19 March 2013

सनातनी ब्राह्मण आणि पुरोगामी ब्राह्मण एकच..

माझ्या मते सनातनी ब्राह्मण आणी पुरोगामी ब्राह्मण यांच्यात फ़रक करणे मुर्खपणाचे लक्षण आहे.ते दोघे एकच आहेत.ते एकाच शरीराच्या दोन भुजा आहेत आणि एकाला वाचवण्यास त्याचं अस्तित्व टिकवण्यासाठी झगडा करायला सुद्धा ते कटिबद्ध आणि वचनबद्ध असतात.
- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
आज सतत असे म्हंटले जाते की,सगळे ब्राह्मण वाईट नाहीत.आंतरजालावर तर हा मुद्दा कायमच असतो.थोड्या लोकांमुळे सर्व समाज कसा काय दोषी असू शकतो ?,सगळेच ब्राह्मण वाईट आहेत का ? काही चांगले ब्राह्मण देखील असतात.अगदी बरोबर ! सगळेच ब्राह्मण वाईट नसतात,काही चांगले ब्राह्मण देखील असतात,होते आणि असतील देखील,पण जेंव्हा शिवरायांची बदनामी एखादा ब्राह्मणच करतो तेंव्हा चांगले ब्राह्मण कोठे जावून बसतात कोणाच ठाऊक.जेंव्हा विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी झाली तेंव्हा पुरोगामी -चांगले ब्राह्मण कोठे गेले होते ? शिवरायांच्या बदनामी कटातील  भांडारकर संस्थेवर जेंव्हा संभाजी ब्रिगेड ने कारवाई केली तेंव्हा ब्राह्मणांसह बहुजनांनीदेखील संभाजी ब्रिगेड वर टिका केली.तेंव्हा एक तरी पुरोगामी ब्राह्मण भांडारकरवरील संभाजी ब्रिगेड चा हल्ला निषेधार्ह असेल तर शिवरायांची बदनामी करण्यार्यांचा निषेद करण्यासाठी पुढे का आले नाहीत ? अनेक मराठ्यांनी संभाजी ब्रिगेडचा निषेद केला.तेंव्हा एका तरी पुरोगामी ब्राह्मणाने शिवरायांची बदनामी करणार्या पुरंदरे, बेडेकर, लेन, भांडारकर संस्था यांचा निषेद का केला नाही ? याउलट पुरोगामी ब्राह्मण भांडारकर संस्थेच्या मदतीला धावले. त्यामध्ये डॉ.श्रीराम लागू, कुमार केतकर, डॉ.नरेंद्र दाभोळकर, कुमार सप्तर्षी, अनंत दीक्षित इत्यादी पुरोगामी ब्राह्मण आहेत.डॉ.श्रीराम लागू,कुमार केतकर इत्यादी पुरोगामी ब्राह्मणांनी भांडारकर संस्थेला आर्थिक मदत केली.
लाल महालातील "जिजाऊ - शिवबा" पुतळ्याशेजारील दादू कोंडदेवाचा पुतळा काढण्याचा निर्णय महानगरपालिकेने कायदेशीर बाबी पुर्ण करून घेतला.तेंव्हा पुणे मनपाचे कायदेशीर सल्लागार एड.अभ्यंकर यांनी या बाबीचा निषेद म्हणून राजीनामा दिला.नगरसेवक शाम देशपांडे,उज्वल केसकर,प्रा.मेधा कुलकर्णी, मुक्ता टिळक यांनी दादू कोंडदेवाचा पुतळा काढण्यास विरोध केला.पुतळा काढू नये म्हणुन शिवसेनेच्या आमदार डॉ.निलम गोर्हे या लालमहालाबाहेर तीन दिवस पहारा देत होत्या.