29 March 2013

॥ राजा शिवछत्रपती ॥

॥ राजा शिवछत्रपती ॥
लेखक : बळवंत मोरेश्वर पुरंदरे
आव्रुत्ती चौदावी, दिनांक : १ एप्रिल २००१
        राजाशिवछत्रपती ग्रंथ पुरंदरे यांनी १ एप्रिल २००१ रोजी प्रसिद्ध केला. त्यांनी महाराष्ट्रातील लोकांना चांगलच एप्रिल फ़ुल बनवलं असं दिसतं. त्यांनी ग्रंथात पान नं.१२५ व १२६ तसेच १८१ व १८२ वर जेम्स लेन सारखेच लेखन केलेले आहे. कदाचित त्यांना असं सुचवायचं आहे की काही शब्द व वाक्य वगळून अर्थबोध असे उतारे करा.

पुरंदरेंच्या ग्रंथातील काही लेखन : पंतांचे शहाजीराजांवर, आईसाहेबांवर, शिवबाबर, भोसले कुटुंबावर असे प्रेम होते की स्वामी आणि सेवक हे नाते उरलेच नव्हते. पंत म्हणजे भोसल्यांच्या कुटुंबातलेच. आजपर्यंतची सारी हयात राजांच्या पदरीच गेलेली होती. ते वयाने सत्तरीच्या दारात उभे होते. शहाजी राजेही त्यांना फ़ार मान देत. राजांच्या घरातले ते मानाचे, धाकाचे, दरार्याचे, मायेचे आणि ममतेचे वडीलधारे पुरूष होते, ते सर्वांवर हक्काने प्रेम करीत.
सतत दोन पिढ्या पंत राजकारणात वावरत असावेत. राजांचा आणि त्यांचा स्वभाव सारखाच होता. स्वतंत्र दौलत स्थापावी असं दोघांनाही वाटले. आईसाहेबांवर ते फ़ार माया करीत. हि बाई अशी तशी नाही, हिची जडण घडण काही वेगळीच आहे; पण त्यांची ती मुळची रग थोडीच जाते, हे त्यांनी ओळखले होते. शिवबांवर तर खुद्द शहाजीराजांचाही नसेल इतका जीव पंताचा होता.
ते अधुनमधुन, कधी कधी स्वत:च्या संसारातही लक्ष घालीत. पंत देशस्थ रुग्वेदी ब्राह्मण. गोत्र ? गोत्र शांडिल्य; पण खरे म्हणजे त्यांचे, आईसाहेबांचे आणि शिवबाचे गोत्र एकच होते. पंत म्हातारे झाले होते; पण त्यांच्या स्वभावातला हौशीपणा कमी झाला नव्हता. मोठा हौशी म्हातारा !. म्हातारपणी हौस करायला मन तरूण असावे लागते.
वरील उतार्यांमध्ये एकही शब्द किंवा वाक्य बाहेरचे नाही. किंवा अनुस्वार मात्रा, उद्गारवाचक चिन्हे, प्रश्नचिन्हे  बाहेरून लावलेली नाहीत. वरील लिखाण पुरंदरेंच्या कादंबरीमध्ये पान नं.१२५ व १२६ वर आहे.

