3 May 2013

इतिहासाच्या फ़ेरलिखाणाची गरज

            काही दिवसांपुर्वी सांगली मध्ये विद्रोही साहित्य आणि सांस्क्रुतीक संमेलन झाले.या साहित्य आणि सांस्क्रुतीक संमेलनात "इतिहासाचे विक्रुतीकरण आणि बहुजनांचे उद्ध्वस्तीकरण" या विषयावर तडाखेबंद परीसंवाद झाला.लेखणी हातात असलेल्या आणी वर्णवर्चस्ववादाच्या भुताने झपाटलेल्या ब्राह्मणी इतिहासकारांनी बहुजनांच्या इतिहासाची,त्यांच्या नायकांची चुकीची मांडणी करून बहुजनांच्या अस्मितेचे जाणीवपुर्वक विक्रुतीकरण केल्याचा सुर विद्रोही साहित्य संमेलनात एका विशेष परीसंवादात उमटला.लोकसाहित्याचा अभ्यास करून इतिहासाच्या फ़ेरमांडणीची गरज व्यक्त करण्यात आली.
बहुजनांच्या इतिहासाचे चुकीचे चित्रण केले जात असल्याची चर्चा होत असलेल्या पार्श्वभुमीवर हा परिसंवाद हा संमेलनाचे एक प्रमुख आकर्षण ठरला होता.ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.अशोक राणा,डॉ. नारायण भोसले, डॉ.राजेंद्र कुंभार यांनी कमालीच्या परखडपणाने आपली मते मांडली.
डॉ.राणा तर म्हणाले ब्राह्मणी वर्णवर्चस्ववादाच्या इतिहास संशोधन लेखनांवर आता केवळ टिका करून चालणार नाही, तर आता अभ्यास करून त्यांनी बहुजनांच्या चुकीच्या मांडलेल्या या इतिहासाची दुरुस्ती करावी लागेल.केवळ ब्राह्मणांना शिव्या घालून चालणार नाही, तर त्यांना रोखणे गरजेचे बनले आहे.भटांच्या ओंजळीतील तीर्थ प्यावेच लागते.त्यांनीच लिहिलेल्या इतिहासातील संदर्भ देऊन आता चालणार नाही.या प्रस्थापितांनी जाणीवपुर्वक संस्क्रुती कोशाची चुकिची रचना करून बहुजनांवर अन्याय केला आहे.मात्र आता नविन कोश तयार करण्याची गरज आहे.रामायण,महाभारत यांची रचना यांनी केली नसल्याचा दावा यावेळी केला.बहुजनांच्या सम्रुद्ध संस्क्रुतीला मोडण्याचा हा डाव मोडून काढण्यासाठी आता बहुजनातील अभ्यासकांनी पुढे येण्याची गरज आहे.
              खोटा इतिहास माथी घेऊनच बहुजनांची वाटचाल सुरु आहे.महाराजा शिवछत्रपतींनी तळागाळातल्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्याची उभारणी केली, पण त्याला लबाड इतिहासकारांनी दोन धर्मातील संघर्षाचे स्वरुप दिले.ब्रिटिश काळापासून विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी इतिहास आणि धर्माचा वापर केला जात आहे.आता देखील तेच सुरु आहे.जातीयवादाच्या इतिहासाला आता महत्व दिले जात आहे, हे चुकीचे आहे.चमचेगिरी करणार्या बखरकारांमुळेच चुकीचा इतिहास मांडला गेला.शिवरायांची सर्वाधिक बदनामी करणार्या बाबासाहेब पुरंदरे यालाच शासन आणि शिवरायांचे वारसदेखील पायघड्या घालून मदत करतात, हे खेदाचे आहे.भाजपचे सरकार मुळेच याला वेग आला आहे.नवीन इतिहासकारांनी बहुजनांचा खरा इतिहास समोर येण्यासाठी प्रचंड अभ्यास करण्याची गरज आहे.
