3 September 2012

रा.ग. गडकरीचा राजसंन्यास

            कलेचा , लेखनीचा, आपल्या प्रतिभेचा व आपल्या बुद्धिमत्तेचा वापर प्रत्येकजन विशिष्ठ हेतूने करीत असतात.कुणी समाज प्रबोधनासाठी , कुणी आपल्या सोबत सर्व मानवांचे भले होण्यासाठी कलेचा कलेचा प्रभावी वापर करत असतो, तर कोणी इतिहासाची सत्याशी इमान राखुन ऐतिहासिक महापुरुषांनी दिन-दुबळ्यांसाठी, बहुजनांसाठी केलेल्या कार्याची नोंद करून ठेवण्यासाठी व पुढील पिढीस त्या महापुरुषांकडून प्रेरणा प्राप्त व्हावी यासाठी आपल्या कलेचा, आपल्या प्रतिभेचा वापर करत असतो.पण या भारताचे दुर्भाग्य असे की, भारतातील अनेक ब्राह्मण हे बहुजन  महापुरुषांचे कार्य दुषित करण्यासाठी व या महापुरुषांकडून पुढच्या पिढीला प्रेरणा व प्रोत्साहन मिळु न देण्यासाठी  उलटपक्षी या महापुरुषांची बदनामी करण्यासाठी आपली कला, प्रतिभा, लेखनी वापरत असल्याचे अनेक वेळा जाहीर झाले आहे. 
            राम गणेश गडकरी यांनी "राजसंन्यास" या नावाने एक काल्पनिक नाटक /कथा रचुन या नाटकाआडुन शिवारायांची आणि शिवकुटुंबाची अत्यंत खालच्या पातळीचर जाऊन बदनामी केलेली आहे.या काल्पनिक नाटकाचा रचनाकार गडकरीने शिवकुटुंबाची बदनामी तर केलीच आहे पण ही बदनामी करण्यासाठी त्यांनी बहुजनांच्या दोन महत्वाच्या प्रतिकांचा / नावाचा वापर केलेला आहे आणि या दोन प्रतिकांची नावे आहेत जिवाजी आणि देहु.
        जिवाजी हे छत्रपती शिवरायांचे अत्यंत विश्वासू सेवक होते.अफ़जलखाना विरुद्धच्या मोहिमेत शिवरायांसोबत असताना "होते जिवाजी म्हणुन वाचले शिवाजी " असे इतिहासात जिवाजींच्या शिवप्रेमाची व शौर्याची नोंद आहे.सदर "राजसंन्यास" नाटकात यांच जिवाजी या नावाचा ’जिवाजीपंत’  हे काल्पनिक पात्र रंगवून राम गणेश गडकरी याने बहुजनांना अत्यंत प्रिय असलेल्या ’जिवाजी’ यांचा देखील अपमान केलेला आहे. याच शिवप्रेमी ’जिवाजी’ यांच्या नावाने रंगवलेल्या ’जिवाजीपंत’ च्या तोंडुनच शिवरायांची बदनामी गडकर्याने केलेली आहे आणि आपल्या शिवरायद्वेषाची आग शमुन घेतली आहे.ब्राह्मण इतिहासकारांनी - अभ्यासक - लेखकांनी जिवाजी महालेंचा  आदरार्थी उल्लेख कुठेही केलेला दिसत नाही.  "जिवा" असाच एकेरी उल्लेख सर्वत्र आढळून येतो. 
          दुसरे व बहुजनांचे अत्यंत प्रिय प्रतिक आहे ते "देहू", कारण देहू हे जगदगुरु संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान व कर्मस्थान आहे. ब्राह्मणी व्यवस्थेला आपल्या अभंगातून व प्रबोधनातून हादरे देणार्या संत तुकाराम  महाराजांचे त्यांच्या हयातीपासुनच छळ करणारे ब्राह्मण जगदगुरु संत तुकाराम महाराजांना बदनाम करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. छ.