पाने १८१ व १८२ वर पुरंदरे त्यांच्या ग्रंथात लिहितात : एखाच्या शिल्पकाराने देवाची सुंदर मुर्ती घडवावी, प्रसन्न देवपण त्या मुर्तीत उतरावे, ओंजळभर फ़ुले भक्तिभावाने वाहावीत अन असे म्हणावे, त्वमेव माता पिता त्वमेव... त्वमेव सर्व ममदेव देव! ही मुर्ती मी घडवली, मीच हिचा निर्माता आहे, हा अहंकार तेथे रतीभरही न सापडावा. त्यांचा आनंद त्या शिल्पकाराचा होता, शिवरायांची मुर्ती त्यांनी घडवली होती. पण ही मुर्ती मी घडवली, मीच हिचा निर्माता आहे असा अहंकार पंतांच्या मनात कधीही उमटला नाही.
            याआधीच्या जुण्या आव्रुत्ती मध्ये सुद्धा पुरंदरेनी जे अकलेचे तारे तोडले आहेत ते तर कहरच आहेत. हे सर्व करण्यामागे पुरंदरेंच्या मनात काय पाप आहे ते दिसून येते. हळू हळू येईल बाहेर यांनी काय काय दिवे लावलेत ते. बर्याच ठिकाणी पुरंदरेनी घेतलेले मुद्दे अनाकलनीय आहेत. परत मला प्रश्न पडतो की पुरंदरेंना शिवशाहीर का म्हंटलं जातं ? वासरात लंगडी गाय शहाणी असा प्रकार आहे हा. पण आज खर्या इतिहासकारांमुळे पुरंदरेंचे पितळ उघडे पडले आहे हे निश्चित.
            पुरंदरे शिवरायांचा इतिहास सांगत नाही, तर ते दादोजी कोंडदेवचे उदात्तीकरण पडद्यामागून करत आहेत. पुरंदरेनी लेन ला कोणत्या प्रकारची माहीती दिली हे चाबकाचे फ़टके मारून काढून घ्यावेत. या अगोदरच सोलापुरच्या समारंभात त्यांनी जेम्स लेन च्या पुस्तकाचे कौतुक केले होते. पुरंदरेचे वरील उतारे जिजामाता, शिवाजी राजांचे चरित्रहनन करतात. आता पर्यंत साप सोडून जमीन धोपटण्यासारखा प्रकार चालला होता. चोर सोडून संन्याशाला फ़ाशी असा प्रकार चालू होता. मराठी संघटना, मराठा समाज यांच्याविषयी पुरंदरेंच्या मनात असुया आहे. व्यासपिठावर त्याचे खाण्याचे दात व दाखवण्याचे दात निराळेच असतात.

पुरंदरे पान नं.५० व लिहितात : मरायला माणसे मराठ्यांची चांगली. दुसर्यासाठी वक्तशीरपणे मरतात. कडक झुंजतात. अगदी कोंबड्यासारखी जीव खावून! मालकाला यश मिळवून देतात...कुठेही चार दाणे फ़ेकले की तेवढे टिपीट पोट भरतात. त्यांना मालकाने कापून खाल्ले तरी त्यांची तक्रार नसते.
            पुरंदरेने लेनच्या पुस्तकाची स्तुती केलेली आहे. आनंद देशपांडे यानेे सप्टेंबर २००३ च्या दैनिक "सामना" मध्ये लेनच्या पुस्तकाचे कौतुक करताना म्हंटले की लेन चे पुस्तक संदर्भग्रंथ म्हणुन ग्रंथालयामध्ये असावे. ब्राह्मण संपादक, वार्तापत्रे यांनी मराठी संघटनांना दोष दिला आहे. जेम्स लेनच्या पुस्तकाला कारणीभुत झालेला पुरंदरे यांनी मात्र तोंड उघडले नाही. ते पाहत आहेत महान नाटक. त्यांचे स्वतःचे नव्हे; महाराष्ट्रातील लोकभावनांचे. चाणक्यनितीचा मनुष्य तो म्हणतो "मी माझ्या ’राजाशिवछत्रपती’ चौदावी आव्रुत्ती या ग्रंथात एवढे लिहुनही त्यांच्या डोक्यात अजुनही कसे शिरले नाही ?" या सर्व सर्व घटनांत पुरंदरे सर्वात पुढे आणि पिलावळ त्याच्या मागून. 
            पुरंदरे लेनची स्तुती करतात, धिक्कारही करतात. बेभरवशाचा माणुस! लोकं म्हणतात त्याला शाहीर. पण मला अजुनही समजलं नाही की पुरंदरेंना शाहीर का म्हणतात. कधिही शाहिरी न गायलेली. पण ब्राह्मण लेखकांनी दिलेला शाहिरीचा डगला मात्र अंगावर घालतात आणि शाहिरीचं ढोंग करून ,शिवरायांचा खोटा इतिहास सांगुण साध्या भोळ्या लोकांना फ़सवतात. मराठ्यांचा खरा इतिहास सांगण्याऐवजी खोटा इतिहास सांगतात.
         आधीच्या काळात होनाजी बाळा, राम जोशी, पट्ठे बापुराव हे शाहीर होते. शाहीर स्वतंत्र असतो. तो बुद्धीचातुर्याने लोकांचे मनोरंजन करतो. पोवाडे, कथानकांचे वर्णन करतो. पुरंदरेंचा रग मुस्लिमद्वेष. जळी, स्थळी, पाषाणी त्यांना मुसलमान दिसतो. मुसलमान राज्यकर्यांविषयी ते राईचा पर्वत करतात. पण खरं तर मुस्लिम सुलतानांनी जेवढे अत्याचार प्रजेवर केले तेवढे  अत्याचार पेशवे काळात प्रजेवर झाले आहेत.
            पुरंदरेचा इतिहास थोडा, कल्पना मात्र भव्य. कल्पनेतच वाचायचं...अहंगडाला गोंजारून, सत्याला बाजुला सारून. पुरंदरेवर सेतूमाधवराव पगडी, शेजवळकर, एम.व्ही.धोंड यांनी कडाडून हल्ला केला आहे. हे सर्व जण म्हणतात की ब्राह्मण शाहिरांनी, कादंबरीकारांनी, कथाकारांनी, नाटककारांनी, सिनेमावाल्यांनी इतिहास नासवला आहे. या सर्वांवर पुरंदरेने कडी केली आहे. 
इतिहासकार, इतिहाससंशोधक, श्रीमंत कोकाटे यांनी पुरंदरेच्या फ़ोटोसहीत एका छोट्याशा पुस्तिकेमध्ये लिहिले आहे की, "बाबा पुरंदरे हाच खरा जेम्स लेन" ते म्हणतात लेन च्या लिखाणासारखेच पुरंदरेंचे लिखान भयानक, वाचवतही नाही. मन,अंत:करण द्रुढ करावे लागते. जसजसे वाचत जावे तसतसे रक्त तापत जाते आणि शेवटी उद्गार बाहेर येतात. "काय हा उलट्या काळजाचा माणुस! याने तर जिजामाता, शिवबांचे पंख लावून कोट्यावदी रुपये मिळवले आणि या अशा माणसाने जिजामातेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवावेत ! "
काही वर्षापुर्वी प्रतिकात्मक "शिवस्रुष्टी" शिवाजी पार्क, मुंबई इथे उभी केली होती. चिपळून तालुक्यातील डेरवण येथे कोल्हापुरच्या वालावलकर धर्मादाय विश्वस्त संस्थेकडून "शिवस्रुष्टी" उभा केली. उद्घाटन सरसंचालक सुदर्शन यांच्या हस्ते झाले. त्यासाठी त्यांना त्यांच्या डोक्यावर पडलेल्या चपलांच्या पावसाचे स्वागत करावे लागले. कारण होते "शिवस्रुष्टी"त रामदास आणि कोंडदेवाची शिल्पे. तेथे जी शिल्पे आहेत तेथे शहाजी राजांची शिल्पे नाहीत.