सगळ्यात मोठी खंत म्हणजे बहुजनांचे शत्रु असलेल्यांच्या ताब्यात इतिहास आणि त्याचे पुरावे आहेत.डॉ. नारायण भोसले म्हणाले, लेखणी हातात असणार्यांनीच इतिहासाची चुकिच्या रितीने मांडणी केली आहे. वि.का.राजवाडे यांनी ब्राह्मणी व्यक्तिमत्वांना अडचणीत आणणार्या पुराव्यांना  जाळून टाकले आहे. त्यांनी केवळ  ब्राह्मणांचा गौरव करणारा निवडक इतिहासच निवडला.मुस्लिम राज्यकर्त्यांचे चुकीचे चित्रण करून वर्णवर्चस्ववाद्यांनी समाजात भांडणे लावल्याचा त्यांनी शेवटी आरोप केला.
इतिहासाच्या विक्रुत मांडणीने बहुजन समाजाचे मोठे नुकसान केले गेले आहे.वेदपुराणात ब्राह्मणांनी स्वत:ला देव तर बहुजनांना राक्षस मानल्याची  टीका इतिहास संशोधकांनी केली.आर्य चाणक्य,परशुराम यांचा चुकीचा इतिहास मांडला गेला आहे.महंमद ,अकबर आदी राजांचे चुकीचे चित्रण केले आहे.मुजुमदार,सावरकर यांनी मुघल काळ हिंदुसाठी वाईट ठरवलेला आहे.कुळवाडीभुषण बहुजनप्रतिपालक असलेल्या शिवरायांना सर्वाधिक त्रास देनार्या ब्राह्मणांनीच त्यांना आता गोब्राह्मण प्रतिपालक केले आहे.अफ़जलखान वधाच्या पोस्टरमागे केवळ राजकारण असल्याचा आरोप संशोधकांनी केला.मानवतेच्या सभ्यतेला कलंक असणार्या पेशवाईत विक्रुत सत्ताकारणांचा कळस गाठलेला असताना त्यांचे इतिहासात का चित्रण आले नाही.असाही सवाल बर्याच इतिहास संशोधकांनी केला.
आद्य नाटककार महात्मा फ़ुलेच !
आज विष्णूदास भावे यांची आद्य नाटककार म्हणून करून दिली जात असलेली ओळख हाच सर्वात मोठा बहुजनांच्या इतिहासाचा गळा घोटल्याचा पुरावा आहे.भावे यांनी फ़क्त नाटकातील पदांची रचना केली.महात्मा फ़ुले यांनीच सर्वप्रथम "त्रुतीय रत्न" हे मराठीतील पहिले नाटक लिहिले.पण तसा त्यांचा उल्लेख केला जात नाही, नव्हे तो वर्णवर्चस्ववाद्यांनी करून दिला नाही.राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फ़ुले हेच आद्य नाटककार आहेत.
वक्ते काय बोलले !!
* पेशव्यांचा पराक्रम लिहिणार्या इतिहासकारांनी नानासाहेब पेसव्याने क्षुद्रांना मंदिर प्रवेशाची केलेली बंदी इतिहासात का लिहिली नाही.
* नाना फ़डणीसांच्या भानगडींच्या माहितीचा कागद वि.का.राजवाडे यांनी का जाळून टाकला.
* दुसर्या बाजीरावाच्या काळात विवस्त्र महिलांच्या चालण्याच्या स्पर्धा होत होत्या पण त्यांचा इतिहासात कोठे उल्लेख नाही.
* झाशीच्या राणी लक्ष्मीबाईचा दत्तक मुलगा अठरा वर्षाचा असताना पोटाशी लहान मुल बांधुन घोडा चालविणार्या लक्ष्मीबाईची थोरवी गायली जाते.
* ज्यांना ब्राह्मणांकडून सर्वाधिक त्रास सहन करावा लागला, त्या धर्मनिरपेक्ष शिवरायांना गोब्राह्मण प्रतिपालक का व कोणी केले ?
* मानवतेवरील कलंक असणारी पेशवाई येण्यासाठीच रानडे आणि टिळक यांचे लेखन.
* बाबासाहेब पुरंदर्याकडून शिवरायांच्या इतिहासाची विक्रुत मांडणी, तरी देखील सरकार त्यांनाच लाखॊ रुपयांची मदत देते.
* जेम्स लेन ला वर्णवर्चस्ववाद्यांनीच मदत करून शिवछत्रपतींची बदनामी करण्याचा प्रयत्न केला.
* रा.चि.ढेरे सर्वाधिक बदमाश असल्याची घाणाघाती टीका यावेळी डॉ.राणा यांनी केली.
[ पण धाकलं पाटील सहमत नाहीत या टीकेला, कारण बाबा पुरंदरेसारखा बदमाश जगात कोठेच सापडायचा नाही ]

