tag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post2957048235583354766..comments2024-03-28T16:57:32.019+05:30Comments on ॥ विश्व मराठी ॥: आद्यक्रांतिकारक उमाजी नाईकअभिजीत पाटीलhttp://www.blogger.com/profile/16661370203834966954noreply@blogger.comBlogger38125tag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-85470767974092028182017-12-16T20:02:07.179+05:302017-12-16T20:02:07.179+05:30खरे आहे सर इंग्रज त्यांना दुसरा शिवाजी म्हणत खरे आहे सर इंग्रज त्यांना दुसरा शिवाजी म्हणत अभिजीत पाटीलhttps://www.blogger.com/profile/16661370203834966954noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-51581252868181643422017-11-17T17:31:23.469+05:302017-11-17T17:31:23.469+05:30'मरावे परि क्रांतीरूपे उरावे' अशी उक्ती आह...'मरावे परि क्रांतीरूपे उरावे' अशी उक्ती आहे.ती आद्याक्रांतीकारक उमाजी नाइक यांच्याबद्दल तंतोतंत जुळते.ते स्वताच्या कार्याने एक दीपस्तंभ ठरले आहेत.त्यांचा गौरव करण्यापासून इंग्रज अधिकारीहि स्वताला रोकु शकले नाहीत शिवाजी महाराजांच्या नंतर उमाजीचAmazon Big Festival Great Salehttps://www.blogger.com/profile/17382872819110132486noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-83770989369205102682012-09-28T18:51:59.832+05:302012-09-28T18:51:59.832+05:30धाकलं पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है दत्ता...धाकलं पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है दत्ता Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-56848562674909366022012-09-08T14:52:08.356+05:302012-09-08T14:52:08.356+05:30लेख खुप छान लिहिला आहेस ....
धन्यवाद ! थोर इतिहास ...लेख खुप छान लिहिला आहेस ....
धन्यवाद ! थोर इतिहास अभ्यासक धाकलं पाटील............हिहि हि हि हि ..............Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-9770309892913971702012-09-08T14:09:14.561+05:302012-09-08T14:09:14.561+05:30नरवीर उमाजी नाईक यांना विनम्र अभिवादन !!!नरवीर उमाजी नाईक यांना विनम्र अभिवादन !!!Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-63690537192046441122012-09-08T14:05:24.133+05:302012-09-08T14:05:24.133+05:30प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो असचं ब्...प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो असचं ब्लॉग वाचत रहा आणि प्रसार करत रहा
जय महाराष्ट्र श्री.अभिजीत पाटीलhttps://www.blogger.com/profile/05242000022674888739noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-13668652959042232322012-09-08T14:01:36.956+05:302012-09-08T14:01:36.956+05:30Agadi barobar lihilet tumhi abhimanyu khupach sund...Agadi barobar lihilet tumhi abhimanyu khupach sundar pratikriya dilit kharokhar aamacha itihaasa asach bajula rahila aani nako tyacha itihahsa baher aala tohi khotaAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-53168754968409659542012-09-08T13:52:07.580+05:302012-09-08T13:52:07.580+05:30jabaradast pratikriya dilit saaheb
jay jijaau !!jabaradast pratikriya dilit saaheb
jay jijaau !!Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-81385942426963575362012-09-08T13:48:18.822+05:302012-09-08T13:48:18.822+05:30@ अभिमन्यू
आपण तर एक लेखच लिहिलात मोठा ,,खरच छान ...@ अभिमन्यू
आपण तर एक लेखच लिहिलात मोठा ,,खरच छान लिहिलात अगदी मझ्यापेक्षा पण छान आहे..
धन्यवाद ! प्रतिक्रिया / लेख लिहिल्याबद्दल /..
