14 September 2012

जेम्स लेन आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य

         "दि शिवाजी किंग इन इस्लामिक इंडिया" या जेम्स लेन लिखित वादग्रस्त पुस्तकामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा ऐरणीवर आला. भारताच्या सर्वाच्च न्यायालयाने या पुस्तकावरील बंदी उठवून जेम्स च्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पाठराखण केली.
          हे पाहुन भारतातील तमाम सनातनी ब्रह्मव्रुंदांना आनंदाच्या उकळ्या फ़ुटल्या  नसतील तरच नवल वस्तुत: ही जेम्स लेन च्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पाठराखण आहे.ही अन्यायी न्याय व्यवस्था अजुनही आमच्याच ताब्यात आहे हे ब्राह्मणांनी दाखवून दिले. जेम्स लेन  खरे तर नावाला आहे या जेम्स लेनच्या माध्यमातून पुण्यातील ब्राह्मणांनी शिवरायांवर तसेच जिजाऊंवर घावा घातला होता.
         तसे पाहिले शिवरायांचे कर्त्रुत्व व जाती अंताचा त्यांनी लढा हा पहिल्या पासूनच ब्राह्मणांच्या पोटात डचडचत होता.शिवरायांच्या लोकउद्धारक संकल्पना आणि विचार आज ना उद्या आमच्या जात भाईंच्या गोरख धंद्यासाठी मारक ठरणार आहेत हे ब्राह्मणांनी चांगले ओळखले होते.हि चाणाक्ष जात शिवरायांच्या हयातीतच जागी झाली होती.शिवरायांचे गुरु जगदगुरु संत तुकोबाराय आणि शिवराय हे ब्राह्मणांना त्यांच्या रस्त्यात काट्यासारखे सलत होते.म्हणुनच त्यांनी शिवरायांना त्रास दिला आणि संत तुकारामांना वैकुंठाला (?)पाठविले.पण या अज्ञानी व भोळ्या माणसांच्या या गोष्टी लक्षात येत नाही.जेम्स लेन ही एक अशीच यांची चाल होती.
        तसे पाहिले तर शिवशाही मातीत घालून पेशवाई निर्माण करणार्यांना  शिवशाहीचे काही देणे घेणे नाही ,शिवरायांचा आणि जिजाऊंचा अपमान झाला तरी चालेल पण आमची अभिव्यक्ती जपली पाहिजे . न्यायपालिका सुद्धा आमचे काही वाकडे करू शकत नाही हे यातून या सर्व मंडळींना दाखवून द्यायचे आहे.
 राष्ट्रपुरुष यांची बदनामी मनुवाद्यांचे हुकमी अस्त्र
            अजुन एक सर्वात महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे तो म्हणजे परिवर्तनवादी राष्ट्रपुरुष नव्हे तर परिवर्तनवादी छोटे छोटे कार्यकर्ते यांची बदनामी करणे हे ब्राह्मणी हुकमी अस्त्र आहे आणि शस्त्र आहे.राष्ट्रपुरुषांची बदनामी करून समाजात गोंधळ आणि अनादराची स्थिती निर्माण करावयाची वस्तत: स्वत: अतिशय चारित्र्यहिन, नालायक आणि बदमाश असलेले हे आमच्या राष्ट्रपुरुषांची बदनामी करून पतीव्रतेचा आव आणत असतात.बुद्ध, शाहू,फ़ुले, तुकोबाराय सुद्धा यांच्या तावडीतून सुटले नाहीत.मध्यंतरी शाहूराजांविषयी ही जमात असेच घाणेरडे विनोद समाजात पसरवत होती, हाच प्रयत्न जेम्स लेनच्या माध्यमातून यांनी शिवरायांसाठी केला.
          खरे तर करून सवरून नामानिराळे राहण्याची यांची कला कोणालाही जमणार नाही  जेम्स लेन च्या माध्यमातून मात्र या ब्राह्मणांची नालायकी अक्षरबद्ध झाली आहे .तरीही वाईट याचे वाटते की आजही आपला समाज यांना शिवशाहीर, इतिहास संशोधक म्हणून पुजत असतो.भांडारकरवर संभाजी ब्रिगेडने हल्ला केल्यावर त्या संस्थेचे नुकसान होण्याऐवजी फ़ायदाच झाला.जिजाऊंचा अपमान केल्याबद्दल त्यांचे चरित्र्य हनन केल्याबद्दल कोट्यावधी रुपये त्या संस्थेला मिळाले.ज्या जिजाऊंच्या निर्भय त्यागातून हे पुणे शहर उभे राहिले तिथेच जिजाऊंची बदनामी करणारी भांडारकर संस्था आमच्या छाताडावर पाय रोवून उभी आहे.
भारतरत्न डॉ.बाबासाहेबांना अभिप्रेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य
          खरे तर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो  वर्षे ज्यांना याच ब्राह्मणांनी बोलु दिले नाही, लिहु दिले नाही , त्या व्यवस्थेविरुद्ध लढा उभारून अत्यंत उच्चप्रतिच्या प्रतिभेवर बहुजनांसाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे व त्या अधिकारांचे निर्मान बाबासाहेबांनी  बहुजनांसाठी केले.नाहीतर अभिव्यक्ती ही ब्राह्मणांचीच मिजासदारी होती.आता हे हुशार आणि चाणाक्ष ब्राह्मण याच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा डंगोरा पिटत आमच्या अस्मितेला व गौरवशाली इतिहासाला दडपू पाहत आहेत.
         सर्वाच्च न्यायालयाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या घटनात्मक चौकटीत राहून निर्णय दिला असला तरी बहुजन समाजाच्या सर्वांगिण द्रुष्टीकोणाचा विचार केलेला दिसत नाही. याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा फ़ायदा  घेत स्वत:ला तुकोबांचा वारकरी म्हणवून घेणार्या दिलीप पुरुषोत्तम चित्रे नावाच्या नालायक ब्राह्मणाची तुकोबांना "भ्योंचोद" म्हणण्यापर्यंत मजल गेली होती.दिलीप पुरुषोत्तम चित्रे आपल्या आत्मकथनात म्हणतो "तुकाराम वाण्या भ्योंचोद तु मला मराठीच्या दलदलीत खेचलेस".संदर्भासाठी (आ.ह.साळुंखे, वाद आणि वादांची वादळे).
              असले अभिव्यक्ती स्वतंत्र्य काय चाटायचे आहे आज रोजी जेम्स लेनच्या खांद्यावर बंदुन ठेवून ब्राह्मण आपला निशाणा साधत आहे.या जेम्स लेन प्रकरणातून ब्राह्मणांना एकाच दगडात १०-१२पक्षी आहेत.मुख्य म्हणजे त्यांना मराठ्यांच्या मनगटातील आणि मेंदूतील ताकद मोजायची आहे त्या करीता सर्व मराठा बांधवांनी अतिशय सावध पवित्रा घ्यायला हवा.एकुण सर्व परिवर्तनवादी विचार संघटनांनी मिळुन एक वैचारीक धोबी पछाड यांना देण्याची गरज आहे आणि शेवटी लाथोंके भुत बातोंसे नही मानते हे सार्या समाजाने समजुन घेतले पाहिजे.
          आजवर संस्क्रुतीच्या, धर्माच्या नावाने उडणारे हे कावळे अभिव्यक्तीच्या जिवावर माजणार असतील तर काय चुलीत घालायची आहे ही अभिव्यक्ती ? 