18 प्रतिक्रिया :

  1. पेशव्यांचा पराक्रम लिहिणार्या इतिहासकारांनी नानासाहेब पेसव्याने क्षुद्रांना मंदिर प्रवेशाची केलेली बंदी इतिहासात का लिहिली नाही.खरे अहे नालायक इतिहासकारांनी बराच इतिहास बाहेर आणला नाही.संभाजी ब्रिगेड च्या कार्याला सलाम करतो.इतिहास शुद्धीकरणासाठी.आज बहुजन समाज एवढे पुढे गेला आहे की ब्राह्मणांच्या टवाळक्या ओळखू लागला आहे.आणि प्रत्युत्तर देण्यास समर्थ आहे.
    जय शिवराय । जयोस्तु मराठा

    ReplyDelete
  2. खरं आहे पाटील बहुजनांचा खरा इतिहास बाहेर आला पाहिजे.तरच बहुजन समाजाला प्रेरणा मिळेल नाहीतर त्या मुर्ख टिळकाचे,नपुंसक संडासवीर सावरकराचे गुणगाण ऐकावे लागणार.लवकर काहीतरी केले पाहिजे.

    ReplyDelete
  3. आपल्या तोट्याचं गिळणारी आणि फ़ायद्याचं ओकणारी एकच निच जात भारतात स्थापित आहे.ती मोडीत काढली पाहिजे.एवढी हरामी जात मी कधी पाहिलीं नाही खरच.आपल्या शेंबड्यांना पुढे महामानव म्हणून आणले आणि आमचे महानायक दडपून ठेवलेत.निषेद भटुकड्यांचा

    ReplyDelete
  4. आरक्षणाची सुरवात कोणी केली ? आंबेडकरांनी ? अजिबात नाही ! शाहू महाराजांनी ? बिल्कूल नाही ! आरक्षणाची सुरवात केली भगवान मनूनी ! किती टक्के ? तर १०० % …कोणाला ? तर बामनांना. हे विपरीत आरक्षण होतं.सगळे नालायक बामन भिक मागून जगतात आणि आम्हाला उलट बोलतात मुर्ख बामन ..
    भटूगडे कुठले...साप म्हणावा धाकला पण बामन म्हणू नये आपला.

    ReplyDelete
  5. खान लव्हा लव्हा बोलिला । खानाचा लव्हा बेगीन आला ।।
    अफझलखान झाला पुरा । कृष्णाजी ब्राह्मण उठविला ।।
    शिवाजीराजा बोलला । ब्राह्मणा मारू नये तुला ।।
    तुजसी मारता शंकर हसे आम्हला । ना ऐकता ब्राह्मणाने,हात दुसरा मारिला ।।
    ब्राह्माणा मारू नये तुला । क्रिया शहाजीची आम्हाला ।।
    कृष्णाजी ब्राह्मणे हात तिसरा टाकीला । तरी होईल ब्रह्...महत्त्या भोसल्यांसी ।।
    म्हणून शिवाजीने राखिला । शेवटी कृष्णाजी ब्राह्मण कापिला ।।

    या बामनासारखे सगळ्यांना कापून काढले पाहिजे.मराठ्यांनो लक्षात ठेवा ब्रह्मणांचा खात्मा केला तरच इतिहास आणि भविष्य वाचू शकते.