जय महराष्ट्रश्री.अभिजीत पाटीलhttps://www.blogger.com/profile/05242000022674888739noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-88811303213158083662012-09-08T13:28:47.659+05:302012-09-08T13:28:47.659+05:30या दोघांची तुलना केलेली अनेकांना आवडणार नाही. परंत...या दोघांची तुलना केलेली अनेकांना आवडणार नाही. परंतु जर आपण उमाजी नाईक यांना डावलून वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणणार असू तर या दोघांचा तुलनात्मक अभ्यास आवश्यक आहे. कारण ज्यांच्या हातात प्रचार-प्रसाराची माध्यमे आहेत ते जातीनिष्ठ इतिहास समाजाच्या माथी मारण्याचे प्रयत्न नेहमी करतात. आपला माणूस, आपल्या जातीचा माणूस सर्वश्रेष्ठ स्थानी पाहिजे ही वर्णवर्चस्वाची गुर्मी त्यांना असे करायला भाग पाडते. आपल्या समाजाबद्दल, आपल्या माणसांबद्दल सर्वाना आदर आणि अभिमान असणार आणि तो असायलाच हवा. परंतु त्याचा अर्थ असा नाही कि तुम्ही दुसऱ्या जातीत जन्माला आलेल्या महामानवांची उपेक्षा करायची. महापुरुषांच्या नावाला आणि कर्तुत्वाला जातीचे परिमाण लावणे हे जितके चुकीचे तितकेच त्यांना जातीत बंदिस्त करून त्यांचा इतिहास लिहिणेही चुकीचे. मात्र इतिहास लिहितानाच अशा लबाड्या केल्या गेल्या असतील तर त्या दाखवून देताना जातींचे संदर्भ आले म्हणूण महापुरुषांच्या कर्तुत्वाला धक्का पोहचला असे कुणी मानू नये. अभिमन्यू पोतदारnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-51877981900012430002012-09-08T13:28:01.164+05:302012-09-08T13:28:01.164+05:30वासुदेव बळवंत फडके
वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म उ...वासुदेव बळवंत फडके
वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म उमाजी नाईक यांच्या मृत्युनंतर १३ वर्षांनी म्हणजे ४ नोव्हेंबर १८४५ रोजी झाला. वासुदेव बळवंत फडके हे इंग्रजांच्या सैन्य लेखा सेवेत नोकरीस होते. एकदा त्यांची आई आजारी असताना त्यांना इंग्रज अधिकाऱ्यांनी रजा नाकारली. त्यामुळे ते आजारी आईला भेटायला जावू शकले नाहीत. जेव्हा ते आईला भेटायला गेले तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले होते. या प्रकाराने संतापून फडके यांनी इंग्रजी नोकरीचा राजीनामा दिला आणि इंग्रजाविरुद्ध संघर्ष चालू केला.
दोघांचाही कार्यकाल अभ्यासाला तर एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात यायला हवी कि उमाजी नाईक यांच्या मृत्युनंतर तब्बल १३ वर्षांनी वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म झाला. मग फडके यांच्या कितीतरी अगोदर उमाजी नाईक यांनी सशस्त्र क्रांती सुरु केली होती. मग आद्य क्रांतिकारक हा बहुमान उमाजी नाईक यांना मिळायला हवा. मात्र त्यांना डावलून वासुदेव बळवंत फडके यांची मांडणी आद्य क्रांतिकारक म्हणून केली जाते. त्यामुळे होते काय कि ज्या अर्थी वासुदेव बळवंत फडके आद्य क्रांतिकारक आहेत त्या अर्थी त्यांनी पाहिली सशस्त्र क्रांती सुरु केली. अर्थात त्यांच्या आधी कुणीही सशस्त्र क्रांती सुरु केली नाही. मग वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हटल्याने उमाजी नाईकांचे कार्य-कर्तुत्व डावलले जात नाही का ? कि मुद्दाम त्यांना उपेक्षित ठेवण्यासाठीच असे प्रकार होतात ? अशाने खरा इतिहास समाजासमोर कसा येणार ?अभिमन्यू पोतदारnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-36203403627270437402012-09-08T13:24:08.358+05:302012-09-08T13:24:08.358+05:30उमाजी नाईक –
