
भारत देश हा पुरुष प्रधान संस्क्रुतीवर आधारलेला आहे त्यामुळे इथे स्त्रीला कमी लेखणे म्हणजे सामान्य बाब आहे. याचा प्रत्यय रोज आपल्याला पहायला मिळतो. पहिल्यापासून स्त्री ही पुरुषी अहंकारामध्ये भरडली गेली आहे तीच परिस्थिती आजतागात आहे. त्यामुळे स्त्रीने कोणते...