    ReplyDelete
  6. बामनांनो तुमच्या कुचाळक्या,तुमच्या चहाड्या,तुमच्या हरामखोर्या आता बंद झाल्या पाहिजेत.तुम्हाला चांगलं माहीत अहे मराठांच इतिहास उगाच क्रुष्णा कुलक्र्णीचा इतिहास विसरू नका.नालायक बामनांनी इतिहासामध्ये काय काय दिवे लावलेत ते मोजणे पण मुस्किल आहेत.
    जय महाराष्ट्र । जय मुलनिवासी

    ReplyDelete
  7. ब्राह्मण इतिहासकर नसून इतिहास विध्वंसक आहेत.हा इतिहास केवळ बहुजनांवर वर्चस्व लादण्यासाठी लिहिलेला आहे.पण आता त्यांची चांगलीच चिकित्सा होत चालली आहे.जाग्रुतीचा वनवा पसरला आहे.या वणव्यात त्यांना खाक व्हावे लागेल अन्यथा सुधरावे लागेल

    ReplyDelete
  8. वक्ते काय बोलले !!
    - पेशव्यांचा इतिहास सर्वज्ञात आहेच.पण हे मी सुद्धा कधी ऐकले नव्हते
    - वि.का.राजवाडे समस्त ब्राह्मण समाजाचे लिडर नव्हेत
    - दुसरा बाजीराव पळपुटा होता हे माहीत अहे पण हे कुठे वाचले नव्हते.
    - शिवरायांना गोब्राह्मणप्रतिपालक म्हणजे मलाही भटी गौडबंगाल वाटते पण शिवरायांना सर्वाधिक जास्त्त त्रास ब्रह्मण लोकानी दिला हे चुकीचे आहे
    - मी बाबासाहेब पुरंदरेला समर्थन करत नाही.
    - जेम्स लेन ला मदत करणार्या ब्राहम्णांचा निर्वंश केला तरी चालेल पण भोळ्याभाबड्या ब्रह्मण समाजाला काही वेठीस धरू नका
    बस्स...एवढेच
    सर्वात जास्त पिचला जाणारा एक ब्राह्मण

    ReplyDelete
  9. धाकलं पाटील हे मान्य की काही आपले शुर वीर इतिहासामध्ये नोंदिले नाहीत ती चुक आमच्या आधीच्या ब्राह्मणांची आहे आमची नाही याबद्दल आपले काय मत आहे ? खरच वाटतय का की आमच्या मुर्ख पुर्वजांनी केले त्याची शिक्षा आम्हाला देणं योग्य आहे एक मराठा म्हणून नव्हे तर एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून विचार करा आणि प्रतिक्रिया द्या

    ReplyDelete
    Replies
    1. बरोबर आहे जे ब्राह्मण आजही काही चुकीचा इतिहास लिहित असतील किंवा इतिहासाचे विक्रुतीकरण करत असतील तर त्यांना नक्की शिक्षा द्या पण समस्त ब्राह्मण जातीला शिव्या देऊ नका.मी ब्राह्मण म्हणून सांगत नाहीये.कोणत्याही जातीची असते तरी हेच सांगितले असते.तुमचे लक्ष आता ब्रिगेड कडे जास्त वळतय आपण या आधी रामदास स्वामींचा पण अपशब्द वापरून अपमान केलात.तुम्ही नेहमी स्वतंत्र्य विचार करता असाच विचार करा देशद्रोही लोकांच्या नादाला लागू नका.
      बर्याच ग्रुप वर ब्राह्मण मुलींबद्द्ल खूप अश्लील लिहिले जाते म्हणून मी तर फ़ेसबुक वापरणे बंद केले आहे.असले प्रकार आपल्या सारख्या लोकांनी थांबवायाला पाहिजे असे मला वाटते.आज ब्राह्मण आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहे हेच खरे.

      Delete
    2. तुमच्या दोघांचं भटी पुराण बास्स करा.जेंव्हा एखाद्या मराठा माणसाचा अपमान होतो तेंव्हा सेपूट घालून कोठे जातोस ? जरा ब्राह्मनांविरोधी बोलले की आले ज्ञान शिकवायला.
      धाकलं पाटील आम्ही पहिल्यापासूनच आपल्या बरोबर आहोत तेंव्हा आपलं काम सुरु ठेवा
      जय शिवराय । जय महाराष्ट्र । जयोस्तु मराठा