आमदार निलम गोर्हे या स्त्रीवादी आहेत.स्त्रियांना हक्क अधिकार मिळावेत यासाठी लढत असतात.स्त्रियांवर कोठे अन्याय झाला तर त्या त्यांच्या मदतीला धावून जातात.पण जेंव्हा जिजाऊंची बदनामी झाली तेंव्हा त्या रस्त्यावर आल्या नाहीत.बदनामी करणार्यांचा निषेद केला नाही.जिजाऊ माता कोणत्या जातीच्या आहेत, कोणत्या धर्माच्या, पंथाच्या आहेत याचा विचार न करता त्या एक स्त्री आहेत.त्या स्त्री ची बदनामी होत असताना स्त्रीवादी नेत्या निलम गोर्हे जिजाऊमातांच्या नव्हे तर दादू कोंडदेवाच्या मदतीला आल्या.दादू कोंडदेवाचा पुतळा काढल्याच्या निषेधार्थ निलम गोर्हे यांनी पुण्यात दंगल घडविण्याचा कट केला.त्याबद्द्ल पुणे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली.सांगा ब्राह्मण खरेच चांगले आणि पुरोगामी आहेत का ? स्त्रीभ्रुणहत्या करणारे परळीचे डॉ.सुदाम मुंडे यांच्या निषेधार्थ बीडच्या आ.उषा दराडे आणि सुशीलाताई मोराळे ह्या डॉ.मुंडे यांच्या विरोधात निषेद करण्यासाठी रस्त्यावर आल्या.ही नैतिकता आणि प्रामाणिकता आ.निलम गोर्हे, मेधा पाटकर यांच्याकडे कधी येणार ? स्त्री ची बदनामी करणार्या पुरंदरे आणि बेडेकर यांच्याविरोधात आ.गोर्हे, विद्या बाळ, मेधा पाटकर कधी मोर्चा काढणार आहे का ? यावरून स्पष्ट होते की ब्राह्मण स्त्रिया देखील ब्राह्मणी व्यवस्थेच्या बळी आहेत.जगातील सर्व स्त्रीयांचा आदर सन्मान झाला पाहिजे.शिवरायांनी शत्रुंच्या स्त्रीयांचा देखील आदर केला.त्यांच्या मातेची बदनामी करणार्यांचा निषेद करण्यासाठी एकही पुरोगामी ब्राह्मण किंवा ब्राह्मण स्त्री पुढे आली नाही.दादू कोंडदेव शिवरायांचे गुरु नव्हते असे नगरसेवक रविंद्र माळवदकर पुणे मनपात म्हणाले तेंव्हा नगसेविका मेधा कुलकर्णी ढसाढसा रडल्या असेही आम्हांस ऐकावयास मिळाले.जिजाऊंची  बदनामी झाली तेंव्हा कुलकर्णी रडल्या नाहीत.मराठी साहित्य संमेलनाचे उमेदवार पुरोगामी ब्राह्मण ह.मो.मराठे याने शिवरायांबद्दल गरळ ओकले (शेण खाले इ.स.२०१२) तेंव्हा त्यांच्यावर संभाजी ब्रिगेडने पोलिस कारवाई केली.
यावरूनच स्पष्ट होते की शाहू महाराजांनी जे म्हंटले आहे की ब्राह्मण हा ब्राह्मणच असतो हे खरे आहे.बाबासाहेब आंबेडकरांनी म्हंटल्याप्रमाणे पुरोगामी ब्राह्मण निर्णायक क्षणी प्रतिगामी ब्राह्मणांच्या मदतीला धावतो.तो कधीही सत्याच्या, बहुजनांच्या बाजुने उभा राहत नाही.पुरोगामी ब्राह्मणांनी माझा आरोप खोटा ठरावा इतक्या चांगल्या पद्धतीने वागावे ही अपेक्षा.