शिवरायांवर संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा, वारकरी सांप्रदायाचा  व त्या माध्यमातून तुकाराम महाराज चालवत असलेल्या बहुजन मुक्ती चळवळीचा खुप मोठा प्रभाव होता हे जगप्रसिद्ध आहे.म्हणूनच राम गडकरीने शिवरायांची बदनामी करण्यासाठी मुद्दामच बहुजनांना अत्यंत आदरणीय असलेल्या शिवगुरु  जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा "देहू" या जन्मस्थळाची निवड केली. "देहू" हे संत तुकाराम महाराजांच्या जन्मस्थळाचं म्हणजे एका गावाचे नाव आहे.मागील हजारो वर्षाच्या इतिहासात "देहू" हे एखाद्या व्यक्तीचे नाव असल्याचे ऐकिवात नाही.
          ही दोन्ही छ.शिवरायांशी जवळीक असलेल्या अत्यंत प्रिय प्रतिकांचा  गडकरी " राजसंन्यास" या नाटकात पात्रांच्या रुपात वापर करून "जिवाजीपंत" व "देहू" यांच्या तोंडून पुढील प्रमाणे छत्रपतींची बदनामी केलेली आहे व ते लक्षात घेण्यासाठी "राजसंन्यास" नाटकातील वरील पात्रांच्या तोंडी बुसडवलेली काही उदाहरणे- 
१)  जिवाजीपंत : शिवाजी सोळा वर्षाचा झाला नाही तोच त्याने आडदांड लोकांची संगत धरून मुलखात पुंडाई (बंडखोरपणा, उपद्रव, लुटारूपणा) आरंभली.
२) जिवाजीपंत : या कलमाच्या करामतीने होत्याचे नव्हते आणि नव्हत्याचे होते करून दाखविता येते !  ( म्हणजे असे तर नसेल ना की "वाघ्या" हे शिवइतिहासात "अस्तित्वात नसलेले" पात्र "अस्तित्वात आहे " असे दाखुवुन "नव्हत्याचे होते करून दाखविले आहे")
३) जिवाजीपंत : सांगु तुला देहू  ? कलमाच्या मदतीवाचुन कुठल्याही ग्रंथाचे पान हलायचे नाही बघ ! अरे, शिवाजी नुसता नावाला पुढे झाला पण खरी करणी त्या रामदासाची आह.त्याने आपला "दासबोध" ग्रंथ लिहिला नसता , तर शिवबाचा एवढा ग्रंथ कदाकाळी होताच ना ! शिवाजी भवानी तलवारीने ? नाही तुझ्या आडदांड करेलीने ? नाही ! नुसत्या भवानी तलवारीच्या नाचाने मराठेशाहीला रंग चढला नाही, तर दासबोध लिहिणारे कलम त्या सगळ्या भानगडीच्या मुळाशी होते !   आता तुच सांग बघु भवानीचे हातवारे करणारा शिवाजी थोर का कलमाने दासबोध रेखाटणारा रामदास थोर ?
४)जिवाजीपंत : काय, ग्रंथ केला रे शिवाजीने ? मी म्हणतो तसे म्हंटले तर छत्रपती शिवाजी महराजांनी असे  केले आहे तरी  काय ?
        असे अनेक उद्गार आहेत पात्रांच्या तोंडात भटी मेंदूतुन आलेली.हे तर "राजसंन्यास" आहे की "राजसत्यानास" आहे हे लगेच एका ब्राह्मणाला देखील समजु शकेल हां आता तो अमान्य करेल ही गोष्ट वेगळी आहे......
       तमाम जीवस्रुष्टीला फ़सविण्याचा, ठकविण्याचा, गंडविण्याचा आणि बदनाम करण्याचा ठेका ब्राह्मणांनीच घेतला असल्याचे गडकरी येथे अधोरेखीत करतात. अशा अमानवी , कुविचारी टाळक्यांच्या औलादिंना महात्मा फ़ुले "कलमकसाई" का म्हणतात हे यावरून स्पष्ट होते.