21 प्रतिक्रिया :

  1. जेम्स लेन नी जे विकृत लिखाण केले त्याला सगळ्या ब्राह्मण समाजाचा पाठींबा आहे ही एक पद्धतशीरपणे पसरवलेली अफवा आहे. कुठल्या ब्राह्मण संघटनेनी जेम्स लेन च्या समर्थनार्थ आंदोलन केले आहे? किती ब्राह्मणानी ते जेम्स लेन ला पाठींबा देतात असे म्हणाले आहे? मी तरी सगळ्यांना त्याच्या बद्दल वाईट बोलतानाच ऐकले आहे. शिवाय त्यानी जे घाण लिखाण केले त्याला भांडारकर मधील ब्राह्मणच जबाबदार आहेत हे देखील कशावरून? निश्चित ती घाणेरडी संकल्पना त्याच्या डोक्यात सोडणारे ब्राह्मणच असतील ह्यात शंका नाही, त्यासाठी त्याला पकडून आणून त्यानी हे कोणाकडून ऐकले हा तपास करण्याची गरज आहे. त्यात जर भांडारकर मधील सदस्य असतील तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे. विकृती चा निषेधच व्हायलाच हवा, पण त्या विकृती ला पाठींबा एका पूर्ण समजाचा आहे हे लिखाण देखील चुकीचे आहे. विशेषत: पुराव्याशिवाय.