26 प्रतिक्रिया :

  1. मित्रा सामान्य जनता आजुनही पुरोगामी आहे आणि चांगली आहे मग त्यांना का विरोध करता तुम्ही ? अमचे ब्राह्मण जे तुम्ही म्हणताय ते आमचे काय पुढारी आहेत का ? नाही मग त्यांना जी शिक्षा करायची आहे ती करा.पण सर्व चांगल्य ब्राह्मणांना काही बोलू नका

    ReplyDelete
    Replies
    1. पण मग तेच म्हणतो आम्ही चांगले ब्राह्मण आहेत त्यांनी निषेद का केला नही.बरं ते जाऊदेत आज जेम्स लेनचा निषेद करायला गेलं की पहिला राग ब्राह्मणांनाच मग भटाळलेल्यांन मी पाहिलय बर्याचदा.

      Delete
  2. सगळे ब्राह्मण एकजात नालयक आहेत आणि ह नालायक पुरंदरे त्यांचा शिरोमणी आहे हरामखोर.शिवरायांवर कादंबरी लिहुण पोट भागवून आता आमच्यावरच उलटला आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. tumhi tumchi pivli brigadi pustake sodun baherche jag bagha. Samjel aplyala dhoka konapasun aahe ani aple khare shatru kon aahet te. Ugich andhalipatti ya brigadi lokanchya mage lagu naka.

      Delete
    2. मी पुस्तके नाही ग्रंथ वाचतो आणि ती पिवळी पुस्तके चुक आहेत हे सिद्ध करा.
      आणि सत्य मान्य करा लगेच ही पुस्तके आचु नका ती पुस्तके वाचु नका हे फ़ुकटचे सल्ले बंद करा.

      Delete
    3. कोण किती नालायक आहे हे बोलण्यावरून कळतच
      २% समाज जर आज पर्यंत ९८ % लोकांना भडवत असल तर ते नक्कीच बुद्धिवान आहेत ७० वर्ष होत आहे तरी तुमच भूत उतरलं नाही यावरून विचार करा आपली मानसिकता काय आहे

      Delete
  3. आपण लिहिलेले अगदी बरोबर आहे आजचा ब्राह्मण हा ब्राह्मणच अहे आपल्या जातभाईच्या मदतीला लगेच धावून जातो.मग त्याने कितीही विक्रुती करोत.अशी निच नालायक जात जगामध्ये एकमेवच ब्राह्मण.

    ReplyDelete
  4. कोणत्याही समाजाचे जे आदर्श असतात ते त्या समाजाचे प्रेरणास्त्रोत असतात.त्या प्रेरणांना अनुसरूनच समाजाचं वर्तन घडत असतं.स्वामी समर्थ,गजानन महाराज, रामदास, साईबाबा, परसूराम ही श्रद्धा स्थानं असतील तर प्रत्येक चॅनेलवर इंद्राचा दरबार भरणार नाही तर काय होईल ? पेशवे दरबारातली घटकंचुकीचा खेळ अजुनही चालू ठेवण्यात आधुनिक पेशवे यशस्वी झाले आहेत

    ReplyDelete
  5. बौद्ध, सम्राटांचा कार्यकाळ आणी शिवछत्रपतींचा कार्यकाळ सोडल्यास देशात प्रस्थापित झालेली संस्क्रुती उद्दात,सहिष्णू, सद्शील, समतामुलक, स्त्रियांचा सन्मान करणारी कधीच नव्हती.अगदी वैदिकांच्या आगमनापासून ते आजपर्यंत शोध घेतला तर असे लक्षात येईल की, आज जे काही अश्लिल, अमानवीय क्रुत्य घडत आहे ते मनुवादी संस्क्रुतीचीच देण आहे. तरीही महान संस्क्रुती म्हणूण गोडवे गायीले जातात.पुराण काळापासून आजपर्यंत पहा जगतली सर्वात बीभत्स संस्क्रुती म्हणून युरेशियन ब्राह्मणी संस्क्रुती असल्याची खात्री पटेल.परंतू खोटं बोल पण रेटून बोल या न्यायानं.या व्यवस्थेने निक्रुष्ट असलेलं उत्क्रुष्ट म्हणूण माथी मारले.

    ReplyDelete
  6. सांगा ब्राह्मण खरेच चांगले आणि पुरोगामी आहेत का ? नाय नाय नाय
    बाकी नालायक जास्त आहेत...