उमाजी नाईक यांचा जन्म ७ सप्टेंबर १७९...उमाजी नाईक –
उमाजी नाईक यांचा जन्म ७ सप्टेंबर १७९१ साली पुणे भिवडी येथे झाला. उमाजी नाईक हे शिवरायांचे निस्सीम भक्त होते . शिवरायांनी ज्यापद्धतीने जुलमी, परकीय शक्तीविरोधात लढा उभारून स्वराज्य निर्माण केले तसेच स्वप्न उमाजी नाईक ही पाहत होते. इंग्रजी सत्ता उलथवून टाकण्यासाठी त्यांनी आपल्या सहकाऱ्याबरोबर इंग्रजी सत्तेच्या विरोधात रणशिंग फुंकले. याकामी त्यांना विठूजी नाईक, खुशाबा रामोशी, बाबू सोळकर आणि इतर सहकाऱ्यांनी बहुमोल मदत केली. इंग्रजांच्या खजिन्यावर धाडी टाकणे, तो गरिबांना वाटणे, इंग्रज सैन्याला सळो कि पळो करून सोडणे, प्रसंगी जुलमी इंग्रज अधिकाऱ्यांना ठार कारणे अशा मार्गाने उमाजी नाईक यांनी पाहिली सशस्त्र क्रांती सुरु केली. डिसेंबर १८३० ला त्यांनी इंग्रज सत्तेच्याविरोधात जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. इंग्रजांनी उमाजी नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांची प्रचंड धास्ती खाल्ली होती. परंतु काही फितूर लोकामुळे १५ डिसेंबर १८३१ रोजी अवघ्या ४१ व्या वर्षी उमाजी नाईक देशासाठी फासावर चढले.अभिमन्यू पोतदारnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-80177098021296607262012-09-08T13:20:02.014+05:302012-09-08T13:20:02.014+05:30‘आद्य’ या शब्दाचा अर्थ आहे ‘पहिला’. ‘आद्य क्रांतिक...‘आद्य’ या शब्दाचा अर्थ आहे ‘पहिला’. ‘आद्य क्रांतिकारक’ म्हणजे ‘पहिला क्रांतिकारक’. प्रथम ज्याने सशस्त्र क्रांती सुरु केली असा क्रांतिकारक ‘आद्य क्रांतिकारक’ ठरू शकतो. ‘आद्य क्रांतिकारक’ एकच असू शकतो. दोन-दोन आद्य क्रांतिकारक असणे शक्य नाही. परंतु आपल्या इतिहासात इंग्रजाविरुद्ध सशस्त्र क्रांती करणारे दोन-दोन आद्य क्रांतिकारक आहेत. एक आहेत उमाजी नाईक आणि दुसरे म्हणजे वासुदेव बळवंत फडके. आता या दोघांनी सशस्त्र क्रांतीला एकत्रित सुरुवात केली असती तर या दोघानाही एकत्रितरीत्या आद्य क्रांतिकारक म्हणणे योग्य ठरले असते. परंतु या दोघांचाही कार्यकाल भिन्न आहे. तरीही या दोघांचीही मांडणी आद्य क्रांतिकारक म्हणून कशी काय होवू शकेल ? यात मला कुणाचाही अवमान करायचा नाही. परंतु हे वास्तव आहे कि दोघांचीही मांडणी आद्य क्रांतिकारक म्हणून होवू शकत नाही.
अभिमन्यू पोतदारnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-59560965957715524992012-09-08T13:13:27.827+05:302012-09-08T13:13:27.827+05:30उमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहि...उमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी नाईक उपेक्षित क्रांतिकारक आहे....कारण उमाजी नाईक हे रामोशी समाजातील. त्यामुळे त्यांचा खराखुरा इतिहास लिहिण्यापेक्षा लेखणी ज्यांच्या हातात आहे अशा लोकांनी पूर्वग्रह आणि जातीयवाद मनात बाळगून इतिहासाचे लेखन केले. त्यांच्या या उपद्व्यापामुळे उमाजी नाईक सारखे अस्सल हिरो झिरो झाले आणि झिरो हिरो झाले. ही कला अवगत असते ज्याच्या हातात प्रचार-प्रसार माध्यमे असतात त्याला. लोकांना एखादी खोटी गोष्ट सांगितली तर ती पटतेच असे नाही. परंतु एकच खोटे शंभर वेळा खरे म्हणून सांगितले तर लोकांना ते नक्की पटते.
