16 September 2012

जेम्स लेन ब्राह्मणी षडयंत्र,राजकीय पक्ष आणि शिवप्रेमींची जबाबदारी

           कुविचारी टाळक्याचे भांडार असलेल्या भांडारकर संस्थेमधील ब्रह्मव्रुदांनी जेम्स लेन द्वारे छत्रपती शिवाजीराजे आणि राजमाता जिजाऊ मॉंसाहेब यांची बदनामी करून खर्या शिवप्रेमींच्या अंत:करणावर मोठा घाव घातला आहे. त्यामुळेच पुण्यातील शिवसैनिकांनी डिसेंबर २००३ ला जेम्स लेनचा सहलेखक श्रीकांत बहुलकर याला काळे फ़ासले तेंव्हा तत्कालीन शिवसेना नेते आणि आजचे मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी श्रीकांत बहुलकरांची माफ़ी मागितली आणि शिवरायांची बदनामी  करणार्यांना संरक्षण दिले.आनंद देशपांडे याने शिवसेनेचे मुखपत्र दै.सामना मध्ये ७ सप्टेंबर २००३ रोजी जेम्स लेन च्या पुस्तकाचे कौतुक करणारे परिक्षण लिहिले.ब.मो.पुरंदरे याने सोलापुरच्या जनता बॅंक व्यख्यानमालेत लेनचे दि.१सप्टेंबर २०३३ रोजी कौतूक केले.शिवरायांच्या बदनामी कटाचे केंद्र भांडारकर संस्थेवर संभाजी ब्रिगेडने ५ जानेवारी २००४ कारवाई केली, तेंव्हा मीडियाने संभाजी ब्रिगेड वर आगपाखड  केली.तेंव्हा दै.देशोन्नती, दै.पुण्यनगरी, दै.पुढारी, दै.सम्राट यासारख्या वर्तमानपत्रांनी खरी बाजू जनतेसमोर ठेवली.ग्रुहमंत्री आर.आर.पाटलांनी त्याच दिवशी भांडारकर संस्थेला भेट देऊन हल्ला करणार्यांचा निषेद केला.पण शिवरायांची बदनामी करणारी भांडारकरी व्रुती ना. पाटील यांना समजताच त्यांनी आपली भुमिका बदलली आणि दि.१४ जानेवारी २००४ रोजी पुस्तकावर बंदी घातली , तेंव्हा दि.१६ जानेवारी तत्कालीन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी पुस्तकावर बंदी घालणे चुकिचे आहे असे मुंबई येथील जाहीत कार्यक्रमात सांगितले आणि त्याच वेळी बाळ ठाकरे उपस्थित होते, ते शांतच बसले. २२ जानेवारी रोजी दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी पंढरपुर येथे अटलबिहारी वाजपेयींना काळे झेंडॆ दाखवून त्यांचा निषेद केला.तत्कालीन केंद्रीय ग्रुहमंत्री लालक्रुष्ण अडवानी यांनी सोलापुर येथे दि.१६ मार्च रोजी लेनच्या पुस्तकावर बंदी घालण्यास विरोध केला. तेंव्हा १७ मार्च रोजी उमरगा येथे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अडवानीचा रथ अडविला व निषेद केला.तर संभाजी ब्रिगेडने २० मार्च रोजी बीड येथे वाजपेयीची जाहीर सभा उधळली. 
            जेम्स लेन ला बेड्या ठोकुन फ़रफ़टत भारतात आणतो असे ओरडणार्या ना.आर.आर.पाटील यांनी लेनच्या पुण्यातील सुत्रधारांना साधी अटक देखील केली नाही.याउलट चौदा ब्राह्मणांना आणि पुरंदरे,बेडेकरांना ना.आर.आर.पाटील यांनी संरक्षण दिले.तर संभाजी ब्रिगेड च्या ७२ कार्यकर्त्यांवर कारवाई केली.सन २००४ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकात ना.आर.आर.पाटील यांनी शिवरायांच्या बदनामीचे भांडवल करून सत्ता काबीज केली.पण न्यायालयीन प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी जी  शिस्त राखायला पाहिजे होती ती राखली नाही .फ़ुले-शाहू-आंबेडरांचे नाव घेणार्या महाराष्ट्र शासनाने वकील आशुतोष कुंभकोणी या वकिलाला सरकारची बाजू मांडण्यासाठी नेमले आणि त्यामुळे मुंबई हायकोर्टात पुस्तकावरील बंदी उठविली.रयतेला न्याय देणार्या शिवरायांना त्यांच्या महाराष्ट्रातच न्याय मिळाला नाही.याला कॉंग्रेस - राष्ट्रवादीच्या सरकारचा नालायकपणा जबाबदार आहे.महाराष्ट्रातील जनतेने कॉंग्रेस - राष्ट्रवादीला लायक म्हणुन निवडले नाही तर भाजप - शिवसेनेपेक्षा कमी नालायक म्हणुन निवडले पण हे तर त्यांच्या पेक्षा नालायक निघाले.