    ReplyDelete
  7. माझ्या मते सनातनी ब्राह्मण आणी पुरोगामी ब्राह्मण यांच्यात फ़रक करणे मुर्खपणाचे लक्षण आहे.ते दोघे एकच आहेत.ते एकाच शरीराच्या दोन भुजा आहेत आणि एकाला वाचवण्यास त्याचं अस्तित्व टिकवण्यासाठी झगडा करायला सुद्धा ते कटिबद्ध आणि वचनबद्ध असतात.
    -- विश्वभुषण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर.

    भारतरत्न डॉ.बाबासाहेबांना विनम्र अभिवादन !

    ReplyDelete
  8. खरं आहे की एखादा ब्राह्मण जर नालायक पणाकरत असेल तर त्याल दुसरा बामन निषेद करणे तर दुरच पण समर्थन करून त्या विक्रुताला हिरो बनवितात.

    ReplyDelete
  9. नाद खूळा साहेब
    खरोखर आपण जे कार्य करत आहात ते एकदम चांगलं आहे असे माझे मत आहे.बामन हा बामनच असतो तो कधी सुधारत नाही सर्वच हरामखोर असतात.असे विद्रोही लिहित रहा

    आम्ही आपल्या बरोबर आहोत नेहमी
    जय महाराष्ट्र

    ReplyDelete
  10. ब्राम्हणांच्या नामर्दपणाचा दोष सर्वांना देवु नका
    बाजीराव पेशवे,बाजीप्रभु,मुरारबाजी ब्राम्हणच होते त्यांनी का वाईट केलंय आपल
    धर्माच्या घोँगड्याआडचे चोट्टे धंदे आणि वाटमार्या करणारे लबाड कोल्हे म्हणजे ब्रा-म्हण...

    ReplyDelete
    Replies
    1. इतिहास सांगतो पेशवाईत एक पेशवा " काका मला वाचवा " म्हणणारा एक जण होऊन गेला , तुम्ही बामण स्वतःच्या खाणदानाचे नाही झालेत .आणि एक पेशवा मस्तानीच्या मागे वेडा झाला . आता असे म्हणतात कि पेशवे हे बामण नव्हते वा..... वां..... छान

      Delete
  11. ब्राह्मण हे आपल्या फ़ायद्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात हे त्यांनी सिद्ध केलं आहे.(ह)रामदास हा रंडीबाज संत नव्हे जंत होता आनी हा शिवरायांचा गुरु म्हणुन बोंबलतात ब्राह्मण सगळे लायकी आहे का याची .रामदासाची लायकी त्याच्या शिष्यांबरोबर चाळे करण्यापर्यंतच आहे मग तो एखाच्या चारित्र्यसंपन्न पुरुषाचा गुरु कसा होऊ शकतो

    दादू कोंडदेव तो झाकी आहे रामदास अभी बाकी है.

    ReplyDelete
    Replies
    1. मिञा तुला समर्थांनविषयी पूर्ण माहिती नसावी.असे वाटे मला सांग मिञा ऐखादा मनुष्य वाईट आहे हे कसे समजते. त्याच्या वाईट गोष्टी किंवा वाईट कर्माने ना. माला सांग मिञा जा राजेंचे आपण अभिमानाने नाव घेतो. त्यांचे समर्थांनी अतिशय उत्तम असे वर्णन केलय. तुम्हाला माहित आहे का. ते वर्णन असे की. निष्चयाचा महामेरू बहूत जनांसी अधारू श्रीमंत योगी ! म्हटले आहे. व आपल्याला माहित नसेल.ज्या श्री गणेशाची आरती आपण म्हणतो ती आरती समर्थांनी लिहिली आहे. तसेच हिंदू धर्मात जे लग्न लावले जाते ते मंगळअष्टिका त्या सूधा समर्थांनीच लिहिल्यात. तसेच श्री मनाचे श्लोक श्री सदगुरू चरिञ श्रीमत दासबोध हे ग्रंथ आपण आपल्या सदसक विवेक बूध्दीने आपण वाचलात तर कळेल. समर्थ इथपूरतेच मर्यादीत नाही तर आज समर्थांची महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण जगात बैठकी चालतात आपण जिथे राहातात तिथेही बैठक आहे. आज एक नव्हे वीस कोटी सदस्य बैठकीला बसतात. कित्येकांचे स्वंसार धूलीला मिळालेले होते ते आज उभे केले गेले आहेत. ते सूध्दा एक ही रूपया मोबदला न घेता. तर मला मिञा सांगा एकादा वाईट व्यक्ति ऐवढी चांगली कामे कशी काय करू शकेल.