Prashant Patilnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-88374283086623116042012-09-08T13:03:35.897+05:302012-09-08T13:03:35.897+05:30फ़डके च्या आई आजारी असताना फ़डके ने त्याच्या मालका...फ़डके च्या आई आजारी असताना फ़डके ने त्याच्या मालकाकडे सुट्टी मागितली .....इंग्रज अधिकार्याने सुट्टी नाही दिली आणि त्याची आई मेली या रागातून त्याने इंग्रजांना मारले जर सुट्टी मिळाली असती तर चाकरी करत राहिला असता इंग्रजांची..... अणी पेन्शन घेत राहीला असता.
समजलं का रे भटांनो.....
जय मुलनिवासी ..........अभि भाग्वतnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-82374014148383050232012-09-08T13:01:29.098+05:302012-09-08T13:01:29.098+05:30भारताच्या पहिल्या क्रांतीकारकास अभिवादन !! जय महरा...भारताच्या पहिल्या क्रांतीकारकास अभिवादन !! जय महराष्ट्र !Sachin Patilnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-87581058117464846112012-09-08T13:00:07.313+05:302012-09-08T13:00:07.313+05:30कुठले भान ? अणि कोण देशभक्त ? फ़डके ? कोणत्या देश...कुठले भान ? अणि कोण देशभक्त ? फ़डके ? कोणत्या देशाचा देशभक्त ? Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-41839023429435245192012-09-08T12:59:01.853+05:302012-09-08T12:59:01.853+05:30इंग्रजांना पळॊ की सळॊ करून सोडणारे भारतचे पहिले क्...इंग्रजांना पळॊ की सळॊ करून सोडणारे भारतचे पहिले क्रांतीकारक उमाजी नाईक यांना अभिवादन !
Suyog Despandenoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-41545479046012150332012-09-08T12:57:51.576+05:302012-09-08T12:57:51.576+05:30क्रांतीकारक उमाजी नाईक यांना मानाचा मुजरा......जय ...क्रांतीकारक उमाजी नाईक यांना मानाचा मुजरा......जय शिवराय !!Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-8167291045197014652012-09-07T23:01:46.983+05:302012-09-07T23:01:46.983+05:30jar desha sathi ahuti denaryacha apman kartana tho...jar desha sathi ahuti denaryacha apman kartana thodi bhan thewaharshhttps://www.blogger.com/profile/14707095797879412528noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-81840020949944538442012-09-06T17:40:51.932+05:302012-09-06T17:40:51.932+05:30भारताचे पहिले क्रांतिकारक उमाजी नाईक यांना अभिवादन...भारताचे पहिले क्रांतिकारक उमाजी नाईक यांना अभिवादन !!!! जय महाराष्ट्र | जय शिवराय
Sanket Adasulnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-54235952314332613612012-09-06T17:39:32.585+05:302012-09-06T17:39:32.585+05:30हरामखोर ब्राह्मण ते उमाजी नाईक क्रांतिकारक आहेत अस...हरामखोर ब्राह्मण ते उमाजी नाईक क्रांतिकारक आहेत असा लिहिलंय,,,,, मादारचोत भट चार बापाचा ..हरामी
Sanket Adasulnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-16492646302560313732012-09-06T17:38:19.568+05:302012-09-06T17:38:19.568+05:30उमाजी नाईक यांना मानाचा मुजरा ...त्यांच्या जयंती द...उमाजी नाईक यांना मानाचा मुजरा ...त्यांच्या जयंती दिवशी मनोपूर्वक अभिवादन
Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-29720477589122531852012-09-06T17:37:34.267+05:302012-09-06T17:37:34.267+05:30हो अगदी बरोबर आहे सगळे ब्राह्मण हरामी होते कारण आम...हो अगदी बरोबर आहे सगळे ब्राह्मण हरामी होते कारण आमच्या महापुरुशामध्ये कोणीही थोड जन्माला आला की त्याला आयुष्यभर त्रास द्यायचा हे काम ब्राह्मणांनी अतिशय चतुराईने पार पडले
Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4016218502004381520.post-14084102486931834282012-09-06T17:36:32.479+05:302012-09-06T17:36:32.479+05:30आयला सगळे ब्राह्मण हरामीच आहेत वाटत ,,,,, नालायक क...आयला सगळे ब्राह्मण हरामीच आहेत वाटत ,,,,, नालायक कुलकर्णी
Anonymousnoreply@blogger.com