16 प्रतिक्रिया :

 1. बाब्या पुरंदरेला शाहीर म्हणने म्हणजे खर्या शाहिरांचा अपमान अहे हा.हरामखोराने शिवरायांचा अपमान केला आहे त्याच्या घाणीने भरलेल्या डबक्यामध्ये.
  पुरंदरे या सर्वाच्या अनौरस पुत्राचा जाहीर निषेद........
  ब्राह्मण संपवा देश वाचवा............

  ReplyDelete
 2. नालायक पुरंदरेने मराठ्यांची बदनामी केल्याबद्दल चव्हाण डॉक्टरांनी केस खटला दाखल केला आहे पुरंदरेवर

  ReplyDelete
 3. जेम्स लेन लिहितो, ‘एकप्रकारे नवर्‍याने टाकलेल्या त्याच्या (शिवरायांच्या) आईने आपल्या अंतर्मनात खोलवर रुजलेल्या प्रेरणा शिवाजीच्या आदर्श पुरुष होण्याच्या कृतीला नियंत्रित करीत होत्या. खरं तर, शिवाजीचं शौर्य आपल्या आईला खुश ठेवण्याचाच प्रयत्न होता. कारण शिवाजीच्या आईला आपल्या यादव घराण्याच्या थोरवीची जाणीव होती. आपला नवरा (शहाजी) आपल्या घराण्यापेक्षा हलक्या कुळातला आहे, याचीही तिला जाणीव होती. म्हणूनच हिंदुराज्याचे पुनर्निर्मिती करण्याचे स्वप्न तिने आपल्या मुलावर बिंबवले.’ हे विश्लेषण शहाजी-जिजाबाई-शिवराय यांनाच नव्हे; तर जे स्वराज्यासाठी लढले, मेले त्यांच्याही समर्पणाला कलंकित करणारे आहे.