         महाराष्ट्र सरकार सुप्रिम कोर्टात गेले.वकील रविंद्र अडसुरे यांचेकडे सदर केस होती .पण बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात्यातील जो सुप्रिम कोर्टात प्रॅक्टीस करण्यासाठीची परिक्षा अनुतिर्ण झाला आहे. अशा वकील संदीप खरडे या वकीलाला कॉंग्रेस - राष्ट्रवादी सरकारने नेमले आणि खरडे यांच्या आणि कॉंग्रेस - राष्ट्रवादी सरकारच्या नालायकपणामुळे पुस्तकावरील बंदी उठली.एरवी सर्वच पक्षाच्या नेत्यांचे वैयक्तिक प्रकरण असेल तर त्या केस मध्ये लक्ष घालणार्या नेत्यांनी शिवाजीराजांच्या प्रकरणी गांभिर्याने लक्ष घातले नाही.त्यामुळे न्यायाधिशांनी पुस्तकावरील बंदी ९ जुलै २०१० रोजी उठवली खरे तर हा निकाल संविधानाला धरून दिला नाही, अभिव्यक्ती विचाराला आहे.घटनेतील कलम १९ नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर नैतिकता, सुसंस्क्रुतपणा, जबाबदार पणा, सामाजिक स्वास्थ , राखणारे लेखन असावे असे निर्बंध घातलेले आहेत.लेनचे पुस्तक हे ब्राह्मणांच्या डोक्यातील विक्रुती आहे.न्यायाधिशांनी संविधानाचा अपमान केला आहे.सारांश महाराष्ट्रातील कॉंग्रेस - राष्ट्रवादी - शिवसेना - भाजप, मनसे हे सर्वच राजकीय पक्ष केवळ शिवरायांचे नावच घेतात पण व्रुत्ती तशी नाही.त्यामुळे यांच्या कडून चांगल्या कामाची अपेक्षा करणं म्हणजे हिजड्याकडून पुत्रप्राप्तीची अपेक्षा केल्यासारखे आहे.ना.आर.आर. पाटलांनी तर शिवरायांशी गद्दारी केली आहे.शिवप्रेमी त्यांना कदापी माफ़ करणार नाहीत.ना. पाटील म्हणजे शरद पवारांचा सोंगाड्या आहेत.
             शिवप्रेमींनो काळ कठीण आहे.खचून जाऊ नका, निराश होऊ नका, शिवाजी महाराजांशी गद्दारी करणार्याचा आतापर्यंत सत्यानाश झाला आहे आणि होईल.पुस्तकाचे व शिवरायांचे अपमानाचे समर्थन करणारे जेम्स लेनचे औलाद आहेत.शिवरायांसाठी सर्वस्व पणाला लावा.शिवाजी महाराज आमच्यासाठी आग्राच्या तुरुंगात ५ महिने राहिले आणि स्वराज्यासाठी रक्त सांडले त्यांचे उपकार तर फ़ेडायला तर सात जन्म पण अपुरे आहेत. मग तुम्ही काय करणार शिवरायांसाठी ? जेम्स लेन आला आणि बदनामी करून गेला असे सहजासहजी घडलेले नाही.पुरंदरे - बेडेकर या जेम्स च्या औलादिंनी कथा, कादंबर्या, नाटके, पाठ्यपुस्तके , शिल्प याद्वारे दादू कोंडदेव , रामदास यांना शिवराय व जिजाऊ यांच्या सोबत दाखवुन त्याला समांतर  जोक तयार केला व तो जोक लेनद्वारे  ब्राह्मणांनि लिहुन आणला.दादू कोंडदेव आणि रामदास हे शिवरायांचे गुरु नव्हते हे ऐतिहासिक रित्या सिद्ध झालेले आहे.तेंव्हा शिवप्रेमींनो खर्या शिवचरित्राचा अभ्यास करा आणि विक्रुत आणि भटी महाभागांचे तोंड कायमचे बंद करा हेच शिवरायांना अभिवादन !