22 प्रतिक्रिया :

 1. ब्राह्मणांची सगळी अशीच निपज असते काय हो !! विक्रुत

  ReplyDelete
 2. या बामनामुळेच वाघ्या आला

  ReplyDelete
 3. ब्राह्मण हे आधिपासूनच हे हरमखोरी करत आले आहेत. आपल्या लेखणीतून नक्किच काही तरी गरळ बरळतात हे नक्कि.या मध्ये तोच प्रयत्न आहे भटाचा.

  ReplyDelete
 4. अरे बापरे बामनांच्या डोक्यात मेंदू असतो की गोबर म्हणजे शेन ?
  कीती ही विक्रुती ज्यांच्या मुळे जगले त्यांचीच बदनामी हरामी कुठला ...................

  ReplyDelete
 5. मी पहिल्यांदाच आपल्या ब्लॉग वर आले आहे आणि मला आपले लेख आवडले पण काही लेख आपण ब्राह्मणद्वेषातून लिहिले आहेत असे वाटते.कारण नको ते मुद्दे इथे उकरून काढले आहेत.आता हाच लेख घ्या गडकरींचा हा लेख लिहिलायची गरज होती का ? हे सर्वांना माहीत आहे की त्यांनी शिवरायांचा अपमान केला.पण ते सगळं आता विसरलेत पण आपल्या लेखामुळे जुणे वाद नव्याने सुरु होतात.
  मी आपला ब्लॉग वाचत राहीन..

  ReplyDelete
  Replies
  1. @ Neha
   प्रतिक्रिया बद्द्ल धन्यवाद नेहा
   बरेच लेख असातीलही पण मी ब्राह्मणद्वेष करत नाही पण सगळेच ब्राह्मन चांगले नाहीत आणि काही चांगल्या ब्राह्मणांमुळे त्यांच्या कडे दुर्लक्ष नाही करता येणार.असे लिखान करावे लागते जुणे कारण त्याशिवाय सत्य काय होते हे कळत नाही,, चुक काय आणि बरोबर काय हे समजणे अत्यंत गरजेचे आहे माझे ब्राह्मन मित्र आहेत पण आमच्या मध्ये ब्लॉग वरून किंवा लेखावरून काही मतभेद नाहीत. कारण आपण ठरवायचे की कोणत्या विचाराने जगायचे

   Delete
  2. भट देशपांडे अक्कल कुठे घहान ठेवली काय तू ? विचार कर आणी बोल काय चाललय आज भारतामध्ये फ़क्त ब्राह्मनवाद.....तुम्हाला संपविल्याशिवाय भारतातील प्रगती होणार नाही

   Delete
  3. माझा एक मित्र (?) ब्राह्मण आहे. तो एकदा बोलता मला म्हणाला होता की तुम्ही बहुजन लोकं खुप अडाणी असता तुमची बायको जर परपुरुषाबरोबर नग्न सापडली की तुम्ही तीला मारहान करता आणि इज्जत सगळ्या गावभर जाते पण आम्ही ब्राह्मण तसे नाही करत जर आमची बायको किंवा घरातील कोणीही स्त्री परपुरुषाबरोबर नग्न झोपली असेल तर अम्ही त्यांच्या वर पांघरून घालुण जातो गाजा वाजा करत नाही.

   खरच यार ब्राह्मण संस्क्रुती काय मस्त आहे रे ......Image is everything नाद खुळाच.....