  ReplyDelete
 4. एकाही चांगल्या ब्राम्हणाने जेम्स लेनला मदत करणार्‍या ब्राम्हणांना शिक्षा व्हावी म्हणून एक ओळ एखाद्या वृत्तपत्रात लिहिल्याचे ऐकिवात नाही. उलट अनंत देशपांडे नावाच्या भटाने सामना दैनिकात लेख लिहून एक उत्कृष्ट पुस्तक अशी भलावण केली होती. आणि बाबा पुरंदरे नावाच्या जगातील सगळ्यात मोठया शिवद्रोह्याने सोलापुरातील जनता बँकेच्या व्याख्यानमालेत त्या पुस्तकाचे “वाचनीय पुस्तक” म्हणून कौतुक केले होते. सगळे ब्राम्हण मुस्लिमांच्या विरोधात प्रचार करताना सवाल करतात कि “सगळे मुस्लीम दहशतवादी नसतात, पण सगळे दहशतवादी मुस्लीम कसे?” आणि अशा प्रचाराला आमचे भोळेभाबडे बहुजन बळी पडतात.

  ReplyDelete
 5. जिज्ञासूंनी www.babapurandare.blogspot.com हा ब्लॉग बघा, त्यात फक्त पेपर ला आलेल्या बातम्या दिलेल्या आहेत,
  पुरंदरेचा हरामखोर पणा समोर येईल.

  ReplyDelete
 6. मस्त पाटील अगदी संशोधनात्मक लेख आहे बाबा पुरंदरेची लायकी आता सर्वांना माहीत झाली अहे.एक दिवस याचे भटी गौडबंगाल बंद होईल.आज बहुजन समाज आपल्या सारख्या लोकांमुळे जाग्रुत होत अहे नक्कीच ब्राह्मनांचा अंत जवळ आलाय

  ReplyDelete
 7. मला आधीपासूनच माहिती होते कि बाबा पुरंदरे यांनी आतापर्यंत एकाही पोवाडा लिहिलेला नाहीये किंवा गायलेला नाहिये..... म्हणुन म्हणतो संपवा या भटाला आणि पिळावळीला.

  ReplyDelete
 8. पहिल्यांदा लेनला मदत केली. त्याला घरातील वगेरे संबोधले. त्याच्या पुस्तकाला प्रसिद्धी दिली. लेनचे कवतुक सोहळे केले. दरवर्षी भेटायला ये वगेरे म्हणून झाले. लेनेही सार्यांचे आभार मानले.
  मराठा संघटनांनी आवाज उठवला. मग हे म्हणू लागले एवढे वाईट नाही. उगी विनोदाला एवडे महत्व देऊ नका. त्यापेक्षा पोर्तुगीजांचे हे लिखाण वाचा. यावर मराठा समाज पेटला. आदळ आपट सुरु झाली. त्यानंतर यांनी थोडी दखल घेत शांतता पाळली. मग थोडा थोडा हळू हळू निषेद करू लागले. आता म्हणतात लेने आमचे श्रद्धा स्थान दुखावले. त्याने इंग्रजी मेंदूतून लिखाण केले.!!!