      Delete
  10. शिवशाहीर अशी बिरुदावली मिरवणारा आणि शिवइतिहासाच्या नावाखाली ब्राम्हणी इतिहासाची बेमालूम "बतावणी" करणारा एक बेमुर्रवत सोंगाड्या या महाराष्ट्रात राहतो . छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा महान आणि जेष्ठ अभ्यासक म्हणून मिरवतो. इतिहास संशोधनाच्या नावाखाली वाटेल त्या थापा मारतो. आणि वरतून " मी म्हणेल तोच खरा शिवाजीचा इतिहास अशी उर्मट मिजाशी दाखवतो....तरीही महाराष्ट्रातील कुणाही शिवप्रेमींनी त्याचे मुस्काट फोडून त्याला ताळ्यावरआणण्याचे धाडस दाखवले नाही हें आपली मनगटे मोडल्याचे आणि मन -मेंदू बधीर झाल्याचेच लक्षण म्हणावे लागेल.

    ReplyDelete
  11. जयंतीचा घोळ
    ----------------------------------------------------------------------
    शिवजयंती इंग्रजी तारखे नुसार ( ई स ) की तिथी नुसार साजरी करायची ? शिवजन्माची तारीख १९२७ की १९३० ? हा घोळ देखील पुरंदरे यांनीच मुद्दामहून घातला. त्या मुळेआजही या महापुरुषाच्या एका वर्षात दोनवेळा जयंत्या साजर्या होतात. आणि हा स्वतःला शिवभक्त संबोधणारा सोंगाड्या तरीही मुग गिळून बसतो. याला काय म्हणावे ? मुळात राज्य सरकार ने शिवजन्माचा हा पुरंदरे रचित घोळ मिटवण्य! साठी एक समिती नेमली होती. पुरंदरे यांनी या समितीचे सदस्य होणे मुद्दाम नाकारले. नंतर शासनाने १९ फेब्रुवारी तारीख जाहीर केल्यावर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी सुत जमवून आणि जयंत साळगावकर प्रायोजक करून तिथीप्रमाणे चे शुक्लकाष्ठ काढले . या मागे मराठी कालगणनेचा आदर नव्हे तर कुत्सितपणा आहे हें कितीही लपवले तरी लपत नाही .

    ReplyDelete
  12. पुरंदरेची अशीही बनवा बनवी
    ------------------------------------------------------------------------
    पुरंदरेची लेखणी काशी अफलातून बनवा बनवी करते याचे अनेक उदाहरणे देता येतील शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ ( ज्यातील फक्त एक पद /सरसेनापती (सरनौबत ) मराठ्यांकडे आणि बाकीची सर्व पदे ब्राम्हण / प्रभू यांना असत ) पुरंदरे यांनी जेव्हा जेव्हा अष्टप्रधान मंडळाचा उल्लेख केला तेंव्हा अष्टप्रधान मंडळातले ब्राम्हण कारभारी म्हणजे स्वराज्याचे आधारस्तंभ ...निष्ठा आणि कर्तुत्वाचे मूर्तिमंत पुतळे ! असाच केला. वास्तविक अष्टप्रधान मंडळातील आण्णाजी दत्तो राहुजी सोमनाथ ,मोरोपंत पिंगळे , बाळाजी आवजी व आवजी बाळाजी,सोनोपंत डबीर इत्यादी ब्राम्हण कारभारी शिवाजी महाराजांच्या काळात देखील प्रचंड भ्रष्टाचार आणि अपहार करीत असत. आण्णाजी दत्तो हा या भटगटाचा म्होरक्या होता. त्याच्याच स्वार्थी-लोभी आणि पाताळयांत्रि कारस्थाना मुळे शिवाजी -संभाजी पितापुत्रातील स्नेहाचे गैरसमजात रुपांतर झाले ,त्यानेच सोयराबाईच्या मनात सावत्र पानाचे विष कालवले.शिवाजी महाराजांवर , संभाजी महाराजावर विषप्रयोग करण्या पर्यंत , संभाजी महाराजांना अटक करून अकबराच्या ( औरंगजेबाचा पुत्र ) ताब्यात देण्या पर्यंत या आण्णाजी दत्तो आणि मंडळीची मजल गेली होती. इतकेच नव्हे तर शिवाजी महाराजांचा गूढ मृत्यू ...ट्या नंतरचीगोपनीयता. संभाजी महाराजांना न कळवता गुपचूप अंत्यविधी उरकणे इत्यादी कटकारस्थाने देखील या मंडळी नी केली, अखेर संभाजी राजांनी या सर्वाना हत्तीच्या पायी ठेचून मारले. आण्णाजी दत्तो आणि कंपूच्या या राज्य बुडवेगिरीचा बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या अख्या हयातीत एकदाही उल्लेख केला नाही , उलट हा काळाकुट्ट सत्य इतिहास लपवण्याचा प्रयत्न केला .