20 प्रतिक्रिया :

  1. जोशी-महाजनांचे राज्य चालेल का, अशी हाकारी कोणी दिली होती, पंधरा ते वीस वर्ष पूर्वी आठवतंय का ? जातीयवाद कोण पोसत , हे नाही दिसत का ह्या मध्ये ? बारामती चा जाणता राजा होता न असे विधान करणारा ? ह्या मध्ये जोशी आणि महाजन हे फक्त प्रतीक होते, टार्गेट मात्र ब्राह्मण समाज होता.

    आज जेम्स लेन हे एकाच प्रकरण सदा-सर्वकाळ ढोल ताशे बडवून ब्रिगेडी लोक वाजवतात, सगळा सोयीसाठी , ब्राह्मण जमातीला धुण्यासाठी. महाराजांचा अपमान आपण कसे कसे करतो ह्याची एक नमुना देख यादी

    पार-स्त्रियांविषयी अपशब्द बोलून, लिहून - संदर्भ - शिवरायांच्या बदनामीची केंद्रे
    अश्या पुस्तकांना / विचारांना विरोध न करणे
    अश्या पुस्तकांचे / विचारांचे समर्थन करणे
    छत्रपती सर्व-समावेशक होते. एकाच फुट-पट्टी मध्ये एका विशिष्ट जमातीला धरून ते कसे वायीट आहेत हे दाखवत बसणे
    छत्रपतींचा वारसा असलेल्या वास्तूंना , त्याच्या पावित्र्याचा आदर न राखता तिथे मद्य पान, गडबड गोंधळ घालणे
    त्यांच्या नावाचे राजकारण करून आपली तुंबडी भरणे
    देश प्रथम न मानता, आपली जात-जमात एवढाच संकुचित विचार करीत बसणे

    ReplyDelete
    Replies
    1. आपले म्हणने बरोबर आहे पण मी स्पष्टिकरण देतो याचा अर्थ मी ब्रिगेड ला समर्थन करतो असे नाही हे माझे विचार आहेत.
      १.जेम्स आणि ब्राह्मण यांनी मिळुन केलेल्या बदनामीला हे उत्तर तर फ़ारच कमी मानतो मी
      २.तुम्ही कीती लोकांनी विरोध केला जेम्स लेन ला उलट समर्थन केलं आणि त्याला अभिव्यक्ती स्वतंत्र्य पाहिजे असं नमुद केलं मग हे काय आहे ?
      ३.प्रथम देश मानला पाहिजे पण एक म्हण आहे की घरातील वांदी सोडून गावाचे तंटे मिटवायला जातो तो मुर्ख असतो तसेच आधी आपाप्सातील तंटे मिठविले पाहिजेत मग देशाचा विकास होईल

      Delete
  2. सगळे राजकारणी नालायकच आहेत त्यांना सत्ता हवी आहे बाकी काहीही होऊ देत त्यांना काही फ़रक पडत नाही

    ReplyDelete
  3. महाराष्ट्रामध्ये जेवढे पण नेते आहेत ते सगळे एकजात नालायक आहे हरामी यांना त्यांच्या आईचा अपमान केला तरी ते सत्तेसाठी सहन करतील

    ReplyDelete
  4. आपल्या राजकारणामुळेच अपला समाज मागे राहिला आणि इतिहासही बुडाला तरी यांना अक्कल आही येत.
    नुसते पैश्याला माजलेले आहेत.

    ReplyDelete
  5. शिवसेना वाले तर नुसतं शिवरायांच राजकारण करत आहेत हरामखोर एकाही चांगल्या कामासाठी येत नाहीत.दादू कोंडदेव चा पुतळा हाकलला तेंव्हा संभाजी ब्रिगेड वर धावून गेले होते पण आता जेम्स लेनच्या वेळी मुग गिळुन गप्प बसले होते.