  ReplyDelete
 9. हरामखोर पुरंदरे याने दादोजी कोंडदेव, नारायण ठोसर उर्फ रामदास अश्या असंख्य स्व:जातीच्या सामान्य लोकांना अत्यंत जाणीव पूर्वक नव्हे "प्ल्यान" करून नियोजनबद्धरित्या घुसडले आहे. त्यांचे उदात्तीकरण केले आहे. पायाची वाहन डोकावती ठेवली आहे. अतिशयोक्तीलाही लाज वाटावी असा हा प्रकार आहे.
  २. हरामखोर पुरांदारेने दादोला श्रेय देण्यासाठी इतिहासाची विकृती केली आहे. शहाजी महाराज यांना वेळो वेळी जिजाऊपासून व बालशिवबां पासून दूर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच बरोबर दादोजीकडे बालशिवबांचे पालकत्व, गुरुत्व देण्यासाठी नीच पानाचा कळस केला आहे.
  ३. हरामखोर पुरांदेरेने जाणून बुजून आई जिजाऊ यांची बदनामी केली आहे. हे त्याचे सर्वात मोठे पाप आहे. त्याला शिक्षा झालीच पाहिजे.
  ४. धर्मसहिष्णू महाराजांना मुस्लीम द्वेषठे रंगून महाराजांची प्रतिमा जगभर मलीन करण्याचा कुटील डाव खेळला आहे. तो जागृत मराठा सामाज्याने हाणून पडला तो वेगळा.
  ५. संशोधनाचे नावाखाली राजघराण्यातून तसेच मावळातून दारोदार फिरून महाराजांची कागद पत्रे जमून ती क्रूरपणे नष्ट केली आहेत. वरून निर्लज्यपणे ती हरवली असे कबुल केले आहे.
  ६. मराठा सामाज्याचे ब्राह्मणीकरण करण्यासाठी महाराजांचा वापर त्याने आयुष्यभर केला आहे. तो सफल झाला नाही तरी काही भोळे मराठे त्याच्या गळाला लागले होते पण आता तेही पुरांदारेचा निषेद करू लागले आहेत.
  ७. हरामखोर पुरांदारेने राज घराण्यात भांडणे लावायचा प्रयत्न केलेला आहे. तो ही विफल झाला !
  ८.हरामखोर पुरांदारेने स्व:जातीच्या सामान्य लोकांना हिरो केले आहे तसेच प्रतिभावान बहुजन समाज्यातील मावळ्यांना कमी किवा अनुउल्लेखाने मारले आहे.
  ९. शिवराय ज्यांना गुरुस्थानी मनात त्या तुकोबांना आपल्या कादंबरील कमी किवा अनुउल्लेखाने मारले आहे.
  १०. हरामखोर पुरांदारेने मराठा समाज्याच्या अस्मितेवर असंख्य बलात्कार केले आहेत.
  [असे असंख्य गुन्हे करणारा ]
  ११)शहाजीराजे हजार असताना त्यांना सतत गैरहजर दाखवायचे आणि रामदास दादु कोंडदेव ला शिवराया सोबत दाखवायचे हे शिवद्रोही काम हरामखोर पुरांदारेने केले
  १२)बहुजन समाजात दैववाद,विषमता आणि मुस्लीम द्वेष पेरण्यासाठी हरामखोर बाबा पुरांदारेने शिवचरित्राचा वापर केला .
  १३)माफ़ीवीर सावरकर च्या चित्रपटासाठी शिवरायांच्या नावावर कमावलेले ८० लाख रुपये हरामखोर बाबा पुरांदारेने दिले
  १४)शिवजयंतीची तारीख निश्चित करण्यासाठी शासनाच्या इतिहासकारांच्या समितीत हरामखोर बाबा पुरंदरे होता. शासनाने इतिहासकारांच्या अहवालावरून १९ फेब हि शिवजयंतीचीतारीख जाहीर केली.याच पुरांदारेने तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यासाठी जयंत साल्गावोन्काराला पत्र दिले. म्हणजे शिवजयंतीचा वाद हरामखोर बाबा पुरांदारेनेच लावला .देशभर जगभर एक्दाच शिवजयंती होऊ नये यासाठी पुरांदारेने शिवजयंतीचा वाद निर्माण केला
  15)खोटे शिवचरित्र जनतेच्या मनावर बिम्बाव्ण्यासाठी जाणता राजा या महानात्याची निर्मिती केली
  16)हरामखोर बाबा पुरंदरे हाच जेम्स लेन याच्या पुस्तकाचा प्रचारक होता. सोलापूर येथे त्याने james lane च्या पुस्तकाची जनता बँक व्याख्यान मालेत कौतुक केले.
  वरील निश्कर्ष पाहील्या नतर
  हरामखोर बाबा पुरंदरे हा इतिहासकार काय इतिहास शिकण्याच्या लायकी चा पण नाही आहे
  हरामखोर बाबा पुरंदरे हा जाती साठी माती खाणारा कट्टर ब्राह्मण आहे हिच त्याची खरी ओलख आहे अजुन त्याला साथ देनारी त्याची जात त्याच्या इतकीच दोषी आहे
  हरामखोर बाबा पुरंदरे ला वरील सर्व आरोप मान्य आहेत कारन त्याना आम्ही हे सर्व पोस्टाने पाठवले होते बाकी त्याना चर्चे ला पण बोलावले पण त्याने नकार दिला
  बाबा पुरंदरे ने फ़क्त शिवाजी महाराजाच्या नावे पैसा गोळा केला आज त्याने शिवरायाच्या इतिहासातील भरपुर साहित्य नष्ट करुन इतिहास हवा तसा लिहला या ढोगी इतिहासकाराच्या तोडवरील भुरखा आता गळुन पडला आहे
  फ़क्त शिवरायाच्या नावा चा उपयोग यांने पैसा आणि ब्राम्हण समाज यांच्या हितासाठी केला
  हरमखोर नालायक मादरचो* नल्याक पुरंदरेचा निषेद !