    ReplyDelete

  13. साहित्यातला दहशतवादी
    असो सांगायचा मुद्दा हा की पु ल देशपांडे हा ‘व्यक्ती‘ साहित्याचा हरमाल विकणारा एक पोटार्थी ‘वल्ली‘ माणूस होता इतकेच ! त्याला काहीच वज्र्य नव्हते. शिरवाडकर तरी किमान मनाची नाहीतरी जनाची लाज बाळगून
    नाटक आणि कविता या पलीकडे रेकले नाहीत ; परंतु या कावळ्याने बारा पिंपळा खालचा एकही मुंजा ‘रंगवल्या' शिवाय सोडला नाही. अगदी कुणाच्या दहाव्याच्या पिंडाला सुध्धा हें लाडकं व्यक्तिमत्व ‘शिवल्या शिवाय त्या मृतात्म्याला स्वर्गात जागा मिळणार नाही असं दहशतीचं वातावरण मराठी साहित्य वर्तुळात बनलं होतं .

    ReplyDelete
  14. खरया महान लेखकांना समोर आणा
    मराठीत आंतराष्ट्रीय तोडीच्या कलाकृती निर्माण होत नाहीत, असे म्हटले जाते. परंतु हे खरे नाही. मराठीत महान म्हणता येतील, अशा कलाकृती आहेत. तथापि, त्यांना उपेक्षेच्या गर्तेत ढकलून कुसुमाग्रज उर्फ शिरवाडकरांसारख्या बोगस लोकांचाच उदो उदो केला जातो. त्यांनाच ज्ञानपीठ पुरस्कार दिले जातात. मग खरे टॅलेंट जगासमोर येणार कसे. मराठी प्रसारमाध्यमांनी आता तरी आपली जातीय भूमिका सोडून खरे टॅलेंट समोर आणले पाहिजे. अन्यथा स्वातंत्र्यानंतरचा आपला वाङ्मयीन इतिहास काळ्याकुट्ट पर्वाचा इतिहास ठरेल.

    ReplyDelete
  15. खरे आहे तुमचे. अफझल खानाच्या पदरी असलेल्या कृष्णाजी भास्कराने शिवाजी महाराजांवर वार केला हे कोणी नाकारले नाही तसेच बाजीप्रभू देशपांडे ह्यांनी शेकडो वार शिवाजी महाराजाना सुखरूप ठेवण्यासाठी झेलले हे हि कोणी नाकारले नाही.
    खुद्द छत्रपती नी अष्ट प्रधान मंडळात सात ब्राह्मण ठेवले होते. खुद्द छत्रपतीनी मातृवत असणारया (पितृवत अथवा गुरुवत म्हणाल्यावर अजून वाद व्ह्यायचा) सोनोपंतांची महाबळेश्वर येथे तुला केली (मातोश्री जिजाउञ्च्या तुलेसोबत).

    'खरा इतिहास' म्हणून कृष्णाजी भास्कराचे चित्र प्रसिद्ध करू पाहता मग ते अनेक मराठ्यांच्या साठी सुद्धा प्रसिद्ध करावे लागेल . मोरे, पिसाळ,खोपडे, सावंत, घोरपडे, शिर्के, निंबाळकर इतकेच काय खुद्द एकोजीराजे सुद्धा शिवाजी महाराजांवर चालून आले होते. (अर्थात तुम्हाला ते चालेल कारण तो (स्वार्थाचा)राजकीय भाग आहे).