    इथे दाइत्व ब्राह्मण समाजाचे देखील आहे. त्यांच्या विविध संघटनांनी वेळीच ह्या पुस्तकाचा जाहीर निषेध करायला हवा होता. त्यानी जेवढा जोर दादोजींचा पुतळा हटवताना केला त्यापेक्षा जास्ती जोरानी अश्या विकृतींचा देखील केला पाहिजे.

    ReplyDelete
    Replies
    1. @ KeChi :
      बरोबर आहे की काही लोकांमुळे सर्व समाजाला दोष देणे चुक अहे पण आधी तुम्ही मान्य करा न की शिवरायांचा अपमान करणारे जास्तीत जास्त ब्राह्मन आहेत.आम्ही सगळ्याच जातीला बोलत नाही जे विक्रुत आहेत त्यांना बोलतो.तुमची एक पद्धत आहे की जर कोणी विक्रुती केली की त्याला निषेद करण्याऐवजी त्याला आपला आदर्श मानता.बाकी तुम्ही म्हणता ते अगदी योग्य आहे आणि त्याचे समर्थन करतो की काही लोकांमुळे सर्व समाजाला दोष देऊ नये.

      Delete
    2. त्या हरामखोर मराठे ने पण जेम्स लेन चे समर्थन केले आहे. त्याबद्दल बोला आणि त्याला समर्थन केले आहे इतर ब्राहम्नांनी मग काय हा जातीयवाद नाही का ?

      Delete
  2. ह मो मराठे यांच्या लेखातील आम्हाला खटकलेले मुद्दे .

    १) ह मो यांनी ब्राम्हण मतदार डोळ्यापुढे ठेऊन उघड उघड जातीच्या आधारावर मागितलेली मते. मी ब्राम्हण आहे ब्राम्हणांनी मलाच मत दिले पाहिजे अशी थोडक्यात हमोंची भूमिका आहे. अशी जातीयवादी भूमिका लोकशाहीविरोधी आहे.

    २) ह मो यांनी लेम्स लेन चे आक्षेपार्ह्य विधान जसेच्या तसे उधृक्त करून या आधी अनेकांनी केलेल्या चुकीची पुनरावृत्ती

    ३)जेम्स लेन आणि ब्राम्हण यांचा बादरायण संबंध जोडण्याचा केलेला प्रयत्न (इथे आम्ही मुद्दाम असे म्हणत आहोत कारण हमोना आपल्या निवडणूक पत्रकात जेम्स लेनचा उल्लेख करण्याची निकड भासली आहे ब्राम्हण मते खेचण्यासाठी)

    ४) जेम्स लेन ला कोर्टाने निर्दोष मुक्त केले आहे असे सांगून त्याचे निर्दोषत्व ठासून सांगण्याचा केलेला निंदनीय प्रयत्न .

    भलेही कोर्ट किंवा हमोंना जेम्स लेन निर्दोष वाटत असेल. इथले कोटी कोटी शिवभक्त जेम्स लेनला कधीही माफ करणार नाहीत. त्यांच्या भावनांना निष्कारण स्वत:च्या स्वार्थाची पोळी भाजण्यासाठी कोणी हात घालत असेल तर त्याला आमचा मराठी बाणा आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही.
    ..
    http://rokathok.blogspot.com/2012/09/blog-post_8.html

    ReplyDelete
  3. आपण कोणताही लेख लिहिला की त्यामध्ये ब्राह्मण येतोच हे माझे निरिक्षण आहे पण असो आम्हाला काही वाटत नाही कारण आपण लिहिता त्यामध्ये ८० टक्के तथ्य असतेच.पण आपण कोणताही लेख लिहिताना असा विचार करा की खरच ब्राहम्ण असे आहे का ? असतील तर कीती असतील ? त्यांच्यामुळे इतरांना बोलने ठीक आहे का ? मग लिहा
    धन्यवाद

    ReplyDelete
  4. खुप सूंदर लेख आहे खरच या हरामखोरांना चाबकाचे फ़टके दिले पाहिजेत जे अमच्या मातीत राहुन आम्हालाच दगा देतात. ती भटी पिलावळ पुरंदरेचीच आहे हे जगजाहीर आहेच.