    ReplyDelete
  6. राजकारणी नेते वरवरून भांडतात पण आतून काहीतरी नक्कीच योजना असणार त्यांची नालायक एवढे मंत्री मराठा असून ही आरक्षण साठी संघर्ष करावा लागत आहे हेच दुर्दैव

    ReplyDelete
  7. जेम्स लेन ने शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या पुस्तकाच्या विक्रिवर महाराष्ट्र शासनाची काहीही हुकूमत नाही हे जनतेने पाहिलेच. शिवाजीमहाराजांसारख्या, प्रत्येक मराठी माणसाच्या मनात दैवत म्हणून रहात असलेल्या व्यक्तिमत्वावर असे शिंतोडे उडत असताना महाराष्ट्र शासन षंढासारखं पहात बसण्यापलिकडे काहीही करू शकली नाही. काही राजकारणी पक्षांनी लठ्ठालठ्ठी करून शिवाजी महारांजाविषयीचे प्रेम (?) दाखवले. पण सर्वसामान्य जनतेला नेमके काय वाटते या प्रकरणाबद्दल हे वाचा या दोन नितांतसुंदर लेखांमधून.

    ReplyDelete
  8. मला हा लेख अतिशय आवडला. अजून मी जेम्स लेन चे पुस्तक वाचले नाही.पण असे उगीचच वाटत होते कि आपण त्याला कारण नसताना मोठे करत आहोत. आपला लेख वाचून त्याची खात्री पटली.

    ReplyDelete
  9. जेम्स लेन चे बाप

    जेम्स लेन च्या पुस्तकातील आभार प्रदर्शक पृष्ठ
    In India, my scholarly home has been the Bhandarkar Oriental Research Institute in
    pune, and there I profited from the advice and assistance of the senior librarian, V. L.

    Manjul. I read texts and learned informally a great deal about Marathi literature and
    Maharashtrian culture from S. S. Bahulkar, Sucheta Paranjpe, Y. B. Damle, Rekha Damle,
    Bhaskar Chandavarkar, and Meena Chandavarkar. Thanks to the American Institute of
    Indian Studies and Madhav Bhandare, I was able to spend three productive periods of
    research in Pune.

    ReplyDelete
  10. या हरामखोराच लिखाण वाचून या माग मा****द भंडारकरी भटांचा हात आहे यात कसलीच शंका नाही,
    लेन च आभार प्रदर्शन वाचून त्याच्या बापांची नाव पण लपून रहात नाहीत............
    संभाजी ब्रिगेड ने केलिली भंडारकरची तोड़फोड़ १००% समर्थनिय आहे
    भंडारकरी भाटानि उपकार समजावे संभाजी ब्रिगेड ने त्याना जिवंत जाळळ नाही ........

    ReplyDelete
  11. २००४ च्या १६ मार्चला ‘द हिंदू’ या वर्तमानपत्रात मुलाखत देताना ‘आपण या पुस्तकाच्या बंदीच्या विरोधात आहोत,’’ असं
    लालकृष्ण आडवाणी देशाचे उपपंतप्रधान व गृहमंत्री असताना ठामपणे म्हणाले होते. तेव्हा त्यांच्याबरोबर सत्तेचं श्रीखंड
    खाणारी शिवसेना कुठेच ब्र काढू शकली नाही. शिवाय हिंदुत्त्वाच्या आणि या महान मराठी राज्याच्या अभिमानासाठी
    सत्ता वा युती तोडण्याची साधी भाषाही केली नाही.
    आता एवढी बोंबाबोंब करणाऱ्या शिवसेनेला त्या वेळी आपल्याच गृहमंत्र्याला जाब का विचारता आला नाही?
    ज्या जेम्स लेनने राष्ट्रमाता जिजाऊंच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले त्यावर महाराष्ट्र सरकारने गुन्हा दाखल केल्यावर
    त्याचे वकीलपत्र घेणारा महेश जेठमलानी ,राम जेठमलानी याला भाजप-शिवसनेने लोकसभेसाठी उमेदवारी दिली
    शिवसेनेचे नेते त्याचा प्रचार करीत होते,आता परत त्याच राम जेठमलानीला भा ज प ने गुजरात मधून राज्यसभेवर
    खासदार म्हणून पाठवले आहे

    ReplyDelete
  12. मराठी ह्रदय सम्राटाचेमौन
    -शिवाजी महाराज की म्हानाल्यावर- जो जय बोलतो अशी मराठी माणसाची व्याख्या करणारे आणि शिवाजी महाराजांच्या
    नावाने भावनिक राजकारण करणारे मा.स्वर राज ठाकरे या कालावधीत शिवसेनेत च होते पण त्यांच्या तोनडूनहीं वाजपेयी
    आडवानी च्या विरोधात वक्तव्य आल नाही