      Delete
  12. ज्यांनी मराठा साम्नाज्य दिल्लीपर्यंत नेले ते पेशवे ब्राह्मण होते.

    ReplyDelete
    Replies
    1. इतिहास सांगतो पेशवाईत एक पेशवा " काका मला वाचवा " म्हणणारा एक जण होऊन गेला , तुम्ही बामण स्वतःच्या खाणदानाचे नाही झालेत .आणि एक पेशवा मस्तानीच्या मागे वेडा झाला . आता असे म्हणतात कि पेशवे हे बामण नव्हते वा..... वां..... छान

      Delete
  13. मी कधीही ब्राम्हण समाजाविरोधात कधीही बोललो नाही... त्यांच्या वर काही टीका टिपणी करण्याची माझी एवढी कुवत पण नाही... आणि हे मी माझ्यातील नकारात्मक वृत्तीने बोलत नसून सत्य परिस्थितीनुसार बोलत आहे...
    ब्राम्हणांनमध्ये असलेली तल्लख बुद्धी, नियोजनबद्धता, संकल्पशक्ती, सातत्यता खरच वाखण्याजोगे आहे... त्यांनी या गुणांच्या आधारे इतकी वर्ष भारतामध्ये राहून राजकीय, आर्थिक, आणि सामाजिक वर्चस्व निर्माण केले....
    एखाद्या गोष्ठीमधील वाईट गुणांकडे दुर्लक्ष करून त्यांच्यातील चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या पाहीजेत यालाच सकारात्मक दृष्टीकोन म्हणतात तो आपण अंगी बाळगला पाहिजे तरच आपली आणि आपल्या समाजाची जलद प्रगती होईल...
    मी नेहमी टीका केली ते मनुवादी ब्राम्हणी मानसिकतेवर...
    हि मानसिकता समानतेच्या आधारावर नसून वंव्श श्रेष्ठत्ववर आधारित आहे..
    हि मानसिकता आजही काही ब्राम्ह्नांमध्ये दिसून येते...
    मग त्या मानसिकतेच्या विरोधामध्ये केलेल्या वक्तव्यामुळे जर ब्राम्हण समाजाच्या भवना दुखावल्या गेल्यास त्याची जबाबदारी तो वक्तव्य करणाऱ्याची असणार आहे....

    ReplyDelete
    Replies
    1. द्वेष नको विरोध करा नक्की
      आपल्या महामानवाचा अपमान झालेला माहीत असताना देखील विरोध न करणं हा शहानेपणा नसून षंडपणा आहे.

      Delete
  14. ब्राम्हणा पासून हिंदू धर्म वाचवा ..............
    ब्राम्हण त्यांच्या चुकीच्या वागणुकीमुळे हिंदू धर्माला बदनाम करत आहे ...
    हिंदू धर्मात गायी ला मारण्याचे पाप ब्राम्हण करतात....याने हिंदू धर्म बदनाम होत नाही का ???
    ब्राम्हण त्यांच्या लग्नात कणिक ची गाय कापून तिच्या पोटातील रक्त पिऊन लग्न लावतात त्याने हिंदू धर्म बदनाम होत नाही का ??
    अनेक ब्राम्हण मंदिरात येणाऱ्या स्त्रियांच्या वर बलात्कार करून हिंदू धर्माला खड्यात घालत नाहीत का???
    या नालायक ३ टक्के ब्राम्हणाला हिंदू धर्मातून हाकलून दिले तरच हिंदू धर्म टिकेल नाही तर टिकणार नाही

    ReplyDelete
  15. हिंदू धर्माला खरा धोका हा ब्राम्हणापासून आहे.....आपल्या धर्मातील एक सुद्धा प्रथा ते पाळत नाहीत.....याच्यां प्रथा वेगळ्याच असतात...
    अशाने हिंदु धर्म धोक्यात आला आहे... ते फक्त ब्राम्हणामुळेच...