    ReplyDelete

  5. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे विचाराला दिले पाहिजे विक्रुतीला नाही ब्राह्मण एक तरी विचारवंत आहे का ? साले सगळे विक्रुत आहेत एकजात.

    ReplyDelete
  6. पाटील साहेब अपल्याला माहीत आहे का की जेम्स लेनला मदत करणारे ब्राह्मण हे सगळे म्हणजे १४ नव्हते त्यामध्ये बाकीच्या जातीतील आणि धर्मातील होतेच की मग तुम्ही आमच्या वर आरोप कसे काय करू शकता.लिखान हे चांगल्या कामासाठी वापरायचे असते दुरोपयोग होऊ देऊ नये.

    ReplyDelete


  7. आपल्या कडे काय पुरवा आहे की भांडारकर मधील शिवरायांचा अपमान करणारे ब्राह्मण होते ? त्यांची नावे एकदा जाहीत करू शकता का ? म्हणजे समजेल आम्हाला पण की ते हरामखोर कोण अहेत.

    ReplyDelete
  8. नमस्कार पाटील साहेब
    आपला लेख वाचला आणि एक सांगावेसे वाटते की आम्हाला जे कोणी शिवरायांचा अपमान करेल तर त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे पण एका मुळे किंवा थोड्या लोकांमुळे सगळ्या लोकांना बदनाम करू नये किंवा सगळ्या जातीला जबाबदार धरू नये.कारण सगळेच ब्राह्मण वाईट नाही चांगले पण आहेत.

    ReplyDelete
  9. त्या भांडारकर संस्थेमध्ये अनेक जातीतील लोकं होती फ़क्त ब्राह्मण नव्हती पण अपण तर सरळ ब्राह्मणांवर आरोप केलात राव..असे करून कोणाचा फ़ायदा होणार आहे ? सगळ्यांचं नुकसान होईल एवढेच मग वाद घालुण काय फ़ायदा आहे का ?

    ReplyDelete
  10. असे हजारो ब्लोग बघीतले आहेत काहीही पण बरबटलेले पण आम्ही का विश्वास ठेऊ तुमच्यावर ? तुम्ही काहीही लिहाल , म्हणून का आम्ही विश्वास ठेवायचा ? अहो अशा लिहिण्याने आपल्या ब्लोग ची प्रसिद्धी होत असेल तर अवश्य लिहा
    जय परशूराम ॥

    ReplyDelete
  11. जेम्स लेन ने पुस्तक लिहिले तेंव्हा बाबासाहेब पुरंदरेंनी त्याचा निषेद केला होता हे आपल्याला माहीत आहे का ? की उगीच सगळ्या ब्राह्मणांवर अरोप करता की कोणीही निषेद केला नाही. तुमच्या कुठल्या इतिहासकारांने निषेद केला जेम्स लेनचा ? कोनीही नाही सर्व केलं ते ब्राह्मणांनीचना ? तरी ही त्यांना शिव्या देत असाल तर तुमचा दोष.

    ReplyDelete
  12. पाटील आपण मुस्लिमांच्या विरोधात लेख लिहित नही ..फ़क्त ब्राह्मण दिसतो आपल्याला तुम्ही म्हणता की सगळे मुस्लिम वाईट नाहीत पण जे वाईट आहेत त्यांच्या विषयी पण लिहा ना....नाहीतर हा जातीयवाद ठरेल.

    ReplyDelete
  13. आपल्याला संभाजी ब्रिगेड सरख्या संघटना पैसे देते का असं लिहायला ? देत असेल तर नक्की लिहा तेवढाच फ़ायदा होईल ना...बाकी काही फ़ायदा झाला नाही तरी.