  ReplyDelete
 10. पुरंदरेंनी झालेल्या चुकांची कबुली द्यावी,, आणि इथून पुढे असे होणार नाही,, आणि जिथे जिथे हे प्रकार झालेत त्यात सुधारणा केली जाईल असे आश्वासन द्यावे व त्यावर कृती करून दाखवावी....
  जसे हे पुरांदारेन्बाबत होतंय तसेच बेडेकर आणि इतर मंडळी जी ब्राम्हीन पात्रांना डोक्यावर घेऊन नाचण्या साठी पुढे पुढे धावत आहेत....
  अहो ब्राम्हीन पात्रांनी जेईथ जिथे जे काही केले आहे ते निपाक्ष्पाने चाप कि... मला काळात नाही कि दादोजी आणि रामदासांना विरोध केल्यावर ब्राम्हीनांचा स्वराज्यात काहीच हात न्हवता आणि त्यांनी काहीच केले नाही स्वराज्यासाठी असा अर्थ ब्राम्हीन मंडळींनी कसा काय लावला....
  जे केले आहे ते मानलेच पाहिजे.. पण जे केलेलेच नाही ते फक्त ह्या parcial इतिहास्तज्ञांमुळे तुम्ही आम्ही का बरं मानायचे..????
  खरा इतिहास निपाक्षपणे बाहेर यावा एवढीच कळकळीची इच्छा ......

  ReplyDelete
 11. पुरंदरे प्रेमींना रोखठोख - बाबा पुरंदरे मोठा कि शिवाजी महाराज ???

  आधी वाचा आणि मग बोला - http://sndiamond.blogspot.in/2013/03/blog-post_24.html

  ReplyDelete
 12. राजाशिवछत्रपती पान नं .५२ मावळ्यांच्या अंगाला कपडा मिळत नव्हता.पिकवलेल्या अन्नावर त्यांचा अधिकार नव्हता ,धान्यावर,बायकांवर, स्वत:वर तरी हक्क तेंचा होता कुठे ?
  >.> पिकवलेल्या अन्नावर म्हणजे? गावानं काढलेल्या या बामनाला काय म्हणायचे आहे ? की फ़ौजा काय फ़क्त मराठ्यांच्या दारातच बसल्या होत्या काय ? की त्यांना बाकीचे उद्योग नव्ह्ते ? आणि बामनांच्या बायकांना काय सुलतानांनी संरक्षण दिले होते का ?आपल्या बायकांविषयी काही बोलत नाही ? यांनी तर सुलतानांना तोंडात बोटे घालावीत असे पराक्रम केलेत . कीती उदाहरणे द्यावीत बामन बायकांच्या व्याभिचाराची ? इकडे बामन सुलतानांना दिवसभर पेढे चारून खुश करण्यात मग्न तर बामनांच्या बायका रात्री खूश करण्यात मग्न ? असला यांचा इतिहास ...

  ReplyDelete
 13. बाबा पुरंदरेकडून तुम्ही कोणती अपेक्षा करणार ?
  ज्यांचा इतिहास दगाबाजी,नमकहरामी,बाईलबाजी,चमचेगिरी, चोचलेगिरी,भाडखाऊपणा, बेदिली, अनैतिकता ,अनाचार,अत्याचार,अनागोंदी,व्याभिचारी इ .दुर्गुणांनी बरबटलेला आहे त्या हरामी निच बामन जाती कडून आपण अपेक्षा कोणती करणार ? चांगुलपणाची...

  ReplyDelete
 14. शिवद्रोही हरामखोर बाब्या पुरंदर्या

  ReplyDelete
 15. शिवद्रोही बामनी पिलावळीचा म्होरक्या

  ReplyDelete
 16. शिवद्रोही हरामखोर बाब्या पुरंदर्या

  ReplyDelete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.