    ReplyDelete
  13. या बहुलकरच्या तोंडाला शिव सैनिकानी काल़े फासले म्हणून राज ठाकरे नि याची माफ़ी मागितली
    THE TIMES OF INDIA
    28 December 2003: Shiv Sena leader Raj Thackeray personally apologised to Bahulkar.
    http://timesofindia.indiatimes.com/articleshow/388216.cms
    राज ठाकरेला आटक झालि म्हणून महाराष्ट्र भर झालेल्या तोड़फ़ोडीत शेकडो लोक जखमी झाले नाशिक मधे एका मराठी
    माणसाचा मृत्यु झाला अनेक मराठी ड्राईवर दगड़फेकित जखमी झाले आनेकाना कायमच आपंगत्व आल पण तेव्हा या
    मराठी मानसांची माफ़ी मागण्याच सौजन्य या बोल बच्चन मराठी ह्रदय सम्राटाला दाखवता आल नाही ....मग श्रीकांत
    बहुलकर ची माफ़ी मागण्याची गरज काय होती ?
    बहुलकर राज ठाकरे चा कोण लागतो ?

    ReplyDelete
  14. जेम्स लेन च्या shivaji-hindu king in islamic india पुस्तकातील आभार प्रदर्शक पृष्टवर बहुलकर चे नाव आहे
    तसेच 'एपिक ऑफ़ शिवाजी ' या आणखी एक वादग्रस्त पुस्तकाचा बहुलकर सहलेखक आहे
    http://works.bepress.com/james_laine/2/
    मा*****द बहुलकरचे उद्योग
    बहुलकरने आणि जेम्स लेन ने एपिक ऑफ़ शिवाजी नावाचे आणखी एक पुस्तक लिहले आहे त्यात पान न १५ वर
    शिवारायाना ग्रीक दन्त कथेतील बापाला मारून आईशी विवाह करुण मूल जल्माला घालनाऱ्या किंग इडिपस शी
    जोड़न्याचा प्रयत्न केला आहे पुढे आफ्जल खानला बैल म्हणताना शिवरायाना वासरू करुण जनावरांच्या ओलित बसवलय
    या पुस्तकाच्या आभार सूचितही हिन्दू किंग च्या सुचितिल नावे आहेत
    सुचेता परांजपे
    वाय. बी . दामले
    रेखा दामले
    भास्कर चंदावरकर
    मीना चंदावरकर

    ReplyDelete
  15. शिवाजी महाराजानी जे हिंदवी स्वराज स्थापन केले, ते स्वप्न ते हिंदवी स्वराज कदिच आपल्याला बघायला मीळनार नाही,
    तो इतिहास परत कदी घडनार नाही,कारण तो राजा गेला, राहीले फफ्क्त हिंदू बस .जेते मराठी मानूस दोन वेळ शिव जयन्ती केली जाते, दूसरे दूर्द्यव काय ?……

    ReplyDelete
  16. ITIHASAT EKHADA RAJ LIKE RAJE SHAHAJI PITA MHANUN ANI PATI MHANUN ASTANA BHADVA JAMES ASE LIHU SHAKATO KARAN THACHE BABTIT TASE GHADALE ASEL TYACHI CHOOK NAHI CHOOK PACH KOTHI MARATHI MELELEE MANGATE GAPPA BASTAT HI CHOOK