    हरामखोरांनो आईघाल्यांनो तुमच्या बापाला बदनाम करता ब्राह्मण हा विश्वाचा बाप आहे हे लक्षत ठेवा आणि तुम्ही ही आमचीच औलाद आहात समजलं का ? संभाजी ब्रिगेडींच्या आईचा घो,उठ तरूना जागा हो संभाजी ब्रिगेड च्या आईचा घो.

    ReplyDelete
  14. संभाजी ब्रिगेड ने भारतातील भ्रष्टाचाराला आळा घालावा दम असेल तर मग बघु कीती जन येतात पुढे ही तर मुस्लिमांची ब्रिगेड आहे मग त्यात काय प्रामाणिक पणा असणार आहे हो ना? यामध्ये मराठा आहेत पण थोडेच कारण आमच्या मराठा बांधवांना माहीत आहे की कॊण खरे आणि कोण खोटे व संभाजी ब्रिगेड मध्ये जे मराठे आहे ते कधी ही प्रगती करू शकणार नाहीत आणि जे मराठे संभाजी ब्रिगेड ला विरोध करतात त्यांचे आभार मी ब्राह्मण आहे तरीही म्हण्तो जयोस्तू मराठा ॥

    ReplyDelete
  15. महापुरुषांची बदनामी करणे हे ब्राह्मानांसाठी एक कामच होऊन बसले आहे आणि त्याला आमचेच काही भटाळलेले मदत करतात यात शंकाच नाही ते संपतीलच पण भटाळलेले पण संपतील..........

    ReplyDelete
  16. मित्रांनो मला एक नमुद करावे से वाटते की जर शिवरायांचा अपमान जर खरोखरच ब्राह्मणांनी केला असेल तर त्यांना ठेचुन मारा पण इतर समाजाला म्हणजे सर्व ब्रह्मण समाजाला दोष देऊ नका.कारण असे कीतीत्री ब्राह्मन मी बघितले आहे की ते शिवरायांचा आदर राखतात त्यांना देवासमान मानतात तेंव्हा त्यांना शिव्व्या घालने वाईट नाही का ? विक्रुतीला मारा मग ती कोणत्याही जातीत असो ब्राहम्ण वा ब्रह्मणेत्तर त्याला माफ़ी नाही.असे वाद केल्यामुळे आपल्याच धर्मात फ़ुट पडणार आहे.

    ReplyDelete
  17. आज काही हिंदू आपण कीती हिंदू आहोत किंवा किती कट्टर हिंदू आहोत याचा आव आणत असतात एवढेच नाही तर मराठे मराठयांतच भांडतात या सर्वांना एवढेच म्हणने आहे की तुम्ही हिंदू असंण्याचा आव आणु शकता किंवा तयचा गर्व बाळगू शकता पण शिवरायांवरील अपमनाचा क निषेद करत नाही ... तेंव्हा हिंदू जाग्रुती कुठे शेण खायला जाते का तुमची ?

    ReplyDelete
  18. http://online2.esakal.com/esakal/20120916/5621343966106982855.htm

    hya link varcha lekh vaacha. Uttam Kamble hyanni lihila ahe. Atyant hridaysparshi ase lekhan ahe tyanche. Ek "maanus" mhanun (manu navhe) apan ata vichar karu shakto ka ? Hindu-Muslim-Brahman-Dalit-Maratha hya bhinti sampvu shakto ka ?

    He lihaicha karan mhanje me "brahman" mhanun janmala aloi, pan mala Kamble siranche likhan khup avadte. Te "Kamble" ahet mhanun me dwesh karat nahi.

    Haach niyam me Chhatrapati chya var laavto. Tyanche gun-vishesh mala adarniya vattat.

    Ata me videshi ki swadeshi ? Me Eurasian ki Indian ? Shendi Jalao andolana madhe mala pan jaalnar ka (mala shendi nahi)?

    ReplyDelete
    Replies
    1. mazya varchya post madhe kinchit gallat zaliye....

      "......me :brahman" mhanun janmala aloi, PAN MALA...."
      hya madhe "PAN MALA" ase nako hote. lok hyacha chukicha artha lavu shaktil. mala khare ase mhanaiche hote ki me "Uttam Kamble hyancha ek nissim chahata ahe"

      Delete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.