    ReplyDelete
  16. धर्म सोडून ब्राह्मणांनी “अल्लोपनिषद” नावाचा ग्रंथ मोगालांसाठी लिहिला.
    मित्रांनो ,
    अकबराच्या काळात ब्राह्मणांनी हिंदू अर्थात ब्राह्मण धर्म सोडून आणि पटापट मुस्लीम धर्म स्वीकारून खुश करण्यासाठी तसेच मुस्लीम धर्माचे ब्रम्हणीकरण करण्यासाठी ”अल्लोपनिषद” नावाचा ग्रंथ मोगालांसाठी लिहिला.
    ब्राह्मण स्वतः मुस्लीम बनले .पुढे असेच छ . शिवराय १ का भटाला आमच्याकडे येवून काम कर म्हणाले तर तो भट म्हणाला कि ” दिल्लीश्वरो जगदिश्वरो माझ्या मीठ मिरची पुरता पुरेसा आहे ” म्हणजे औरंगजेबच दिल्लीचा ईश्वर आणि जगाचा ईश्वर .बघा भट नीती .ह्या भटांनी (पेशव्यांनी) पानिपतवर नेवून जाणून बुजून मराठ्यांची १ पिढीच गारद केली.
    तसेच १९९२ ला राम राम करून ह्याच भटांनी राम मंदिराच्या नवाखाली मुस्लिमांच्या विरोधात मराठ्यांची तरुण पिढी गारद केली .बाबरी मस्जीत प्रकरणात १ हि भट मेल्याची नोंद नाही .आज हे भटे जे राम राम करतात .खरेच यांना रामाचा पुळका आहे का ?…अज्जिबात नाही .कारण हे जिकडे खायला मिळेल तिकडे जाणारे.राम सोडून मुस्लीम होणारे. ह्यांचे आजही सगळे पाहुणे मुस्लीम .
    या बद्दल संत तुकाराम सुद्धा म्हणतात कि
    सांडूनिया राम राम !!ब्राह्मण करती दोम दोम !!
    म्हणजे राम सोडून ब्राह्मण मोगलांचा प्रचार करतात ….मोगल आणि मुस्लीम यांमध्ये फरक आहे .मोगल विदेशी वंश आहे .तर मुस्लीम हे इथलेच धर्म परवर्तीत आमचे बांधव आहेत . ते माळ्याचे बागवान झाले ,पाटलाचे पटेल झाले , नाव्ह्याचे हजाम झाले ,शिंपी चे बुनकर झाले ,देशमुख तर दोन्हीकडे आहेत . ब्राह्मण कपटी पणाने आमच्यात भांडणे लावतात . हिंदू -मुस्लीम भांडणे म्हणजे …सख्या भावांमध्ये भांडणे होय ….sc,st,obc विरुद्ध धर्म परिवर्तीत sc,st ,obc .मग खरे धर्म द्रोही कोण ?….

    ReplyDelete
  17. हिंदू धर्मातील बामणी घाण आणल्याशिवाय पर्याय नाही नाहीतरी बामणांच्या दाखल्यावर हिंदू धर्माचा ऊल्लेख नसतोच

    ReplyDelete
  18. ब्राह्मण पुरोगामी असो वा सनातनी त्याला निंदानालस्ती, अवहेलना, टिंगलटवाळी ह्याशिवाय काहीच निळत नाही !
    मग तो सनातनी म्हणून राहिला तर काय वाईट आहे ?

    ReplyDelete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.