    ReplyDelete
  17. महाराष्ट्राचा सातत्याने अपमान केंद्र करत आले आहे. नेहरू सुद्धा शिवाजी हा राजा नसून लुटारू होता असे मत.मांडत.
    जेम्स लेनच्या पुस्तकात शिवाजी हा शहाजीचा मुलगा नसून दादोजी कोंडदेवांचा असावा, असे काही पोर्तुगीज इतिहासकारांचे मत असल्याचा जाताजाता उल्लेख झाला आहे. कोण कोठला लेन शिवाजीचे ** होते म्हणतो आणि आपण मूर्ख सारखे लेखकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळा काढतो.Maharashtrians tell jokes naughtily that *** असे विनोद सांगणारे ‘महाराष्ट्रीयन’ कोण आहेत याविषयी कुतूहल आहे. शिवाजीचे गुण त्यांना मान्य करणे अवघड जाते म्हणून त्याच्या आईच्या चारित्र्यावर असले घाण आरोप करून शिवाजीचे हे गुण आमच्या रक्ताचे च होते म्हणून त्यांना स्वतःच्या उच्चभ्रू रक्ताची टिमकी वाजवायची होती.ज्यांना बहुजन समाजातून उदयास आलेले नेतृत्व डोळ्यात खुपत होते त्यांनीच मग हे शिवाजीच्या पित्या बद्दल खोटानाटा अपप्रचार केला. कोणाच्या आईच्या चारित्र्यावर शंका घेवून, मग आमच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होत असल्यासारखे वाटते. हे म्हणणे म्हणजे हलकट पणाची कमाल झाली. या पुस्तकाची महाराष्ट्रात काय भारतात विक्री होता कामा नये. त्याच बरोबर असे लेखन करणाऱ्या प्रवृतीला आळा घालण्या साठी कडक कायदा करावा. मध्यंतरी वारकरी समाजाचा असाच अपमान केला तेंव्हा वारकरी का मारेकरी म्हणून त्यांना हिणवण्यात आले. पण प्रकरण अंगावर शेकल्यावर माफी मागून , आता माफी मागितली विसरून जा, असे मानभावी सल्ले दिले गेले. या मुळे ही विष वल्ली मुळातूनच खोडावयास पाहिजे. अश्या बिनकण्याच्या वागण्यामुळे उद्या तुमच्या आई बहिणीच्या चारित्र्य वर शंका काढण्यास हे लोक कमी करणार नाही पण अभिव्यक्ती स्वातंत्र्या च्या नावा खाली तुम्ही ते नाकारू शकणार नाही, त्या लिखाणाचा विरोध करू शकणार नाही. जाता जाता. आपली न्याय व्यवस्था कशी आहे हे भोपाळ हत्त्याकांडा वरील निकाला वरून समजले यामुळे न्यायालयालयाच्या निकालाची पायमल्ली होत आहे असा आक्रोश करू नका.

    ReplyDelete
  18. आपले नेते नालायक आहेत त्यांना कवडीचीही अक्कल नाही हे त्यांनीच वेळोवेळी सिद्ध केले आहे.हे बमानांचे पाळलेले कुत्रे झालेले आहेत.ते बामानांसमोर नेहमीच गोंडा घालत असतात.शरद पवार तर सोनियाच्या इशाऱ्यावर नाचत आहेत.यांना जनतेपेक्षा सत्ता च प्रिय आहे त्यासाठी वाट्टेल ते करायला ते तयार असतात.आमचे नेते करोडो रुपये भ्रष्टाचार करून कमावतात आणि त्यातले काही मंदिरांना अर्पण करतात.जनतेच्या मतांवर निवडून येतात आणि दगडांचे उपकार मानतात.यांना तर भर रस्त्यावर झोडायला पाहिजे.पण यात आपलिही चुकी आहे आम्हीच त्यांना मदत करीत असतो.आणि बिचारी गरीब जनता ५०० रुपयाच्या नोटेसाठी आपली मते विकतात.परंतु त्यांची मजबुरी असते कारण त्याच ५०० रुपयात त्यांचा महिन्याचा खर्च भागात असतो,एवढी त्यांची गरीब परिस्तिती असते.त्यांची तशीच परिस्तिती राहावी आणि पैशाच्या जोरावर असेच निवडून येत राहावे,याच साठी त्यांना गरीब ठेवण्यात येते.त्यामुळेच हे नेते माजली भाषा करतात.सद्या कॉंग्रेस चे एवढे घोटाळे बाहेर येत आहेत तरीही टे अरेरावीची भाषा बोलून राहिले आणि.मुजोर पने आवाहन करतात कि न्यायालात जा..यांना माहिती आहे कि न्यायालयात यांचेच कुत्रे बसलेले आहेत.आणि विपक्ष हि त्यांनाच मिळालेला आहे.म्हणून हि डोक्यावरून खाली उतरत नाही.यांच्या घरात शिरून जेव्हा जनता यांना फरपटत बाहेर आणून भर रस्त्यावर झोडपतिल तेव्हाच यांची मुजोरी जाईल.

    ReplyDelete
  19. राजकारणी हरामखॊर आणी ब्राह्मण सुद्धा हरामखोर

    ReplyDelete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.