   प्रेमपत्र बरेच यायला लागलेत एका ब्लॉगर ला पण आलय

   Delete
 6. राम गणेश गडकरी हे नाव नुसते उच्चारले तरी मराठी वाचकाला ‘गडकरी’नावाचे जग समोर दिसू लागते. आजच्या आधुनिक युगातला एखादा शाळकरी विद्यार्थीही ‘एकच प्याला’,’भावबंधन’सारख्या नाटकांची नावे सहजपणे सांगून जातो. गडकरी गेले त्याला आता ८५ वर्षे उलटून गेली. साधारण:२५ वर्षांची एक पिढी असा हिशोब धरला तर गडक-यांच्या मृत्यूनंतर तीन पिढ्या उलटल्या आहेत. खरं तर एवढ्या काळात एखादा लेखक आणि त्याचे साहित्य केव्हाच विस्मरणात विरून नामशेष व्हायचे. पण गडक-यांचे साहित्य ह्या न्यायाला पुरून उरले. त्यांचे लेखन अगदी काल-परवाच झाले असावे असे वाटण्या इतपत ते ताजे आणि आजच्या बदलत्या संदर्भातही सुसुंगत वाटते.

  ReplyDelete
  Replies
  1. असं नाही की ब्राह्मणांनी सगळीकडेच घोळ केला ,,,, काही कामे , लिखाण चांगले सुद्धा आहे,..

   Delete
 7. जेवढे पण ब्राह्मण होऊन गेले ते सगळे नालायकच होऊन गेलेत ज्यांनीही लेखनी उचलली ती आमच्या महापुरुषांचा अपमान करण्यासाठीच.............................

  ReplyDelete
 8. हा आपल्या भारताचा इतिहास आहे की जेवढे ही आपले बहुजन महापुरुष जन्मले त्यांचा अपमान करण्याचा ठेका घेतला होता भटांनी हरामी , विदेशी, नालायक , व्याभिचारी भट

  ReplyDelete
 9. ब्राह्मन स्त्रिया तर एकापेक्षा एक आगाऊ असतात पुर्ण पैशासाठी देह झिजवायला तर कोनत्याही वेळी तयार असतात....त्यांना बस्स पैसे द्यायचे काम झाले त्यंना एवढेच पाहिजे असते

  ReplyDelete
  Replies
  1. प्रिया जोशीSaturday, 08 September, 2012

   @ रणजीत पाटील
   लेख सोडून काहीही बडबडू नका काय चाललय तुमचं काही पण मनाला वाटेल तसं बोलताय तोंड सांभाळा
   लाज वाटली पाहिजे तुम्हाला असं बोलायला...

   Delete
 10. खरच आहे की कोणीतरी म्हंटलं आहे की ब्राह्मन हरामी आहेत सगळे त्यांना महापुरुषांचा अपमान करण्याशिवाय काही येत नाही......

  ReplyDelete
 11. हे ब्राह्मण असे कसे नालायक आहेत हेच कळत नाही एकही ब्रह्मन चांगला नाही वाटतं यांच्यात सगळे हरामखोर आहेत एका माळेचे मनी

  ReplyDelete
 12. गडकरी असुदेत नाहीतर फ़डकरी सगळे नालायकच आहेत

  ReplyDelete
 13. ब्राह्म्ण आणी विक्रुती यांचं खुप जवळचं नातं आहे हे तर सिद्ध आहेच खेडेकर साहेबांनी तर दाखवून दिले आहेच की काय लायकी आहे यांची आणि यांच्या मुलींची आणि स्त्रियांची

  ReplyDelete
 14. धाकलं पाटील आपल्या ब्लॉग वरील प्रतिक्रिया बर्याच अशा अपमानकारक आहेत अशा प्रतिक्रिया काढून टाका

  ReplyDelete
 15. सुरज पसारेMonday, 10 September, 2012

  या नालयकाने काय काय दिवे लावलेत नाटकात त्रे जगजाहीर आहेच परवा कोल्हापुर मध्ये पण संभाजी ब्रिगेड ने सांगितले अहे सर्वांना...याची लायकी

  ReplyDelete
 16. राजु राजवाडेMonday, 10 September, 2012

  अरे त्यांनी लिहिले ते काय ? नाटकातील पात्र बोललेत त्यांनी कोठे शिवरायांची बदनामी केली काही पण बरळताय ...
  जय परशूराम

  ReplyDelete
 17. पुण्यातल्या संभाजी उद्यानमधला या नालायक गडकरीचा पुतळा काढून टाका....

  ReplyDelete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.