    प्रत्यक्ष पित्याला हत्तीच्या पायी दिलेले असतानाही धाकल्या छत्रपतीसाठी जिवाजी बाजी लावणारे , स्वतःचे वतन लिहून सोडून राजाराम महाराजांना जिंजीच्या वेढ्यातून सोडवणारे खंडोबल्लाळ 'स्वामीभक्त' ठरण्यासाठी कोणाच्या प्रमाण पत्राची आवश्यकता आहे काय?
    महाराष्ट्राला महाराष्ट्राबाहेर नेणारा महायोद्धा बाजीराव असो वा ज्याच्या कर्तृत्वाने केवळ अचंबित होवू शकतो असे माधवराव पेशवे असोत - ह्यांनी सातारकर छत्रपतींना कायम स्वामी मानले - कोल्हापूर आणि सातारा ह्यांच्यातले वाद मिटावे म्हणून सदैव प्रयत्न केले.

    स्वराज्यासाठी वेळोवेळी अनेकांनी योगदान (अनेक त्याग, प्रसंगी बलिदान) दिले आहे - गोपालकृष्ण गोखले,टिळक, रानडे, आगरकर, कर्वे,वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, सावरकर किती नावे घ्यावी...?

    समाज सुधारणा करण्यासाठी धडपडणारे, अस्पृश्यता निवारण करण्यासाठी धडपडणारे आगरकर, सावरकर, प्रबोधनकार ठाकरे,साने गुरुजी ब्राह्मण होते.
    महाराष्ट्रासाठी लढा देणार्यात अग्रणी आचार्य अत्रे,महाराष्ट्रासाठी अर्थमन्त्रिपदाचा राजीनामा नेहरूच्या तोंडावर फेकणारे चिंतामणराव देशमुख ब्राह्मण होते (चंद्र, सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही म्हणणारे स. का. पाटील कोण होते ? दिल्लीची हुजरेगिरी करणारे यशवंतराव चव्हाण कोण होते ? - यशवंतराव चव्हाण आणि नंतरचे सगळे चव्हाण तसेच पवार, पाटील ह्यांनी कायम दिल्लीपुढे गुढघे टेकलेलेच आहेत).
    असो, आजही गाव पातळीपासून मंत्रालयापर्यंत कारभार हाकणारे (आणि लुटणारे) कोण आहेत? गावो गावात दलितांवर अत्याचार (बलात्कार/मारहाण/प्रसंगी हत्या) करणारे कोण आहेत?
    आजही मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी लढणारे, समाजसेवेत अग्रणी असणारे कोण आहेत? स्वतःच्या कर्तृत्वाने (कला, क्रीडा आणि थोड्या फार प्रमाणात उद्योगात हि ) महाराष्ट्राची ध्वजा उंचावणारे कोण आहेत?
    इतिहास उघड्या डोळ्यांनी आणि स्वच्छ मनाने पहा आणि तो चुकीचा वाटत असेल तर वर्तमान पहा (मागची एक दोन दशके) .

    बरी वाईट माणसे सगळीकडे असतात मात्र म्हणून पूर्ण जातीला वाईट ठरविणे चूक आहे.
    तुमच्या टिपण्णी मधून ब्राह्मण द्वेष दिसतो. आत्मपरीक्षणासाठी उदाहरणे दिली, कृपया जाती द्वेष थांबवा एवढीच मनःपूर्वक विनंती.

    ReplyDelete
  16. खरे आहे तुमचे. अफझल खानाच्या पदरी असलेल्या कृष्णाजी भास्कराने शिवाजी महाराजांवर वार केला हे कोणी नाकारले नाही तसेच बाजीप्रभू देशपांडे ह्यांनी शेकडो वार शिवाजी महाराजाना सुखरूप ठेवण्यासाठी झेलले हे हि कोणी नाकारले नाही.
    खुद्द छत्रपती नी अष्ट प्रधान मंडळात सात ब्राह्मण ठेवले होते. खुद्द छत्रपतीनी मातृवत असणारया (पितृवत अथवा गुरुवत म्हणाल्यावर अजून वाद व्ह्यायचा) सोनोपंतांची महाबळेश्वर येथे तुला केली (मातोश्री जिजाउञ्च्या तुलेसोबत).

