल का ? उगाच असं द्वेषाने भरलेले लिहुन काही होणार आहे का ? आपण एक नाही राहू शकत का ?जे काही वाइट लोकं आहेत ते सगळीकडेच अहेत त्यांना आपण मिळून विरोध करू.मग तो कोणत्याही जाती - धर्मातील असोत.

      Delete
  19. आर आईच दुध प्याला की लांड्याचा मुत म्हण औरंग्या व अफजुल्या शत्रु नव्ह

    ReplyDelete
  20. काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती
    अगर शिवाजीराजे ना होते तो सुन्नत सबकी होती

    ReplyDelete
  21. हत्ती चले बजार कुत्ते भुके हजार
    भोकतेरहो

    ReplyDelete
  22. हत्ती चले बजार कुत्ते भुके हजार
    भोकतेरहो

    ReplyDelete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.