    तुम्ही अफजल खानासोबत 'खरा इतिहास' म्हणून कृष्णाजी भास्कराचे चित्र प्रसिद्ध करू पाहता मग ते अनेक मराठ्यांच्या साठी सुद्धा प्रसिद्ध करावे लागेल . मोरे, पिसाळ,खोपडे, सावंत, घोरपडे, शिर्के, निंबाळकर इतकेच काय खुद्द एकोजीराजे सुद्धा शिवाजी महाराजांवर चालून आले होते. (अर्थात तुम्हाला ते चालेल कारण तो (स्वार्थाचा)राजकीय भाग आहे).


    प्रत्यक्ष पित्याला हत्तीच्या पायी दिलेले असतानाही धाकल्या छत्रपतीसाठी जिवाजी बाजी लावणारे , स्वतःचे वतन लिहून सोडून राजाराम महाराजांना जिंजीच्या वेढ्यातून सोडवणारे खंडोबल्लाळ 'स्वामीभक्त' ठरण्यासाठी कोणाच्या प्रमाण पत्राची आवश्यकता आहे काय?
    महाराष्ट्राला महाराष्ट्राबाहेर नेणारा महायोद्धा बाजीराव असो वा ज्याच्या कर्तृत्वाने केवळ अचंबित होवू शकतो असे माधवराव पेशवे असोत - ह्यांनी सातारकर छत्रपतींना कायम स्वामी मानले - कोल्हापूर आणि सातारा ह्यांच्यातले वाद मिटावे म्हणून सदैव प्रयत्न केले.

    स्वराज्यासाठी वेळोवेळी अनेकांनी योगदान (अनेक त्याग, प्रसंगी बलिदान) दिले आहे - गोपालकृष्ण गोखले,टिळक, रानडे, आगरकर, कर्वे,वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, सावरकर किती नावे घ्यावी...?

    समाज सुधारणा करण्यासाठी धडपडणारे, अस्पृश्यता निवारण करण्यासाठी धडपडणारे आगरकर, सावरकर, प्रबोधनकार ठाकरे,साने गुरुजी ब्राह्मण होते.
    महाराष्ट्रासाठी लढा देणार्यात अग्रणी आचार्य अत्रे,महाराष्ट्रासाठी अर्थमन्त्रिपदाचा राजीनामा नेहरूच्या तोंडावर फेकणारे चिंतामणराव देशमुख ब्राह्मण होते (चंद्र, सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही म्हणणारे स. का. पाटील कोण होते ? दिल्लीची हुजरेगिरी करणारे यशवंतराव चव्हाण कोण होते ? - यशवंतराव चव्हाण आणि नंतरचे सगळे चव्हाण तसेच पवार, पाटील ह्यांनी कायम दिल्लीपुढे गुढघे टेकलेलेच आहेत).
    असो, आजही गाव पातळीपासून मंत्रालयापर्यंत कारभार हाकणारे (आणि लुटणारे) कोण आहेत? गावो गावात दलितांवर अत्याचार (बलात्कार/मारहाण/प्रसंगी हत्या) करणारे कोण आहेत?
    आजही मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी लढणारे, समाजसेवेत अग्रणी असणारे कोण आहेत? स्वतःच्या कर्तृत्वाने (कला, क्रीडा आणि थोड्या फार प्रमाणात उद्योगात हि ) महाराष्ट्राची ध्वजा उंचावणारे कोण आहेत?
    इतिहास उघड्या डोळ्यांनी आणि स्वच्छ मनाने पहा आणि तो चुकीचा वाटत असेल तर वर्तमान पहा (मागची एक दोन दशके) .

    बरी वाईट माणसे सगळीकडे असतात मात्र म्हणून पूर्ण जातीला वाईट ठरविणे चूक आहे.
    तुमच्या टिपण्णी मधून ब्राह्मण द्वेष दिसतो. आत्मपरीक्षणासाठी उदाहरणे दिली, कृपया जाती द्वेष थांबवा एवढीच मनःपूर्वक विनंती.

    - अब्राह्मण ,अमराठा असा एक मराठी माणूस

    ReplyDelete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.